एवढ्या कमी किंमतीत झाला लॉन्च OnePlus चा 5G स्मार्टफोन, जाणून घ्या किंमत

OnePlus Nord CE4 Lite 5G

OnePlus Nord CE4 Lite 5G: वनप्लस मोबाइल बनवणारी कंपनी मार्केट मध्ये एका नंतर एक नवीन स्मार्टफोन शानदार फीचर्स आणि बेस्ट कॅमेरा क्वालिटी च्या सोबत लॉन्च होत आहे. गुलाबी वर्ष 2024 मध्ये तुम्ही स्मार्टफोन वनप्लस चा घेणार असेल तर तुमच्यासाठी 27 जून 2024 ला लॉन्च होणारा वनप्लस हा स्मार्टफोन तुमच्यासाठी चांगला विकल्प असू शकतो. जर तुम्ही वनप्लस चा नवीन स्मार्टफोन बघत असाल तर तुम्ही ह्या फोन बद्दल माहिती घेऊ शकता.

अखेर OnePlus Nord CE4 Lite 5G फोन भारतात लॉन्च करण्यात येत आहे. नावावरून समजलेच असेल की, हा फोन OnePlus Nord CE 4 ची अपग्रेड कॉपी आहे. जी मागील काही दिवसांपूर्वी लॉन्च झाली होती. फोनच्या विशेष फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, फोन Qualcomm Snapdragon 695 प्रोसेसरने सुसज्ज आहे. चला मग जाणून घेऊया फोन मधील फीचर्स आणि किंमत.

OnePlus Nord CE4 Lite 5G
OnePlus Nord CE4 Lite 5G

वनप्लस चा नवीन स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत 27 जून 2024 ल लॉन्च होणार आहे. या स्मार्टफोन ला तुम्ही OnePlus च्या वेबसाइट वरुण लाइव बघू शकता. वनप्लस हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत दुपारी 12 वाजल्या पासून लाइव होईल. सिल्व्हर आणि मेगा ब्लु या दोन व्हेरीयटमध्ये खरेदीसाठी उपलब्ध होईल. इच्छुक खरेदी दार OnePlus Store app, OnePlus Experience Stores, Amazon. in, Reliance Digital, Croma आणि इतर ऑफलाइन भागीदार स्टोअरद्वारे डिव्हाईस खरेदी करू शकतात. चला जाणून घेऊया या स्मार्टफोन मधल्या स्पेसिफिकेशन बद्दल माहिती घेऊया.

Smartphone price

कंपनीने OnePlus Nord CE4 Lite 5G स्मार्टफोन दोन व्हेरीएंटस् मध्ये सादर केला आहे. फोनच्या 8 GB रॅम व 128 GB स्टोरेज या व्हेरीएंट ची किंमत 19,000 रुपये ठेवण्यात आली आहे. तर 8 GB रॅम व 256 GB स्टोरेज मॉडेल 22,999 रुपयांमध्ये आला आहे. फोनची विक्री Amazon वर 27 जून दुपारी 12 वाजल्यापासून सुरू होईल.

OnePlus Nord CE4 Lite 5G

लॉन्च ऑफर पाहता, फोनवर ICICI बँक कार्डच्या माध्यमातून 1000 रुपयांचा डिस्काउंट मिळेल. फोनमध्ये तीन कलर ऑप्शन सादर करण्यात आले आहेत, ज्यात Mega Blue, Super Silver आणि Ultra Orange कलर ऑप्शनचा समावेश आहे. इच्छुक खरेदी दार OnePlus Store app, OnePlus Experience Stores, Amazon. in, Reliance Digital, Croma आणि इतर ऑफलाइन भागीदार स्टोअरद्वारे डिव्हाईस खरेदी करू शकतात.

Smartphone Specification

OnePlus Nord CE 4 फोन मध्ये फ्लॅट कॉर्नर आणि स्लिम बेजेल्स असलेली डिझाइन मिळेल. मागील बाजूस डयूअल कॅमेरा सेटअप आणि समोर पंच होल स्क्रीन असेल. या स्मार्टफोन मध्ये 6.67 इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनच्या विशेष फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, फोन Qualcomm Snapdragon 695 प्रोसेसरने सुसज्ज आहे. अधिक माहिती खालील टेबलमध्ये दिली गेली आहे.

SpecificationDetails
ProcessorQualcomm Snapdragon 695
Octa-core (2.63 GHz, Single Core + 2.4 GHz, Tri Core + 1.8 GHz, Quad core)
RAM8 GB
DisplaySize 6.67 inches
Type AMOLED
Resolution: 1080 x 2400 px
Refresh Rate: 120 Hz
Bezel-Less with punch-hole display
Rear CameraDual Camera Setup
50 MP Sony LYTIA Camera
8 Mp Ultra Wide-Angle Camera
LED Flash
Front CameraResolution 13 MP
Video Recording Full HD @30 fps
BatteryCapacity 5500 mAh
fast Charging 80 W Super VOOC Charging
Port USB Type-C
OnePlus Nord CE4 Lite 5G

मोबाइलमध्ये चांगल्या यूजर एक्सपिरीयंससाठी कंपनी क्वालकॉम स्नेप्ड्रेगन 695 चिपसेटचा वापर करणार आहे. OnePlus Nord CE4 Lite 5G मध्ये 8 GB एलपिडीडीआर 4 एक्स RAM आणि 256 GB पर्यंत यूएफएस 3.1 स्ट्रोरेज मिळू शकते. फोनचा प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सलचा असेल आणि 8 मेगापिक्सलची Ultra Wide-Angle लेन्स आहेत.

स्मार्टफोनमध्ये 80 वॅट SUPERVOOC फास्ट चाऱ्जिंग मिळणार हे कंपनीन सांगितल आहे. वनप्लस नुसार मोबाइल फक्त 20 मिनिटे चार्ज केल्यावर दिवसभर वापरता येईल. OnePlus CE4 Lite 5G एंड्रॉयड 14 आधारित Oxygen OS वर चालेल. फोनमध्ये तीन कलर ऑप्शन सादर करण्यात आले आहेत, ज्यात Mega Blue, Super Silver आणि Ultra Orange कलर ऑप्शनचा समावेश आहे.

Smartphone फीचर्स

  • वनप्लस स्मार्टफोन चा डिस्प्ले चे सांगायचे तर हा आकर्षक व सुंदर बघायला मिळेल. वनप्लस च्या या स्मार्टफोन मध्ये 6.74 इंच चा फूल HD+ एमोलेड डिस्प्ले तुम्ही वापरू शकता. वनप्लस स्मार्टफोन मध्ये तुम्हाला 120 hz चा रिफ्रेश रेट 1.5k रेजॉल्युशन च्या सोबत बघायला मिळेल.
  • वनप्लस स्मार्टफोन च्या कॅमेरा क्वालिटी सांगायचे तर या स्मार्टफोन मध्ये डयूअल कॅमेरा सेटअप बघायला मिळेल. फ्रंट ला 13 मेगापिक्सल चा कॅमेरा बघायला मिळेल. तसेच रियल मध्ये 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आहे,आणि 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइल्ड एंगल सेन्सर लेन्स बघायला मिळेल त्यामुळे या स्मार्टफोन च्या कॅमेरा क्वालिटी ही चांगली बनवतो.
  • वनप्लस स्मार्टफोन च्या प्रोसेसर सांगाचे तर यामध्ये प्रोसेसर खूप चांगला दिलेला आहे. वनप्लस कंपनी ने आपल्या या स्मार्टफोन मध्ये Qualcomm Snapdragon 695 चे प्रोसेसर वापरू शकता. वनप्लस स्मार्टफोन मध्ये एंड्रॉयड 14 ऑपरेटिंग सिस्टम पण बघायला मिळेल.
  • वनप्लस स्मार्टफोन ची बॅटरी आणि चार्जर क्षमता खूप चांगली बघायला मिळेल. सांगितले जात आहे की वनप्लस स्मार्टफोन हा 15 मिनिटाच्या आत मध्ये चार्ज होणारी 5500 mAh ची बॅटरी बघायला मिळेल. या सोबत तुम्हाला 80 W चा चार्जर दिला गेला आहे.
  • सुरक्षिततेसाठी, OnePlus CE4 Lite एक इंन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक क्षमता ऑफर करते. कनेक्टिव्हिटी, उपकरणामध्ये WLAN 2.4G, 5.1G, आणि Bluetooth 5.1 साठी समर्थनासह Wi-Fi 5 समाविष्ट आहे.

या ब्लॉगमध्ये आम्ही तुम्हाला OnePlus Nord CE4 Lite 5G या स्मार्टफोन बद्दल माहिती दिली गेली आहे. या पेज वर दिलेली सर्व माहितीही अधिकृत संकेतस्थळ आणि वृतमाध्यमे वरील आहे, त्यात कोणत्याही प्रकारची त्रुटी आढळली तर तुम्ही त्याबद्दल आम्हाला माहिती देऊ शकता आणि अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा.

अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.

मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!