Lawrence Bishnoi: लॉरेन्स बिश्नोई हा कोण आहे? त्याला तुरुंगात हाय सिक्युरिटी सेलमध्ये का ठेवतात?

Lawrence Bishnoi

Lawrence Bishnoi Lawrence Bishnoi: मुंबईत माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्ये प्रकरणी पोलिसांनी लॉरेन्स बिश्नोई गॅंगच्या भूमिकेची चौकशी करणार असल्याचं म्हटलं आहे. त्या पाश्वभूमीवर ही बातमी पुन्हा प्रसिद्ध करत आहोत. लॉरेन्स बिश्नोई (Lawrence Bishnoi) गुजरातमधील अहमदाबादच्या साबरमती तुरुंगात बंद असलेल्या या कैद्याचं नव सध्या राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर ही चर्चेचा विषय झाला आहे. भारत … Read more

Ind vs Nz 1st Test: टीम इंडिया 46 धावांत ऑल आउट, तर 5 जण शून्यावर बाद

Ind vs Nz 1st Test

Ind vs Nz 1st Test Ind vs Nz 1st Test:बंगळुरू कसोटी सामन्यातील पहिला दिवस पावसाने वाया गेला. दुसऱ्या दिवशी भारत न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. दोन्ही संघांमध्ये 3 कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. मालिकेतील पहिला कसोटी सामना बंगळुरूतिल एम चिन्नास्वामी स्टेडियमवर सुरू आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकला असून प्रथम फलंदाजी … Read more

संकष्टी चतुर्थीला जुळून आलाय करवा चौथ व्रत, या व्रताला विशेष महत्व! जाणून घ्या, महूर्त आणि महत्व

Karwa Chauth 2024

Karwa Chauth 2024 Karwa Chauth 2024: धर्मसिंधु, निर्णयसिंधु आणि व्रतराज या प्राचीन हिंदू ग्रंथामध्ये करवा चौथला करक चतुर्थी म्हणतात. या दिवशी गणपती आणि करवा मातेची पूजा केली जाते. करवा चौथ, अखंड सौभाग्यासाठी व्रत, आश्विन-कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थी तिथीला साजरी करतात. विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी या व्रताचे पालन करतात. या दिवशी निर्जल व्रत केले … Read more

विधानसभा निवडणुकांची तारीख जाहीर 20 नोव्हेंबरला मतदान तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी…

Maharashtra Vidhan Sabha Election Dates

Maharashtra Vidhan Sabha Election Dates Maharashtra Vidhan Sabha Election Dates: बहुप्रतीक्षित अशा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची अखेर घोषणा झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत महाराष्ट्र आणि झारखंड येथील विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. राज्यात एका टप्यात निवडणूक पार पडणार आहे. मतदान 20 नोव्हेंबर 2024 ला राज्यात पर पडेल. तर 23 नोव्हेंबर 2024 ला मतमोजणी … Read more

अष्टपैलू अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन, वयाच्या 57 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Atul Parchure Passed Away

Atul Parchure Passed Away Atul Parchure Passed Away: अष्टपैलू अभिनयाच्या जोरावर नाटक, मराठी, हिंदी चित्रपट आणि छोटा पडदा गाजवलेले अष्टपैलू अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन झालं आहे. ते 57 वर्षाचे होते. परचुरे यांना कॅन्सरची लागण झाली होती. त्यानंतर ते त्यामधून बरे झाल्याचंही वृत्त होतं. पण सोमवारी त्यांची जीवणज्योत अखेर मालवली. मराठीक्ष हिंदी चित्रपट सृष्टीसाठी हा … Read more

Baba Siddique: मोठी बातमी! बाबा सिद्दीकींच्या निघृण हत्याकरणाऱ्या पैकी 2 शूटर्स अटक, तर एक फरार

Baba Siddique Murder

Baba Siddique Murder Baba Siddique Murder: राष्ट्रवादीचे (अजित गट) नेते बाबा सिद्दीकी यांची शनिवारी रात्री मुंबईत गोळ्या झाडून निघृण हत्या करण्यात आली. या हत्येनंतर महाराष्ट्रासह संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली आहे. ऐन दसऱ्याच्या दिवशी म्हणजेच 12 ऑक्टोबर रोजी भर रस्त्यावर हत्या झाली. या घटनेतील दोन आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलिस तिसऱ्या आरोपीचा शोध घेत … Read more

अभिनेता सिद्धार्थ चांदेकरच्या आईने वयाच्या 57 व्या केले, दुसरे लग्न! त्याच्या आईने सांगितले त्या निर्णयामागचे खरे कारणे

Seema Chandekar

Seema Chandekar Seema Chandekar:अभिनेत्री सीमा चांदेकर (Seema Chandekar) या अनेक मालिका, सिनेमे आणि नाटकांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. त्याचप्रमाणे त्या अभिनेता सिद्धार्थ चांदेकरच्या आई आहेत. सिद्धार्थ चांदेकर हा मराठी सिनेमासृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. सिद्धार्थने अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये काम करून सिनेसृष्टीत त्याचा जम बसवला. सिद्धार्थ त्याच्या करिअर बरोबरच पर्सनल आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत असतो. सिद्धार्थने … Read more

Dussehra: विजयादशमी शुभ मुहूर्त आणि महत्व सोनं घ्या, सोन्यासारखे रहा! दसऱ्या निमित्त द्या सर्वाना शुभेच्छा

Dussehra 2024

Dussehra 2024 Dussehra 2024: वर्षभरात अनेक सण उत्सव साजरे केले जातात. सण-उत्सवाच्या दृष्टीने आश्विन महिना खूप महत्वाचा आहे. या महिन्यात हिंदू धर्मातील महत्वाच्या सणांपैकी असलेले काही सण साजरे होतात. शारदीय नवरात्रीच्या समाप्तीनंतर दुसऱ्याच दिवशी दसऱ्याचा (Dussehra 2024) सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. याला विजयादशमी असंही म्हणतात. साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या या दिवसाला भारतीय संस्कृतीत … Read more

Ratan Tata Death: संपूर्ण देश हळहळला! प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं वयाच्या 86 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन

Ratan Tata Death

Ratan Tata Death Ratan Tata Death: रतन टाटा यांच्या निधना नंतर देशभरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. द्रष्टा, दानशूर, दयाळू, दिलदार, देशप्रेमी, नफा तोटा न पाहणारा उद्योगपती म्हणून रतन टाटा यांची ओळख होती. प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं वयाच्या 86 व्या वर्षी निधन झालं. बुधवारी रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज दुपारी 3.30 वाजता रतन … Read more

Navratri 2024 Day 8: नवरात्रीच्या आठव्या माळेला देवी ‘महागौरी’ या रूपाला पूजतात, जाणून घ्या देवीचे स्वरूप

Navratri 2024 Day 8

Navratri 2024 Day 8 Navratri 2024 Day 8: नवरात्रीच्या आठव्या दिवशी दुर्गामातेचे आठवे रूप महागौरीची पूजा केली जाते. देवीचा रंग गोरा असल्यामुळे तिला महागौरी असे म्हटले जाते. नवरात्र हा हिंदू धर्मातील पारंपरिक आणि शुभ उत्सवापैकी एक आहे. राष्ट्राचा उत्तर आणि पश्चिम भाग दसऱ्यासाठी ओळखला जात असला तरीही तो 9 रात्र आणि 10 (Navratri 2024 Day … Read more