Audi Q7: ऑडी कंपनीकडून भारतात ऑडी Q7 लवकरच लॉन्च, Q7 साठी ॲडवान्स बुकिंग सुरू!

Audi Q7 Booking

Audi Q7 Booking: ऑडी या जर्मन लग्झरी नामांकित कंपनीने आपली नवीन कार ऑडी Q7 ही भारतात बुकिंगच्या शुभारंभाची घोषणा केली आहे. ही नवीन कार आधुनिक तंत्रज्ञानासह स्टाइल आणि आरामाच्या बाबतीतही सर्व सुविधा देण्यात आल्या आहेत. या कारमध्ये नवीन शक्तिशाली 3.0 लीटर व्ही 6 टिएफएसआय पेट्रोल इंजिन असून त्यातून 340 एचपी शक्ति, 500 एनएम टॉर्कमध्ये अवघ्या 5.9 सेकंदा प्रतितास 0 ते 100 किमीची गती प्राप्त करते. टॉप स्पीड ही 250 कीमी तास आहे. ऑडी Q7 2 लाख रुपये रकमेमध्ये बुक (Audi Q7 Booking) करता येऊ शकते.

औरंगाबाद मधील एसएव्हीडब्लुआयपीएल प्लॉट येथे स्थानिक पातळीवर असेम्बल करण्यात आलेली नवीन ऑडी क्यु 7 भारतात 28 नोव्हेंबर 24 रोजी लॉन्च करण्यात येईल. ऑडी इंडियाचे प्रमुख बलबीर सिंग धील्लो यांनी ही माहिती दिली असून ते म्हणाले, 2021 मध्ये नऊ उत्पादने लॉन्च केल्यानंतर आम्ही आणखी एक नवीन कार घेऊन येत आहोत. आम्ही ऑडी क्यु 7 या नव्या कारच्या लॉन्च केल्यानंतर आम्ही आणखी एक नवीन कार घेऊन येत आहोत. आम्ही ऑडी क्यु7 या नव्या कारच्या बुकिंगचा शुभारंभ करत आहोत. ऑडी क्यु7 ची रस्त्यावरील दिमाखदार उपस्थित आणि ऑन रोड आणि ऑफ रोड वैविध्यपूर्ण क्षमता यामुळे ग्राहकांमध्ये नक्कीच लोकप्रिय ठरणार आहे.

Audi Q7 Booking
Audi Q7 Booking

नवीन ऑडी क्यु 7 च्या वेईकल लॉन्च करण्यात सज्ज आहोत. नवीन ऑडी क्यु 7 सारिख गोल्ड, वेटोमो ब्ल्यू, मिथोस ब्लॅक, समुराई ग्रे आणि ग्लेशियर व्हाईट या पाच एक्स्टीरिअर रंगांमध्ये तसेच इंटीरिअर सिडार ब्राऊन आणि सायगा बीज या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. ग्राहक ऑडी इंडिया वेबसाइट (ऑडीडॉटइन) आणि ‘मायऑडी कनेक्ट ॲपच्या माध्यमातून ऑडी क्यु 7 ऑनलाइन बुक करू शकतात.

Audi Q7 Booking: ऑडी क्यु 7 ची खास वैशिष्ट्ये

  • ॲडप्टीव्ह एअर सस्पेशन आणि क्वॉटसो ऑल व्हील डराईव्ह, पार्क असिस्ट प्लससह 360 डिग्री व्ह्यू कॅमेरा आणि लें डीपाचार् वॉर्निंग, मॅटरीक्स एलईडी हेडलॅम्प आणि रिअर एलईडी टेल लॅम्प, पुढील आणि मागील बाजूस डायनॅमीक टर्न इंडिकेटर्स.
  • नवीन ऑडी क्यु 7 सारिख गोल्ड, वेटोमो ब्ल्यू, मिथोस ब्लॅक, समुराई ग्रे आणि ग्लेशियर व्हाईट या पाच एक्स्टीरिअर रंगांमध्ये तसेच इंटीरिअर सिडार ब्राऊन आणि सायगा बीज या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. ग्राहक ऑडी इंडिया वेबसाइट (ऑडीडॉटइन) आणि ‘मायऑडी कनेक्ट ॲपच्या माध्यमातून ऑडी क्यु 7 ऑनलाइन बुक करू शकतात.
  • या कारची इन्फोटेनमेंट सिस्टम पूर्वीपेक्षा चांगली बनवण्यात आली आहे. Spotify आणि Amazon Music सारख्या अप्सवरून प्रवासी संगीत प्रवाहित करू शकतात. नवीन ऑडिमध्ये लें चेंज वॉर्निंग सिस्टमष् व्हच्युअल कॉकपिट वैशिष्ट्ये देखील अपग्रेड करण्यात आली आहेत. त्यांच्या उर्वरित सेफ्टी फीचर्समध्ये इतर कोणतेही बदल पहिले जाऊ शकत नाहीत.

Audi Q7 Booking: कशी कराल बुक?

नवीन ऑडी क्यु7 प्रीमियर प्लस आणि टेक्नोलॉजी या दोन व्हेरीएंटमध्ये उपलब्ध असेल. ग्राहक त्यांच्या घरांत बसून ही कार बुक करू शकतात. www.audi.in या संकेतस्थळावर ऑडी क्यु7 बुक करता येऊ शकते.

Audi Q7 Booking

काय म्हणाले श्री. बलबीर सिंग धील्लो?

औरंगाबाद मधील एसएव्हीडब्लुआयपीएल प्लॉट येथे स्थानिक पातळीवर असेम्बल करण्यात आलेली नवीन ऑडी क्यु 7 भारतात 28 नोव्हेंबर 24 रोजी लॉन्च करण्यात येईल. ऑडी इंडियाचे प्रमुख बलबीर सिंग धील्लो यांनी ही माहिती दिली असून ते म्हणाले, 2021 मध्ये नऊ उत्पादने लॉन्च केल्यानंतर आम्ही आणखी एक नवीन कार घेऊन येत आहोत. आम्ही ऑडी क्यु 7 या नव्या कारच्या लॉन्च केल्यानंतर आम्ही आणखी एक नवीन कार घेऊन येत आहोत. आम्ही ऑडी क्यु7 (Audi Q7 Booking) या नव्या कारच्या बुकिंगचा शुभारंभ करत आहोत. ऑडी क्यु7 ची रस्त्यावरील दिमाखदार उपस्थित आणि ऑन रोड आणि ऑफ रोड वैविध्यपूर्ण क्षमता यामुळे ग्राहकांमध्ये नक्कीच लोकप्रिय ठरणार आहे.

नवीन ऑडी क्यु 7 सारिख गोल्ड, वेटोमो ब्ल्यू, मिथोस ब्लॅक, समुराई ग्रे आणि ग्लेशियर व्हाईट या पाच एक्स्टीरिअर रंगांमध्ये तसेच इंटीरिअर सिडार ब्राऊन आणि सायगा बीज या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. ग्राहक ऑडी इंडिया वेबसाइट (ऑडीडॉटइन) आणि ‘मायऑडी कनेक्ट ॲपच्या माध्यमातून ऑडी क्यु 7 ऑनलाइन बुक करू शकतात.

अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.

मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!!