या ॲमेझॉन् सेल मध्ये तुमच्या आवडीच्या वस्तु एवढ्या स्वस्त जाणून घ्या बंपर डिस्काउंट

Amazon Prime Day Sale 2024

Amazon Prime Day Sale 2024: ॲमेझॉन् हे कोट्यवधी ग्राहकांसाठी पसंत केलेले ई-कॉमर्स शॉपिंग प्लॅटफॉर्म आहे तिथे तुमच्या लहान मोठ्या सर्व गरजेच्या वस्तु आरामात मिळून जातात. नेहमी वेगवेगळ्या डिल्स आणि फ्रि डिलिव्हरीचे अनेक पर्याय देखील असतात. ॲमेझॉनचे ग्राहक नेहमीच कंपनीचे कौतुक करताना थकत नाहीत. ग्राहक वर्ग नेहमीच वाट बघत असतो सेलचा तर ॲमेझॉन् चा प्राइम डे सेल 2024 (Amazon Prime Day Sale 2024) सुरू झाला आहे. हा सेल 20 जुलै 2024 पासून 21 जुलै 2024 च्या मध्यरात्री पर्यंत असणार आहे. या सेलमध्ये प्राइम सदस्यांना स्मार्टफोन, टीव्ही, इलेक्ट्रॉनिक वस्तु, फॅशन आणि ब्युटी प्रोडक्ट्स, घरातील आणि किचन सामान, फर्निचर आणि बरेच काही गोष्टींवर आकर्षक सवलत मिळणार आहेत.

दोन दिवस चालणाऱ्या या सेलमध्ये तुम्ही अतिशय कमी किंमतीत प्रोडक्ट्स खरेदी करू शकता. या सेलमध्ये, ॲक्सेसरीज, लॅपटॉप, पीसी आणि इतर श्रेणीमधील इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्स विस्तृत श्रेणीवर मोठ्या प्रमाणात सूट, बँक कूपन आणिइतर ऑफर देण्यात येत आहेत. ही डिव्हाईसेस साधारणपणे ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर तिच्या एमआरपी पेक्षा खूपच कमी किंमतीत उपलब्ध आहेत. या सेलमध्ये जवळपास सर्व कंपन्यांच्या स्मार्टफोन्सवर डिस्काउंट उपलब्ध आहेत. तसेच तुम्ही अगदी कमी किंमतीत आयफोन खरेदी करू शकता.

Amazon Prime Day Sale 2024
Amazon Prime Day Sale 2024

या सेलमध्ये काही खास हायलाइट्स आहेत. आयफोन 13 फक्त ₹47,799 इतक्या किंमतीत मिळणार. सॅमसंग गॅलॅक्सी S23 अल्ट्रा 5G फक्त ₹74,999 इतक्या किंमतीत खरेदी करू शकता. 55 इंचाचा सोनीचा टीव्ही फक्त ₹51,999 इतक्या किंमतीत उपलब्ध आहे. अत्याधुनिक सोनी Play Station 5 फकात ₹52,999 मध्ये खरेदी करा. फक्त ₹1,999 मध्ये 360॰ स्पेसियल ऑडियो देणार boAT निर्वाणा स्पेस इअरबर्डस उपलब्ध आहे. ॲमॅ जफित त्यांच्या स्मार्टवॉचेसवर 50-55% पर्यंत सवलत डेट आहे. प्रवासी आणि हॉटेल्स बुकिंगवर 45% पर्यंत कॅशबॅक देखील मिळत आहे. ॲमेझॉन्पे वापरुन उबर राइड घेतल्यास 5% कॅशबॅक. या प्राइम डे मध्ये अनेक आकर्षक डिल्स आहेत. त्यामुळे लवकरच ॲमेझॉनच्या वेबसाइटला भेट द्या आणि जबरदस्त बचतीचा लाभ घ्या.

मेंबरशिपची किंमत कीती असेल?

आम्ही तुम्हाला सांगतो कि Amazon Prime Day Sale 2024 सेल फक्त Amazon Prime सदस्यांसाठी आहे. अशा परिस्थिति, जर तुमच्याकडे प्राइम मेंबरशिप नसेल तर तुम्ही ऑफर आणि डिलचा लाभ घेऊ शकणार नाही. ॲमेझॉन् प्राइम मेंबरशिपची सुरुवातीची किंमत 399 रुपये आहे.

Amazon Prime Day Sale 2024: कंज्यूमर इलेक्ट्रॉनिक्स आणि पर्सनल कंप्यूटिंग

  • लॅपटॉपवर 45,000 रुपयांपर्यंत सूट
  • टॅब्लेटवर 60% टक्क्यांपर्यंत सूट
  • हेडफोनवर 75 टक्क्यांपर्यंत सूट
  • कॅमेरा आणि ॲक्सेसरीजवर 70 टक्क्यांपर्यंत सूट
  • मॉनिटर्स, डेस्कटॉप, पीसी घटक, प्रिंटर इत्यादींवर 75 टक्क्यांपर्यंत सूट
  • गेमिंग लॅपटॉपची सुरुवातीची किंमत 43,990 रुपये आहे.
  • स्पीकर आणि साऊंडबार वर 60 टक्क्यांपर्यंत सूट
  • कॉम्प्युटर ॲक्सेसरीजवर 75 टक्क्यांपर्यंत सूट
  • म्युझिकल इंस्टूमेंटवर 75 टक्क्यांपर्यंत सूट
  • इन्स्टंट बँक डिस्काउंट म्हणून 7,000 रुपयांपर्यंत सूट
Amazon Prime Day Sale 2024

१०,००० रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करा हे स्मार्टफोन

1) Redmi 13C 5G

Amazon हा Redmi फोन 1000 रुपयांच्या कूपन डिस्काउंटसह 9,499 रुपयांना विकत आहे. Redmi 13C 5G Ratphone मध्ये Media Tek Dimensity 6100+ चिपसेट देण्यात आला आहे. फोन 50 MP प्राथमिक सेन्सर, AI कॅमेरा आणि 5 MP फ्रंट कॅमेराने सुसज्ज आहे. स्मार्टफोन (5G व्हेरीयंत) मध्ये 5000 mAh बॅटरी आहे. जी 18 W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

2) iQOO Z9 Lite

नुकताच लॉन्च झालेला हा iQOO फोन पहिल्यांदाच Amazon च्या प्राइम डे सेलमध्ये विकला जाणार आहे. Amazon वर हा फोन 9,999 रुपयांना मिळणार आहे. फोनच्या चिपसेटमध्ये Media Tek Dimensity 6100 आहे. iQOO Z9 Lite 5G डयूअल रियर कॅमेरा सेटअपसह सुसज्ज आहे. ज्यामध्ये 50 मेगापिक्सलचा प्रायमरी AI कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा बोकेह लेन्स आहे. त्याच बरोबर सेल्फीसाठी डिव्हाईस मध्ये 8 MP फ्रंट कॅमेरा आहे. यात 5000 mAh मोठी बॅटरी आहे.

Amazon Prime Day Sale 2024

3) POCO M6 Pro 5G

POCO चा हा फोन Amazon प्राइम सेलमध्ये 9,998 रुपयांना उपलब्ध आहे. हा फोन Corning Gorilla Glass Protection सह येतो. फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये 50 MP + 2 MP डयूअल प्रायमरी कॅमेरा आणि 8 MP सेल्फी कॅमेरा आहे, जो तुम्हाला उत्कृष्ट फोटो काढण्यासाठी संधी देतो. यात 5000 mAh बॅटरी Snapdragon 4 Gen 2 प्रोसेसर देखील आहे.

4) Nokia G42 5G

Nokia चा हा फोन Amazon प्राइम सेलमध्ये 9,499 रुपयांना उपलब्ध आहे. Nokia G42 5G मध्ये ऑक्टा कोर Snapdragon 480 Plus 5G प्रोसेसर आहे. Nokia G42 5G मध्ये 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा 2 MP + 2 MP लेन्स आहे. पुढे 8 MP सेल्फी कॅमेरा आहे. या स्मार्टफोनमध्ये 20 W फास्ट चार्जिंग सपोर्ट करणारी 5000 mAh बॅटरी आहे.

5) LAVA Blaze 5G

LAVA चा हा फोन Amazon प्राइम सेलमध्ये 8,999 रुपयांना उपलब्ध आहे. फोनच्या चिपसेटमध्ये Media Tek Dimensity 700 आहे. ज्यामध्ये 50 मेगापिक्सलचा प्रायमरी AI ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. त्याच बरोबर सेल्फीसाठी डिव्हाईस मध्ये 8 MP फ्रंट कॅमेरा आहे. स्मार्टफोन (5G व्हेरीयंत) मध्ये 5000 mAh बॅटरी आहे.

Amazon Prime Day Sale 2024: टीव्ही आणि लार्ज अप्लायंसेस

  • सोनी, सॅमसंग, एलजी, रेडमी, हायसेंस, व्हीयू, टीसीएल, एसर इत्यादि टॉप ब्रॅंडच्या टेलिव्हिजनवर ग्राहकांना 65 टक्क्यांपर्यंत सूट मिळू शकते.
  • ग्राहक 10,000 रुपयांपर्यंतच्या एक्सचेंज ऑफरचा लाभ घेऊ शकतात.
  • नवीनतम QLED आणि OLED टेलिव्हिजन जे तुम्ही फक्त 750 रुपये प्रती महिना पासून खरेदी करू शकता.
  • बजेट फ्रेडली टीव्ही 6,999 रुपये इतक्या कमी किमतीत उपलब्ध आहेत.
  • वॉशिंग मशीनच्या विस्तृत श्रेणीवर 60 टक्क्यांपर्यंत सूट.
  • टॉप रेट केलेल्या रेफ्रीजरेटर्सवर 55 टक्क्यांपर्यंत सूट मिळवा. तसेच तुम्हाला एक्सचेंजवर 17,000 रुपयांपर्यंत सूट मिळेल.
  • एअर कंडिशनरवर 55 टक्क्यांपर्यंत सूट देऊन चांगल्या ऑफर मिळवा. एक्सचेंजवर 5000 रुपयांपर्यंत सूट.
  • किचन चिमणीवर 65 टक्क्यांपर्यंत सूट. डिशवॉशरवर 55 टक्क्यांपर्यंत सूट.

अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.

मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!