Bengaluru Murder
Bengaluru Murder: कर्नाटकातील बंगळुरूमध्ये (Bengaluru Murder) बिहारमधील एका 24 वर्षीय तरुणीची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. शहरातील PG मध्ये राहणाऱ्या तरुणीचा गळा चिरून खून करण्यात आल्याने देशभरात खळबळ उडाली आहे. ही संपूर्ण घटना CCTV कैद झाली असून आरोपी अत्यंत निर्दयीपणे तिच्यावर चाकूने वार करत असल्याच दिसत आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, तो पीडित तरुणीच्या रूममेटचा प्रियकर आहे अशी माहिती मिळत आहे. CCTV फुटेजनुसार, त्याने दरवाजा आरोपीने PG मध्ये प्रवेश केला त्यानंतर पीडितेने मदतीसाठी आरडाओरडा केला असतानाही त्याने तिचा गळा चिरला आणि खून केला. रात्री 11.10 ते 11.30 च्या दरम्यान हा गुन्हा घडला. या फुटेजमध्ये आरोपी गुन्ह्याच्या ठिकाणाहून पळून जात असल्याचही दिसत आहे.
आरोपी अभिषेक आणि त्यांच्या प्रेयसीत नेहमी तो बेरोजगार असल्याने वाद होत होता. त्याच्यातील वाद दिवसेंदिवस वाढत चालला होता. दोघांच्या या वादात अनेकदा पीडित तरुणी कीर्ती कुमारीही पडत असे, यामुळे हा वाद आणखी टोकाला जात असे मिळालेल्या माहितीनुसार कृती कुमारीने तिच्या मैत्रिणीला अभिषेक पासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता.
यानंतर कृती आणि तिच्या मैत्रिणींनी अभिषेककडे दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली होती. काही दिवसांपूर्वी अभिषेक PG हॉस्टेलला आला आणि तिथे वाद घातला. यानंतर कुमारीने तिच्या मैत्रिणीला नवीन PG हॉस्टेलमध्ये शिफ्ट होण्यासाठी मदत केली होती. तसंच दोघींनी अभिषेकचे कॉल उचलणं ही बंद केलं होत. यामुळे अभिषेकचा पारा चढला होता. याच संतापातून त्याने कीर्ती कुमारीची हत्या केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीची हत्या करणारा आरोपी मुलीच्या मैत्रिणीचा प्रियकर आहे. पोलिसांनी सांगितले की या घटनेत मृत्यू झालेली तरुणी मुळची बिहारची आहे. ही तरुणी 24 वर्षाची असून तीच नाव कृती कुमारी आहे. तरुणी एका खासगी कंपनीत नोकरी करत होती.
Bengaluru Murder: नक्की काय घडलं?
बंगळुरू येथील PG मध्ये राहणाऱ्या कृती कुमारी नावाच्या बिहार मधील 24 वर्षीय तरुणीची मंगळवारी रात्री उशिरा निर्घृण हत्या करण्यात आली शहरातील एका खाजगी कंपनीत काम करणारी कृती नुकतीच कोरमंगला येथील व्हीआर लेआउट PG मध्ये राहायला गेली होती. कोरमंगला पोलिसांनी घटणस्थळी पोहोचून कसून तपास सुरू केला, अतिरिक्त पोलिस आयुक्त रमन गुप्ता यांनी पुष्टी केली, की गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी सांगितले, की गुन्हेगारी पीडितेला ओळखत होता. सध्या फरार असलेल्या संशयिताला पकडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचंही त्यांनी सांगितले. आरोपी अभिषेक आणि त्यांच्या प्रेयसीत नेहमी तो बेरोजगार असल्याने वाद होत होता. त्याच्यातील वाद दिवसेंदिवस वाढत चालला होता.
दोघांच्या या वादात अनेकदा पीडित तरुणी कीर्ती कुमारीही पडत असे, यामुळे हा वाद आणखी टोकाला जात असे मिळालेल्या माहितीनुसार कृती कुमारीने तिच्या मैत्रिणीला अभिषेक पासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. पोलिसांनी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, PG मध्ये राहणारे केअर टेकर जेवायला गेल्यानंतर हल्लेखोऱ्याने PG मध्ये प्रवेश केला. पोलिसांना मृत तरुणीची आधीची महिला रूममेट आणि हल्लेखोराचा काहीतरी संबंध असल्याचा संशय आहे. ही रूममेट नुकतीच PG मधून बाहेर पडली होती. असही म्हंटल जात आहे. की मृतक तिच्या पूर्वीच्या रूममेटच्या माध्यमातून हल्लेखोराला ओळखत होती. प्राथमिक चौकशीत गुन्ह्याचा संभाव्य रोमॅंटिक अँगल देखील तपासला जात आहे. कृती कुमारी हिच्याशी प्रेमसंबंध असलेल्या तरुणाने तिची हत्या केल्याचाही संशय आहे.
विशेष म्हणजे तिची एक्स रूममेट ही हल्लेखोराची शालेय वर्गमैत्रीण होती आणि कृती कुमारी आणि तिची एक्स रूममेट एकाच कंपनीत काम करत होते. पोलिस सूत्रांनी सांगितलं, की आरोपीचा फोन बंद आहे आणि त्याच शेवटच लोकेशन बंगळुरू आहे. आरोपीला लवकरात लवकर पकडण्यासाठी पथके रवाना झाली आहेत. पोलिसांनी त्याला पकडल्यावर त्यांने सर्व काही सांगितले. त्या गुन्हेगाराच्या हातात चाकू होता. तो एका हाताने कृती चा गळा पकडतो. कृती चाकू लागू नये यासाठी प्रयत्न करत असते. पण तो गुन्हेगार एकामागोमाग अनेक वेळा भोकसताना दिसत आहे. काही वेळाने कृती असहाय्य होते. यानंतरही अभिषेक तिच्यावर हल्ला सुरू ठेवतो.
कृती खाली कोसळ्यानंतर अभिषेक तिचे केस पकडून पुन्हा एकदा भोकसतो काही वेळाने तो मागे सरकून उभा राहतो. पण तिचा श्वास सुरू आहे. पाहिल्यानंतर पुढे जाऊन गळा कापण्याचा प्रयत्न करतो. यानंतर गुन्हेगार तेथून पळ काढतो. यादरम्यान ती आरडाओरड करत मंडतीसाठी याचना करत असते. पण भीतीपोटी एकही तरुणी तिच्या मदतीसाठी पुढे येत नाही. काही वेळाने ती रक्तबंबाळ अवस्थेत बसलेली असते. यावेळी इतर मुली तिच्याकडे पाहून पोलिसांना फोन करतात.
Bengaluru Murder: मंगळवारी घडली घटना
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना कोरमंगला विआर लेआउट PG मध्ये मंगळवारी रात्री 11.10 ते 11.30 दरम्यान घडली. PG च्या तिसऱ्या मजल्यावर ही घटना घडली. तिसऱ्या मजल्यावरील एका खोलीत कृती राहत होती. घटने बाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच कोरमंगला पोलिस आणि दक्षिण पूर्व विभागाच्या डीसीपी सारा फातिमा यांनी घटनास्थळी भेट दिली. अधिकारी सध्या CCTV फुटेजचा वापर करून संशयितावर लक्ष ठेवून आहेत. हा संशयित तरुणीचा ओळखीचाच असल्याची माहिती समजत आहे. त्या आरोपीचे नाव हे अभिषेक आहे. त्या तरुणीची हत्या झाली त्या तरुणीचे नाव कृती कुमारी असे आहे. आरोपी अभिषेक आणि त्यांच्या प्रेयसीत नेहमी तो बेरोजगार असल्याने वाद होत होता. त्याच्यातील वाद दिवसेंदिवस वाढत चालला होता. दोघांच्या या वादात अनेकदा पीडित तरुणी कीर्ती कुमारीही पडत असे, यामुळे हा वाद आणखी टोकाला जात असे मिळालेल्या माहितीनुसार कृती कुमारीने तिच्या मैत्रिणीला अभिषेक पासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. हा वाद यामुळे झाला.
Bengaluru Murder: आरोपीला अटक
बंगळुरू पोलिसांनी (Bengaluru Murder) 23 जुलै रोजी एका 24 वर्षीय महिलेच्या हत्येप्रकरणी मुख्य संशयिताला अटक केली आहे. आरोपी अभिषेकला भोपाळमधून अटक करण्यात आली. कृती कुमारीची हत्या करून तो भोपाळला पळून गेला होता. पोलिसांकडून त्याला अटक करण्यात आली आहे.
अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.
मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!