72 वर्षात पहिल्यांदाच अध्यक्षपदासाठी पहिल्यांदाच निवडणूक होणार आहे, ओम बिर्ला विरुद्ध के. सुरेश

Lok Sabha Speaker

Lok Sabha Speaker: सध्या लोकसभा अध्यक्षांबाबत एकमत निर्माण करण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. नमांकणाच्या अंतिम मुदतीपूर्वीच विरोधकांनी काँग्रेस खासदार कोडीकुन्नील सुरेश यांना इंडिया ब्लॉकचे उमेदवार म्हणून घोषित केले आहे. काही वेळाने सुरेश यांनाही उमेदवारी Lok Sabha Speaker अर्ज दाखल केला. यापूर्वी भाजप खासदार ओम बिर्ला यांनी एनडीएच्या वतीने उमेदवारी दिली होती. दुपारी 12 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत होती.

72 वर्षानंतर पहिल्यांदा सभापति पदासाठी निवडणूक होत आहे. आतापर्यंत पक्ष आणि विरोधक यांच्यात एकमताने सभापतीची नियुक्ती होत होती. यापूर्वी एनडीएकडून सभापती निवडणुकीसाठी एकमत निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि भाजपच्या वारिष्ट नेत्यांनी इंडिया ब्लॉकच्या नेत्यांशी चर्चा केली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी वेगवेगळ्या नेत्यांशी भेट घेतली आणि फोनवर चर्चा केली. सभापतींच्या नावावर विरोधी पक्षांमध्ये एकमत झाले तर उपसभापतीपद विरोधकांनी दिले जाऊ शकते. असे सूत्रांनी सांगितले. मात्र उपसभापतीपद दिले जात नव्हते, त्यामुळे प्रकरण चुकीचे ठरल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे.

अठराव्या लोकसभेच्या खासदारांचा शपथविधी सुरू असताना लोकसभा अध्यक्षपदावरून राजकारण तापलं आहे. देशांच्या इतिहासात पहिल्यांदाच लोकसभा अध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार आहे. एनडीए कडून ओम बिर्ला, तर विरोधकांच्या इंडिया आघाडीकडून के. सुरेश यांनी अर्ज दाखल केला आहे.

Lok Sabha Speaker
Lok Sabha Speaker

विरोधकांनी सत्ताधाऱ्यांकडे लोकसभेच्या उपाध्यक्षपदाची मागणी केली होती. उपाध्यक्षपद न् मिळाल्यास लोकसभा अध्यक्षपदासाठी उमेदवार उतरवू अशी ठाम भूमिका इंडिया आघाडीने घेतली होती. लोकसभा अध्यक्ष पदासाठी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सहमती झाल्याच वृत्त सुरुवातीला आलं होतं. त्यामुळे ओम बिर्ला पुन्हा एकदा लोकसभा Lok Sabha Speaker अध्यक्षपदी विराजमान होतील अशी अटकळ बांधली गेली. पण कॉँग्रेसचे नेते राहुल गांधीच्या विधानानंतर राजकारण तापण्यास सुरुवात झाली.

अध्यक्षपदासाठी विरोधकांनी पाठिंबा द्यावा

विरोधकांना राजनाथ सिंह यांचा फोन आला होता. अध्यक्षपदासाठी विरोधकांनी पाठिंबा द्यावा आणि सहमती दर्शवावी अस आवाहन त्यांनी केल. आम्ही त्यांना लोकसभा अध्यक्ष पदासाठी पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली. पण आम्हाला उपाध्यक्षपद हवं असल्याचं सांगितले. राजनाथ यांनी मल्लिकार्जुन खरगेना कॉल बॅक करतो म्हंटल. पण तो कॉल अद्याप आलाच नाही. मोदी संगतात एक अन करतात दुसरचं. आम्हाला उपाध्यक्षपद मिळणार असेल तरच आम्ही अध्यक्षपदासाठी सत्ताधाऱ्यांना पाठिंबा देऊ, अशी भूमिका मांडत गंधिनी घटनाक्रम सांगितला.

राहुल यांच्या विधानानंतर सरकार आणि विरोधकांमध्ये नसलेले एकमत स्पष्टपणे दिसून आलं. या दरम्यान ओम बिर्ला आणि के. सुकेश यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. त्याआधी एनडीएकडून लोकसभा अध्यक्षपदाबद्दल एकमत करण्याचा प्रयत्न झाला. भाजपच्या वारिष्ट नेत्यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांशी संवाद साधला. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू यांनी विविध नेत्यांशी फोनवरून बातचीत केली. पण विरोधकांना उपाध्यक्षपद मिळत नसल्यान त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला.

Lok Sabha Speaker

विरोधक म्हणाले, आमचा उमेदवार लढवणार

Lok Sabha Speaker मंगळवारी सकाळी विरोधकांनी सभापतीपदासाठी आपलाच उमेदवार उभा करणार असल्याचे स्पष्ट केले. कॉँग्रेस नेते के. सुरेश यांच्या नावाला मंजूरी देण्यात आली. के. सुरेश 8 वेळा खासदार आहेत. नाव निश्चित झाल्यानंतर काही वेळातच सुरेश यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला. विरोधक शक्तिप्रदर्शनाच्या तयारीत आहेत. अपक्ष खासदारांनाही आपल्या बाजूने आणण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. विरोधी पक्षाकडे 237 खासदार आहेत. यामध्ये तीन अपक्षांच्या पाठिंब्याचा समावेश आहे. के. सुरेश यांच्या उमेदवारी अर्जावर इंडिया ब्लॉकचा मित्रपक्ष DMK, शिवसेना (उद्धव), शरद पवार (NCP) आणि इतर प्रमुख पक्षांनी स्वाक्षरी केली आहे टीमसीने अद्याप स्वाक्षरी केलेली नाही. ते ममता बॅनर्जीच्या संमतीची वाट पाहत आहेत.

यापूर्वी ओम बिर्ला यांनी एनडीएच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या दरम्यान राजनाथ सिंह, अमित शहा आणि जेपी नड्डा यांच्यासह सर्व एनडीए नेत्यानी लोकसभा महासचिव कक्षात पोहोचून नामांकन घेतले. सत्ताधारी पक्षाकडे पूर्ण बहुमत आहे. एनडीएला 292 खासदारांचा पाठिंबा आहे. सध्या लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. तब्बल 72 वर्षांनंतर लोकसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे. बुधवारी सकाळी 11 वाजता मतदान होणार आहे. त्यानंतर निकल येईल. आतापर्यंत स्पीकरबाबत एकमत झाले आहे. विरोधी पक्षांनी संबंधित एका नेत्याची उपसभापती निवड झाली आहे.

विरोधकांमध्ये एकमत होऊ शकलेले नाही?

लोकसभा अध्यक्ष (Lok Sabha Speaker) पदाबाबत समोर आली आहे. लोकसभा अध्यक्ष कॉ होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आशामध्ये आता लोकसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. स्वातंत्र्यानंतर इतिहासामध्ये पहिल्यांदाच लोकसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. लोकसभा अध्यक्षपदावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये एकमत होऊ शकलेले नाही. त्यामुळे लोकसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे.

लोकसभा अध्यक्षपदावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये एकमत होऊ शकलेले नाही. त्यामुळे पहिल्यांदाच लोकसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. कारण एनडीए आणि इंडिया आघाडी या दोन्ही पक्षांनी लोकसभा अध्यक्षपदासाठी उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. ओम बिर्ला यांचे नाव भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएने निश्चित केले आहे. ओम बिर्ला यांनी आज लोकसभा अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला. तर दुसरीकडे, इंडिया आघाडीकडून के. सुरेश यांचे नाव निश्चित करण्यात आले. कॉँग्रेसचे खासदार के. सुरेश यांनी लोकसभा अध्यक्षपदासाठी अर्ज भरला.

Lok Sabha Speaker

लोकसभा अध्यक्षपदाबाबत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चर्चा झाली होती. पण लवकरच विरोधकांनी यावर आपली भूमिका स्पष्ट केली. विरोधी पक्ष उपाध्यक्षपदावर दावा करत असल्याने वाद आणखीनच चिघळला. यासाठी सत्ताधारी पक्षाकडून पाठिंबा मिळाला नाही. यानंतर विरोधकांनी निवडणुकीचा निर्णय घेतला. कॉँग्रेसचे केसी वेणुगोपाल यांनी सांगितले की, विरोधकांचा जर उपाध्यक्ष नसेल तर पाठिंबा देण्याएवजी आम्ही अध्यक्षपदासाठी आमचाच उमेदवार उभा करू अशा स्थितीत विरोधी पक्षाकडून के. सुरेश यांचे नाव अध्यक्षपदासाठी निश्चित करण्यात आले.

यंदा लोकसभा अध्यक्षपद कुणाला?

साधारणपणे सत्ताधारी पक्षाच्या खासदारांची नेमणूक लोकसभा अध्यक्ष म्हणून केली जाते. तर उपाध्यक्ष पद हे विरोधी पक्षाला दिल जात. आजवर एकमतानेच लोकसभा अध्यक्षांची Lok Sabha Speaker निवड झाली असून स्वतंत्र भारताच्या इतिहासात या पदासाठी निवडणूक झालेली नाही.

पण यावेळी मात्र लोकसभा अध्यक्ष निवडीसाठी निवडणूक होणार आहे. भाजप आपल्या मित्रपक्षांना लॉसभ्य अध्यक्षपद देत का, या बद्दलच्या चर्चानां पूर्णविराम डेट गेल्या लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनाच पुन्हा एकदा अध्यक्षपदासाठी उमेदवारी देण्यात आली. तर इंडिया आघाडी या पदासाठी कॉँग्रेस नेते के. सुरेश यांच नाव सुचवल आणि यांनीही अर्ज दाखल केल्याने आता स्वतंत्र भारताच्या इतिहासात लोकसभा अध्यक्ष पदासाठी निवडणूक होईल.

अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.

मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!