शिवस्वराज्य यात्रेमध्ये अपघात; क्रेन हवेत असतानाच ट्रॉलीसह कलंडले अमोल कोल्हे आणि जयंत पाटील

Shiv Swarajya Yatra

Shiv Swarajya Yatra Shiv Swarajya Yatra: आगामी निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्षांनी मोठी तयारी सुरू केली आहे. सर्वच पक्ष आपल्या आपल्या मतदार संघासह इतर मतदारसंघाचे दौरे करत आहेत. अनेक आमदारांनी देखील या निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. अशातच मनसेकडून काही उमेदवारांची घोषणा देखील करण्यात आली आहे. तर आज शरद पवार गटाच्या शिव स्वराज्य (Shiv Swarajya … Read more

मुंबईकरांसाठी खुश खबर! तुम्हाला सुद्धा मिळू शकते हक्काचे घर, म्हाडाची 2030 घरांची लॉटरी जाहीर, जाणून घ्या सर्व माहिती

MHADA Lottery 2024 MHADA Lottery 2024: मुंबईत घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांसाठी सर्वात मोठी बातमी आहे. मुंबईत हक्काचं घर हे स्वप्न पाहणारे अनेकजण आहेत. पण, या स्वप्नांची पूर्तता करण्याची संधी मात्र या अनेकांमधील काहींनाच मिळते. अशीच या मायानगरीत घर खरेदी करण्याची एक सुवर्णसंधी आता या इच्छुक मंडळींसाठी चालून आली असून, यासाठी मोठी मदत करणार … Read more

यंदाची नागपंचमी आहे खास.. महादेवाला प्रसन्न करण्यासाठी अशी करा नागदेवताची पूजा, जाणून घ्या शुभ महूर्त आणि महत्व

Nag Panchami 2024

Nag Panchami 2024 Nag Panchami 2024: श्रावण महिन्यातला सगळ्यात महत्वाचा आणि पहिला सण नागपंचमी. श्रावण महिना सुरू झाला की, अनेकांना वेध लागतात ते सण- उत्सवाचे श्रावणी सोमवार, श्रावणी मंगळवार अर्थात मंगळागौरी आणि त्यानंतर येणारा मुख्य सण नागपंचमी. नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पंचमीला साजरा केला जातो. यंदा नागपंचमी 9 ऑगस्टला शुक्रवारी साजरी केली … Read more

Vivo ने केली नवीन सिरिज लॉन्च! वनप्लसला देणार का टक्कर? जाणून घ्या, नवीन फीचर्स आणि किंमत

Vivo V40 Series

Vivo V40 Series Vivo V40 Series: विवो च्या या सिरिज मध्ये Vivo V40 आणि Vivo V40 Pro बाजारात आले आहे. हे दोन्ही फ्लॅगशिप डीवाईस आहेत. यात 50 MP कॅमेऱ्यासह दमदार प्रोसेसर आणि शानदार बॅटरी मिळते. दोन्ही स्मार्टफोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स मध्ये फक्त प्रोसेसर आणि कॅमेरा सेटअपचा फरक आहे. इतर स्पेसिफिकेशन्स जवळपास सारखेच आहेत. Vivo V40 … Read more

मुन्ना भैय्या ची दमदार एंट्री.. मिर्जापुरच्या सीझन 3 च्या बोनस एपिसोडच्या प्रोमोची चर्चा

Mirzapur Season 3 Bonas Episode

Mirzapur Season 3 Bonas Episode Mirzapur Season 3 Bonas Episode: मिर्जापुर सीझन 3 मागच्याच महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला आला, पण हा प्रेक्षकांना आवडलेला नाही. कारण ज्या मुन्ना त्रिपाठी ने पाठीमागचे सीझन 2 गाजवले होते. त्याचा अंत हा सीझन 2 मध्ये गुड्डू भैय्या यांनी त्याच्या भावाचा बदला घेताना मुन्ना याला संपवले होते. अनेकांनी रिलीजच्या दिवशी मिर्जापुर सीझन … Read more

शेख हासिना कशा ठरल्या वादग्रस्त पंतप्रधान? 25 वर्षापासून सत्तेवर, आर्थिक क्रांतीही घडवली; तडकाफडकी राजीनामा का?

Bangladesh PM Sheikh Hasina

Bangladesh PM Sheikh Hasina Bangladesh PM Sheikh Hasina: गेल्या 20 वर्षाहून अधिक काळ बांग्लादेशचं नेतृत्व करणाऱ्या शेख हसीना यांनी आज तडकाफडकी बांग्लादेशमध्ये उफाळलेल्या आरक्षणाच्या मुद्यावरील हिंसाचारानंतर शेख हसीना यांनी हेलिकॉप्टरणे पळ काढला. शेख हासिना या बांग्लादेशच्या पंतप्रधानपदी सर्वाधिक काळ होत्या. 20 वर्षाहून अधिक काळापासून बांग्लादेशचा धुरा त्यांच्या हाती आहे. त्यामुळे त्यांच्या पळून जाण्याने बांग्लादेश मध्ये … Read more

ह्या वर्षी 5 श्रावणी सोमवार जाणून घ्या कथा, तिथी आणि महत्व

Shravan Somwar 2024

Shravan Somwar 2024 Shravan Somwar 2024: हिंदू धर्मात देवांचे देव महादेव यांना विशेष महत्व आहे. महदेवाला सोमवार समर्पित आहे. त्यात सोमवार हा श्रावण महिन्यात असेल तर महत्व अधिक पटींनी वाढते. धर्मशास्त्रानुसार, श्रावण सोमवारी महादेवाची शिवभक्तांसाठी उत्सवपर्व म्हणून ओळखला जाणारा हा महिना कधी सुरू होत आहे आणि यंदा कीती श्रावणी सोमवार आहे, जाणून घेऊया. शिव पूजेसाठी … Read more

पुण्याला पुन्हा पुराचा धोका! खडकवासला धरणातून 35000 क्युसेक्स विसर्ग सुरू

Pune Heavy Rain Update

Pune Heavy Rain Update Pune Heavy Rain Update: खडकवासला धरणातून मुठा नदीत सध्या 35000 क्युसेक्स ने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. एकतानगर मधील द्वारका अपार्टमेंटचे पार्किंग पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे. एकतानगरमधील इतर सोसायटीच्या बाहेर सुद्धा पाणी सचायला सुरुवात झाली आहे. भारतीय लष्कर जवान, अग्निशमन दल, पोलिस कर्मचारी तसेच महापालिका प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे. पुण्यात … Read more

सचिन वाझेंनी पत्रात असे काय लिहिले? की महाराष्ट्राचे राजकारण पुन्हा तापलं! त्यावर देशमुखांचा पलटवर

Sachin Waze

Sachin Waze Sachin Waze: अँटेलिया बंगल्यासमोर धमकीचे पत्र आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात आरोपी असलेल्या सचिन वाझे यांनी आज 3 ऑगस्ट गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे, असा गंभीर आरोप वाझेनी केला आहे. विशेष म्हणजे याबाबतचे पत्र देखील त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिले आहे. वाझे याच्या … Read more

मोबाइल चोराला मोबाइलमध्ये सापडले प्रायव्हेट व्हिडिओ; केली लाखोंची मागणी, त्याच्या पत्नीचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी

Mumbai Crime

Mumbai Crime Mumbai Crime: मोबाईलचे जेवढे फायदे आहे, तेवढेच तोटे आहे. त्याच मोबाइल मध्ये तुम्ही आपले प्रायव्हेट व्हिडिओ काढत जाऊ नका! कारण त्यामुळे तुमच्या जिवावर बेतू शकते. असाच काहीसा प्रकार मुंबई (Mumbai Crime) मधील गोरेगाव परिसरात घडला आहे. मोबाइल चोरल्यानंतर त्यातील खासगी चित्रफीत समाज मध्यमांवर सर्वदूर प्रसारित करण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी 25 … Read more