मोठी बातमी! जसप्रीत बुमराह चालू सामना सोडून रुग्णालयात, नेमकं काय घडलं?

Jasprit Bumrah Injury Update

Jasprit Bumrah Injury Update Jasprit Bumrah Injury Update: सिडनी कसोटी सामना सुरू असताना भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. या सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व करत असलेला संघातील प्रमुख गोलंदाज जसप्रीत बूमराहला मैदान सोडावं लागलं आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी बूमराहला मैदान सोडून हॉस्पिटलला जावं लागलं आहे. बूमराहने दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात अप्रतिम गोलंदाजी करत 1 विकेटही … Read more

मोठ्या आकाला वाचवण्यासाठी, लहान आकाचा एन्काऊंटर ही होऊ शकतो; वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा

Santosh Deshmukh Case

Santosh Deshmukh Case Santosh Deshmukh Case: बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण राज्यभरात चांगलेच चर्चेत आले आहे. या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराडवर आरोप केला जात आहे.संतोष देशमुखांच्या हत्येनंतर वाल्मिक कराड फरार होता. मात्र 22 दिवसानंतर वाल्मिक कराड पुण्याच्या सीआयडी कार्यालयात शरण आला. वाल्मिक कराडला 15 दिवसांची पोलिस … Read more

गव्हर्नर ते पंतप्रधान असे कारकीर्द असलेले डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन!

Dr. Manmohan Singh Death

Dr Manmohan Singh Death Dr Manmohan Singh Death: नव्वदच्या दशकात भारताच्या आर्थिक धोरणांचे तसंच उदारीकरण आणि आर्थिक सुधारणांचे शिल्पकार अशी ओळख असलेले माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं गुरुवारी नवी दिल्लीत निधन झाले. नेहरू- गांधी कुटुंबातील सदस्याव्यतिरिक्त टेक असे पहिले पानप्रधान ठरले जे पहिल्या कार्यकाळानंतर पुन्हा एकदा देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान होण्यात यशस्वी ठरले. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, … Read more

भारत-पाकिस्तानचा सामना रंगणार! आयसीसीने जाहीर केलं चॅम्पियन्स ट्रॉफीचं वेळापत्रक

ICC Champions Trophy 2025 Schedule

ICC Champions Trophy 2025 Schedule ICC Champions Trophy 2025 Schedule: ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले आहे. कट्टर प्रतिस्पर्धी असलेले भारत आणि पाकिस्तान सामना 23 फेब्रुवारीला दुबईत होणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना हा बांग्लादेश विरुद्ध होणार आहे. आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी ही 19 फेब्रुवारी रोजी सुरू होणार असून 9 मार्च रोजी त्यांचा … Read more

होंडाची नवीन Honda SP 125 मार्केटमध्ये लॉन्च, आता इंजिनही झाले अधिक ॲडव्हान्स!

2025 Honda SP 125

2025 Honda SP 125 2025 Honda SP 125: होंडाने देशात अनेक उत्तम बाइक लॉन्च केल्या आहेत. कंपनीकडून अनेक बाईक्सची किंमत अगदी मापक ठेवण्यात आली आहे. देशात अनेक बाईक्स् लॉन्च होताना दिसत आहे. त्यातही अनेक दुचाकी उत्पादक कंपनी ग्राहकांच्या मागणीनुसार बजेट फ्रेंडली बाईक्स् मार्केटमध्ये लॉन्च करत आहे. भारतात अनेक उत्तम दुचाकी उत्पादक कंपनी आहेत ज्या स्वस्तात … Read more

भारताच्या लेकींनी पराक्रम केला! अंडर 19 अशीया कपच्या ट्रॉफीवर कोरलं नाव

India U-19 Women Asia Cup Champion

India U-19 Women Asia Cup Champion India U-19 Women Asia Cup Champion: नुकताच पुरुष अंडर 19 आशिया कप खेळला गेला, ज्याच्या अंतिम फेरीत बांग्लादेश संघाने टीम इंडियाचा पराभव केला. त्यानंतर 2024 मध्ये अंडर 19 महिला आशिया कपची पहिली आवृत्ती खेळली गेली. त्यामध्ये भारतीय महिला संघाने या पराभवाचा बदला घेतला आहे. महिला अंडर 19 आशिया चषक … Read more

WWE स्टार रे मिस्टोरियो सीनियर यांचे निधन!

Rey Misterio Sr Death

Rey Misterio Sr Death Rey Misterio Sr Death: दिग्गज कुस्तीपट्टू रे मिस्टोरियो सीनियर यांचे 66 व्या वर्षी निधन झाले आहे. ते WWE गाजवणाऱ्या रे मिस्टोरीयोरे काका होते. रे मिस्टोरियो सीनियर यांचे निधन झाल्याची बातमी त्यांचा मुलगा आरोप लोपेझ यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करत दिली आहे. मिस्टेरिओ यांचे काका आणि प्रशिक्षक रे मिस्टेरिओ सीनियर यांचं वयाच्या … Read more

आर. अश्विनची आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती! कुणाकुणाचे मानले आभार?

R Ashwin Retirement

R Ashwin Retirement R Ashwin Retirement: क्रिकेट विश्वातुन मोठी बातमी समोर येत आहे. आता चाललेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यानंतर अनुभवी आणि दिग्गज ऑलराऊंडर आर अश्विन याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती जाहीर केली आहे. भारतातील आतापर्यंतच्या सर्वात यशस्वी गोलंदाजांपैकी एक आर आश्विन मानलं जातं. आर. अश्विन आतापर्यंत कसोटी, एकदिवसीय आणि ट्वेंटी- 20 … Read more

Redmi Note 14 शक्तिशाली प्रोसेसरसह मिळणार जबरदस्त फीचर्स

Redmi Note 14 5G Price

Redmi Note 14 5G Price Redmi Note 14 5G Price: सर्व कंपन्यांपेक्षा बजेट सेगमेंट स्मार्टफोनसाठी ओळखल्या जाणाऱ्या रेडमीची लोकप्रिय Note सिरिज पुनरागमन करत आहे. आज 9 डिसेंबर रोजी Redmi Note 14 ही सिरिज (Redmi Note 14 5G Price) भारतामध्ये लॉन्च होत आहे. ज्या मध्ये Redmi Note 14 सह Note 14 Pro आणि Note 14 Pro+ … Read more

जगप्रसिद्ध तबला वादक उस्ताद झाकीर हुसैन काळाच्या पडद्याआड! वयाच्या 73 वर्षी घेतला अखेचा श्वास

Zakir Hussain Passes Away

Zakir Hussain Passes Away Zakir Hussain Passes Away: जगप्रसिद्ध आणि सर्वोत्तम तबला वादकांपैकी एक असणाऱ्या झाकीर हुसैन यांचं निधन झालं आहे. अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला हुसैन हे 73 वर्षाचे होते. झाकीर हुसैन यांच्या कुटुंबीयांनी जारी केलेल्या निवेदनात त्यांच्या मृत्यूची माहिती देण्यात आली आहे. सॅन फ्रान्सिस्कोयेथील रुग्णालयात झाकीर हुसैन यांच्यावर उपचार … Read more