पुण्यानंतर आता मुंबईमधील वरळीत सुद्धा हिट अँड रन प्रकार, शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाने उडवले कोळी दाम्पत्याला

Worli

Worli Hit and Run case Worli Hit and Run case: पुण्यामधील हे प्रकरण शांत होत असताना आता मुंबई मधील वरळी या भागात अॅट्रीया मॉलजवळ भीषण अपघात घडला. एका BMW कार ने दुचाकीवर मासळी घेऊन चाललेल्या वरळी कोळीवाड्यातील नाखवा दाम्पत्याला मागून जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील महिला 100 मिटरपर्यंत फरफटत गेल्या. ज्यामुळे त्यांचा दुर्दवी मृत्यू … Read more

1 जुलै पासून देशभरात 3 नवीन फौजदारी कायदे लागू; जाणून घ्या तीन नवीन कायदे

New Criminal Laws

New Criminal Laws New Criminal Laws: आज 1 जुलै पासून देशभरात तीन नवीन फौजदारी कायदे लागू करण्यात आले आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS), भारतीय न्याय संहिता (BNS) आणि भारतीय पुरावा कायदा हे तीन नवे फौजदारी कायदे देशात लागू झाले आहेत. नवीन कायद्यानुसार काही कलम हटवण्यात आली असून काही नवीन कलम जोडण्यात आली आहेत. कायद्यामध्ये … Read more

पुणे ड्रग्सप्रकरणात मोठी कारवाई, FC रोडवरील बार सील; 8 जणांविरोधात कारवाई, 2 पोलिसांचं निलंबन

Pune Drug Case

Pune Drugs News Pune Drugs News: शिक्षणाच्या माहेरघरात ड्रग्जचं रॅकेट थांबता थांबत नाहीये. ललित पाटील प्रकरणात ड्रग्स केस संदर्भात मोठ्या कारवाया होऊन सुद्धा पुण्यात ड्रग्ज सहजपणे उपलब्ध होत आहे. पुण्यातल्या फर्ग्युसन रोडवर एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पुण्यासह संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली फर्ग्युसन रोडवरच्या L3 (liquor, leisure, lounge) या पबमधील तरुण मुलं स्वच्छता गृहात ड्रग्जचं … Read more

पुण्यात पुन्हा भीषण अपघात; आमदाराच्या पुतण्याचा कारनामा! दोघांना चिरडलं, एकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी

Dilip Mohite Patil

Pune Accident Pune Accident: पोर्शे कार अपघात प्रकरण ताजे असतानाच पुण्यात पुन्हा एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात कार चालकाने बेदरकारपणे गाडी चालून एका दुचाकीस्वाराला चिरडलं आहे. महत्वाचे म्हणजे, यावेळी ही कार खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा पुतण्या चालवत असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता विविध चर्चानादेखील उधाण आलं आहे. शनिवारी रात्री पुणे … Read more

बेजबाबदरीचा ‘स्पोट’ पाच जणांचा जागीच मृत्यू, पाच जण गंभीर जखमी

Nagpur Blast Nagpur Blast: नागपूर शहरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. नागपूर मध्ये स्फोटक (Nagpur Blast) तयार करणाऱ्या एका कंपनीमध्ये भीषण अपघात झाला आहे. चामुंडा एक्सप्लोसिव्ह या स्फोटके तयार कंपनीमध्ये मोठा स्फोट झाला आहे. या स्फोटत आतापर्यंत पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून यात चार महिला आणि एक पुरुषाचा संवेश असल्याची माहिती पुढे आली … Read more

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणात सचिन अंदुरे, शरद कळस्कर दोषी; तर तीन आरोपींची निर्दोष सुटका

Narendra Dabholkar Death Narendra Dabholkar Death: डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी (Narendra Dabholkar Death)आरोपी सचिन अंदुरे आणि शरद कळस्कर यांना दोषी ठरवण्यात आलं आहे. विरेंद्र तावडे, अॅडव्होकेट संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना निर्दोष ठरवलं आहे. अंदुरे आणि कळस्कर यांना जन्मठेप आणि पाच लाख दंड सुनावला आहे. या निकालानंतर डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे पुत्र हमीद … Read more