Pune: पुण्यात 6 विमानात बॉम्ब ठेवल्याचं धक्कादायक ट्विट! धमक्यांची मालिका सुरूच

Pune Flights Bomb Threat Case

Pune Flights Bomb Threat Case Pune Flights Bomb Threat Case: देशभरात विमानांमध्ये बॉम्ब असल्याच्या अफवांना पेव फुटला आहे. अशातच आता पुण्यात शा वेगवेगळ्या विमानात बॉम्ब ठवल्याचं धक्कादायक ट्विट केलं आहे. विस्तारा एअरलाईन्सच्या 6 वेगवेगळ्या विमानात बॉम्ब ठवण्यात येणार असल्याचं ट्विट करत दहशत पासरवण्याचा प्रयत्न केला आहे. पुण्यातील विमाननगर पोलिस स्टेशनमध्ये ट्विट करण्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात … Read more

Lawrence Bishnoi: लॉरेन्स बिश्नोई हा कोण आहे? त्याला तुरुंगात हाय सिक्युरिटी सेलमध्ये का ठेवतात?

Lawrence Bishnoi

Lawrence Bishnoi Lawrence Bishnoi: मुंबईत माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्ये प्रकरणी पोलिसांनी लॉरेन्स बिश्नोई गॅंगच्या भूमिकेची चौकशी करणार असल्याचं म्हटलं आहे. त्या पाश्वभूमीवर ही बातमी पुन्हा प्रसिद्ध करत आहोत. लॉरेन्स बिश्नोई (Lawrence Bishnoi) गुजरातमधील अहमदाबादच्या साबरमती तुरुंगात बंद असलेल्या या कैद्याचं नव सध्या राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर ही चर्चेचा विषय झाला आहे. भारत … Read more

Baba Siddique: मोठी बातमी! बाबा सिद्दीकींच्या निघृण हत्याकरणाऱ्या पैकी 2 शूटर्स अटक, तर एक फरार

Baba Siddique Murder

Baba Siddique Murder Baba Siddique Murder: राष्ट्रवादीचे (अजित गट) नेते बाबा सिद्दीकी यांची शनिवारी रात्री मुंबईत गोळ्या झाडून निघृण हत्या करण्यात आली. या हत्येनंतर महाराष्ट्रासह संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली आहे. ऐन दसऱ्याच्या दिवशी म्हणजेच 12 ऑक्टोबर रोजी भर रस्त्यावर हत्या झाली. या घटनेतील दोन आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलिस तिसऱ्या आरोपीचा शोध घेत … Read more

Badlapur Encounter: अक्षय शिंदेचा पोलिसांनी केला एन्काऊंटर, त्याने पोलिसांवर झाडल्या होत्या गोळ्या

Badlapur Akshay Shinde Encounter

Badlapur Akshay Shinde Encounter Badlapur Akshay Shinde Encounter: संपूर्ण देशाला हादरवून टाकणारी घटना म्हणजेच बदलापूरमधील शाळेत लहान मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे (24) याचा शेवट नेमका कसा झाला, याचा संपूर्ण घटनाक्रम आता समोर आलेला आहे. अक्षय शिंदे याला तळोजा कारागृहातून घेऊन जात असताना, त्याने त्या पोलिसांच्या व्हॅनमध्ये त्याच्या शेजारील पोलिसांच्या कंबरेची बंदूक … Read more

बदलापूर रेल्वे स्थानकात पोलिसांचा लाठीचार्ज; 12 तासांनी आंदोलकांना हटवलं

Badlapur Crime News

Badlapur Crime News Badlapur Crime News: चिमुकल्या मुलींच्या अत्याचारानंतर संतप्त बदलापूर करांनी सकाळी साडेनऊ वाजल्यापासून बदलापूर रेल्वे स्थानकात ठिय्या आंदोलन करत रेल्वे मार्ग रोखून धरला होता. सातत्याने विणवण्या करून, मंत्री, वरिष्ट पोलिस अधिकारी यांच्या अवाहना नंतर ही आंदोलक जुमानत नसल्याने अखेर पावणे सहाच्या सुमारास पोलिसांनी आंदोलकांवर लाठी हल्ला करत दहा मिनिटात रेल्वे रुळ मोकळा केला. … Read more

बदलापूरमधील आदर्श शिक्षण संस्थेत 2 लहान मुलींवर अत्याचार; ‘आरोपीला फाशी द्या’ अशी आंदोलकांची एकच मागणी

Badlapur School Case News

Badlapur School Case News Badlapur School Case News: देशामध्ये महिलांवरील अत्याचाराच्या घटना ताज्या असताना, बदलापूरमध्ये एका प्रसिद्ध शाळेच्या स्वच्छतागृहात अवघ्या चार आणि सहा वर्षाच्या दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संबंधित संस्था ही बदलापूर मधील नामांकित शाळा आहे. येथील एका सफाई कर्मचाऱ्याने काही दिवसांच्या अंतराने दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार केले. हा … Read more

मोबाइल चोराला मोबाइलमध्ये सापडले प्रायव्हेट व्हिडिओ; केली लाखोंची मागणी, त्याच्या पत्नीचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी

Mumbai Crime

Mumbai Crime Mumbai Crime: मोबाईलचे जेवढे फायदे आहे, तेवढेच तोटे आहे. त्याच मोबाइल मध्ये तुम्ही आपले प्रायव्हेट व्हिडिओ काढत जाऊ नका! कारण त्यामुळे तुमच्या जिवावर बेतू शकते. असाच काहीसा प्रकार मुंबई (Mumbai Crime) मधील गोरेगाव परिसरात घडला आहे. मोबाइल चोरल्यानंतर त्यातील खासगी चित्रफीत समाज मध्यमांवर सर्वदूर प्रसारित करण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी 25 … Read more

छत्रपती संभाजीनगरात ऑनर किलिंग; बापानेचं पुसले लेकीचे कुंकू, पहा काय घडले ते?

Chhatrapati Sambhajinagar Honour Killing News

Chhatrapati Sambhajinagar Honour Killing News Chhatrapati Sambhajinagar Honour Killing News: तथाकथित प्रतिष्ठेपायी बापानेच पोटच्या मुलीचे कुंकू पुसल्याची संतापजनक घटना छत्रपती सांभाजीनगर शहरात घडली आहे. विरोध असताना मुलीने जातीबाहेर लग्न केल्याच्या रागातून सासऱ्याने जावयाला रस्त्यातच चाकूने भोकसून हत्या केली. 14 जुलै रोजी घडलेली ही ऑनर किलिंगची घटना तरुणाच्या मृत्यूनंतर समोर आली आहे. या घटनेत शहर आणि … Read more

मैत्रिणीच्या प्रियकरानेच कापला गळा, PG मध्ये राहणाऱ्या तरुणीची निर्घृण हत्या CCTV मध्ये कैद

Bengaluru Murder

Bengaluru Murder Bengaluru Murder: कर्नाटकातील बंगळुरूमध्ये (Bengaluru Murder) बिहारमधील एका 24 वर्षीय तरुणीची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. शहरातील PG मध्ये राहणाऱ्या तरुणीचा गळा चिरून खून करण्यात आल्याने देशभरात खळबळ उडाली आहे. ही संपूर्ण घटना CCTV कैद झाली असून आरोपी अत्यंत निर्दयीपणे तिच्यावर चाकूने वार करत असल्याच दिसत आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, … Read more

मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार, नेमकं काय घडलं?

Donald Trump Attack

Donald Trump Attack Donald Trump Attack:अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प Donald Trump Attack यांच्या सभेत गोळीबाराची घटना घडली आहे. अमेरिकेतील पेन्सिलवेनिया राज्यातील वेळेनुसार ही घटना 13 जुलै रोजी सायंकाळी घडली. या हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प हे सुरक्षित असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्ला झाल्यानंतर त्यांची मुलगी इवांका ट्रम्प यांनी … Read more