2024 न्यू बजाज Pulsar NS400 ह्या दिवशी होणार लॉन्च

Bajaj Pulsar NS400

Bajaj Pulsar NS400: बजाज पल्सर लगातार आपल्या पोर्टफोलियो चा विस्तार करत आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वी Pulsar NS 150 ला लॉन्च करून मार्केट चा माहोंल गरम केला होता. यानंतर सूत्रा कडून येणाऱ्या माहिती कडून कळाले आहे. की बजाज न्यूनतम मोटरसायकल Bajaj Pulsar NS400 वर काम करत आहे. या बाइकला भारतात लवकर लॉन्च करण्याची योजना केली आहे. ही फूल रेसिंग स्पोर्ट बाइक मध्ये अॅड होण्यास तयार आहे.

Bajaj Pulsar NS400

Bajaj Pulsar NS400 जी की भारतीय बाजारात चालू असणारी बजाज ची Bajaj Pulsar RS200 पेक्षा जास्त प्रभावित असणार आहे. येणारी NS 400 ही केटीएम 390 ड्यूक सोबत सामना करणार आहे. ही स्पोर्ट लुक सोबत जबरदस्त फीचर्स सोबत बजाज लाइनअप ची पहिली 400 सीसी स्पॉर्ट बाइक होणार आहे. ह्या बाइकचे लुक हे अगोदरच्या NS सिरिज सारखे पण जबरदस्त दिसणारे आहे.

Bajaj Pulsar NS400 Engine

सूत्रांकडून माहिती च्या आधारे ही बजाज पल्सर NS 400 बजाज डॉमिनार 400 च्या इंजिन सारखेच आहे. जे 373 सीसी लिक्विड कुल्ड सिंगल सिलेंडर इंजिन सोबत संचालित आहे. हे 40 bhp ची पॉवर आणि 35 nm ची पीक पॉवर टॉर्क जनरेट करत आहे. यामध्ये 6 स्पीड गियर बॉक्स सोबत जोडलेले आहे.

Bajaj Pulsar NS400 Features

Bajaj Pulsar NS400 आता पर्यंत सेमी डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्तर आणि एनालॉन मीटर या स्पोर्ट बाइक मध्ये नाही जोडलेला. या बाइक मध्ये सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार एक फुली डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्तर येणार आहे. ज्यामध्ये स्पीडोमीटर, टेकोमीटर, ट्रीप मीटर, गियर पोजीक्षण, इंधन गेज, सर्विस इंडिकेटर, टर्न इंडिकेटर, स्टँड अलर्ट, रियर टाइम, रियर टाइम माइलेज इत्यादि फीचर्स मिळणार आहे. या व्यतिरिक्त आधुनिक फीचर्स मध्ये स्मार्टफोन कनेक्टिविटी, ब्लुटुथ कनेक्टिविटी, एसएमएस अलर्ट, ईमेल नोटिफिकेशन, दस्ताऐवज भंडार आणि टर्न बाय टर्न नेविगेशन सिस्टम असे फीचर्स असण्याची संभावना आहे.

FeatureBajaj Pulsar NS400
Engine373 cc liquid cooled single cylinder.
Power40 bhp
Torque35 Nm
Transmission6 Speed Manual
Instrument Cluster fully digital, including Speedometer, Tachometer, Tripmeter, Odometer, Fuel Gauge, Service Indicator, Turn Indicators, Stand Alert, Real Time Mileage etc.
Additional Features Smartphone, Connectivity, Bluetooth, call Alerts, Email Notifications, Document Storage, turn by turn Navigation system.
Expected Price
(Ex-Showroom)
Approximately Rs. 2.3 Lakhs
Expected Launch DateBetween April-June 2024
Rivals KTM 390 Duke, Triumph Speed 400, TVS Apache RTR 310, Honda CB 300 R, BMW G310R
Bajaj Pulsar NS400

Bajaj Pulsar NS400 Specification

  • या बाइक मध्ये सस्पेनशन आणि ब्रेक हे कार्य करण्यासाठी पुढे टेलिस्कोपीक फोर्क सस्पेनशन दिले जातात. पाठीमागे स्विंगआर्म सस्पेनशन जोडले जाते. ब्रेकिंग कार्य करण्यासाठी यामध्ये दोन्ही चाकांना डिस्क ब्रेक सुविधा दिली जाते.
  • ज्यामध्ये स्पीडोमीटर, टेकोमीटर, ट्रीप मीटर, गियर पोजीक्षण, इंधन गेज, सर्विस इंडिकेटर, टर्न इंडिकेटर, स्टँड अलर्ट, रियर टाइम, रियर टाइम माइलेज इत्यादि फीचर्स मिळणार आहे. या व्यतिरिक्त आधुनिक फीचर्स मध्ये स्मार्टफोन कनेक्टिविटी, ब्लुटुथ कनेक्टिविटी, एसएमएस अलर्ट, ईमेल नोटिफिकेशन, दस्ताऐवज भंडार आणि टर्न बाय टर्न नेविगेशन सिस्टम असे फीचर्स असण्याची संभावना आहे.
  • या बाइक चे इंजिन हे 373 सीसी लिक्विड कुल्ड सिंगल सिलेंडर इंजिन सोबत संचालित आहे. हे 40 bhp ची पॉवर आणि 35 nm ची पीक पॉवर टॉर्क जनरेट करत आहे. यामध्ये 6 स्पीड गियर बॉक्स सोबत जोडलेले आहे.
  • या बाइकचा सामना हा KTM 390 Duke, Triumph Speed 400, TVS Apache RTR 310, Honda CB 300 R, BMW G310R या बाइक सोबत होणार आहे.

Bajaj Pulsar NS400

Bajaj Pulsar NS400 या बाइकच्या किंमती बद्दल सांगायचे तर ही बजाज पल्सर वैल्यु फॉर मनी बाइक साठी ओळखली जाते. यानुसार ह्या बाईकची किंमत ही 2.3 लाख रुपये एक्स शोरूम ची किंमत वर लॉन्च होण्याची संभावना आहे. एक्सपर्ट् ने म्हणणे आहे की या बाईकची किंमत डॉमिनार 400 पेक्षा थोडी जास्त असू शकते.

अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.

मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!!