टॉप 10 वेब सिरिज ह्या आहेत सध्या ट्रेंडिग ला, पहा कोणत्या आहेत त्या

Top 10 OTT Original Web Series

Top 10 OTT Original Web Series: ओटीटी आणि वेब सिरिज पाहणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. लोक काही वेब सिरिज बघत आहेत तर काही त्यांची आतुरतेने वाट पाहत आहे.

Top 10 OTT Original Web Series
Top 10 OTT Original Web Series

1. पंचायत 3

पहिल्या दोन सीझनच्या यशानंतर ‘पंचायत’ चा तिसरा सीझन लवकरच प्रदर्शित होणार आहे. सिरिज मधील सर्वच कलाकारांनी अशी काही कमाल केली आहे की प्रत्येकाचीच ही आवडती सिरिज बनली आहे. पंचायत 3 बद्दल महत्वाचे अपडेट समोर आल आहे जे एकूण चाहते खुश होणार आहेत. शनिवारी मेकर्सने सीझन 3 चे लेटेस्ट पोस्टर शेअर केले आहेत. एका फोटोत सचिव च्या भूमिकेतील अभिनेता जितेंद्र कुमार खांद्यावर बॅग घेऊन आपल्या बाइकवरुन जाताना दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत बनराकसच्या भूमिकेतील दुर्गेश कुमार, विनोद च्या भूमिकेतील अशोक पाठक आणि प्रल्हादच्या भूमिकेतील फैसल माळीक सोबत दिसत आहेत.

सिरिजचे दोन भाग प्रदर्शित झाले आहेत तर आता चाहते तिसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. पंचायत 3 चा फस्ट लुक नुकताच समोर आला आहे.

2. ‘द बॉईज’ सीजन 4

हा वर्षातील सर्वात अपेक्षित टीव्ही शो आहे. अमेझॉन् पंतप्रधान साठी अधिकृत ट्रेलर सोडतो ‘द बॉईज’ सीजन 4 संपूर्ण अनागोंदी दाखवत आहे. शो अमेझॉन् प्राइम व्हिडिओवर स्ट्रिमिंग सुरू होईल जून 13 thया वर्षाचा आणि 3 एपिसोड प्रीमियर असेल. खाली नवीन सीझन बद्दल अधिकृत ट्रेलर आणि अधिक माहिती पहा.

Top 10 OTT Original Web Series

‘द बॉईज’ च्या सीझनमध्ये एकुन 4 भाग असतील आणि 8 एपिसोड प्रीमियर नंतर, त्यानंतर दर गुरुवारी 3 एपिसोड रिलीज केला जाईल. बॉईज मालिकेत या पुढील प्रकरणासाठी तुम्ही उत्सुक आहात का? असाल तर वर दिलेला ट्रीझर पहा.

3. गुल्लक सीजन 4

गुल्लक अशी वेब सिरिज आहे जी प्रेक्षक वर्ग खूप जास्त पसंत करत आहे. आता टीविएफ ने आपल्या पॉप्युलर शो गुल्लक च्या चौथ्या सीजन येणार आहे असे सांगितले आहे. हा सीजन एक्साइटिंग आहे कारण हा शो 4 सीजन पर्यंत पोहचणारा पहिला इंडियन शो आहे. ही घोषणा सांगत आहे की सीजन कसा पुढे जात आहे. द वायर फिवर नी आपल्या प्रेक्षक वर्गासाठी गुल्लक च्या चौथ्या सीजन ची सगळ्यात मोठी घोषणा केली आहे.

Top 10 OTT Original Web Series

4. मिर्जापुर 3

‘मिर्जापुर’ चा जलवा परत येत आहे. पंकज त्रिपाठी ची ही धमाकेदार क्राइम थ्रीलर वेब सिरिज आता पर्यंत 2 सीजन हे प्रेक्षकाणा रोमांचित केल आहे. चाहते हे वेड्यावाणी पुढच्या सीजनची वाट बघत आहे. Amazon Prime च्या व्हिडिओ मध्ये सांगितले प्रमाणे, या सिरिज चा सीजन 3 हा 2024 मध्ये धमाकेदार एंट्री करत आहे. हा सीजन अगोदर च्या 2 सीजन पेक्षा जबरदस्त असणार आहे. ह्या सीजन मध्ये खुपसारे ट्विस्ट आहे. पण सर्वांची एंट्री ही धमाकेदार दाखवली आहे.

Top 10 OTT Original Web Series

‘मिर्जापुर 3’ च्या फस्ट लुक ची घोषणा 19 मार्चला एक भव्य कार्यक्रम केली गेली. विशेष घोषणा ही अली फजल, पंकज त्रिपाठी आणि श्वेता त्रिपाठी सोबत अन्य स्टार कलाकारांच्या उपस्थिती केली गेली. 2018 मध्ये रिलीज झालेली ‘मिर्जापुर’ ही सिरिज बहूप्रतीक्षित तिसऱ्या सीजन ल रिलीज करण्यास तयार आहे. असे प्राइम विडिओ इवेंट च्या कार्यक्रमात ‘मिर्जापुर 3’ ची घोषणा केली.

5. हिरामंडी

या परफॉर्मन्सच्या शेवटी हिरामंडी 2 ची घोषणा वेगळ्याच अंदाजात करण्यात आली. या पोस्टवर अनेकांनी आनंद व्यक्त केला. ताजदारची भूमिका साकारणारा अभिनेता ताह शाह याने हार्ट इमोजी पोस्ट केला. तर आदिती रव हैदरिणे देखील आपला अँड व्यक्त केला. हिरामंडीच्या पहिल्या सीजनमध्ये तिचा मृत्यू झाला असल्याचे दाखवण्यात आले आहे. श्रुती शर्मा देखील या दुसऱ्या सीझनबद्दल उत्साही दिसली.

Top 10 OTT Original Web Series

हिरामंडीच्या दुसऱ्या सीझनची घोषणा झाल्यानंतर लोकांनी आनंद व्यक्त केला. त्याच वेळी त्यांनी दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना एक आव्हान, विनंती केली आहे.

6.कोटा फॅक्ट्री

मजे ही मजे या ओळी आजकाल रिल्सवर खूप व्हायरल होत आहेत. त्यातच कोटा फॅक्ट्रीचा तिसरा सीजन पाहून तुम्हाला कंटेटची देखील मज्जा घेता येणार आहे. आधी पंचायत 3 मग गुल्लक 3 आणि आता कोटा फॅक्ट्री 3 चांगला कंटेट पाहण्यासाठी सध्या ओटीटीवर मज्जाच मज्जा आहे. त्याचा ट्रेलर अतिशय शांततेत आला आणि योग्य प्रमोशन केले गेले. पण हा सीजनच असा आहे की, प्रेक्षकच त्याला प्रमोट करत आहेत.

Top 10 OTT Original Web Series
7.’हॉउस ऑफ द ड्रॅगन्’ (House of the Dragon)

‘हॉउस ऑफ द ड्रॅगन्’ (House of the Dragon) गेम ऑफ थ्रोन्स कथेच्या 200 वर्षापूर्वीची गोष्ट सांगण्यात आली आहे. ही सिरिज यूएस आणि युरोपच्या चाहत्यांना पसंतीस उतरत आहे. गेम ऑफ थ्रोन्स प्रमाणे ‘हॉउस ऑफ द ड्रॅगन्’ चा एकावेळी एक भाग प्रेक्षकाच्या भेटीला येत आहे. आता या मालिकेतला नऊवा भाग प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे.

Top 10 OTT Original Web Series

यूएस आणि युरोपमध्ये एचबीओ आणि एचबीओ मॅक्स् वर रात्री नऊ वाजता ‘हॉउस ऑफ द ड्रॅगन्’च्या नऊव्या भागाचा प्रीमियर होणार आहे.

8. ब्रिजर्टन सीझन 3

या सीजन मध्ये नवीन प्रेम कहाणी दाखवली आहे. या सोबत कॉलीन पेनोलोप आपल्या प्रेमाचा कबुली साठी तिच्या साठी पती शोधत आहे. अशाच वेगवेगळे ट्विस्ट दाखवले आहे.

Top 10 OTT Original Web Series
9. द लेजेंड ऑफ हनुमान

डीज्नी+ हॉटस्टार नी 23 एप्रिल ला आपली फेमस एनिमेटेड सिरिज द लेजेंड ऑफ हनुमान च्या चौथ्या सीजन ची अनाऊंसमेंट केली आहे. ही अनाऊंसमेंट हनुमान जयंती च्या या शुभ दिवशी केलेली आहे.

Top 10 OTT Original Web Series
10. बॅड कॉप (Bad Cop)

कोणतेही Spoilers न् देता कथा डॉन जुळ्या भावांची आहे, करण अर्जुन, ट्रेडमार्क जुळ्या पात्राच्या कथाप्रमाणे ते त्यांचे स्वरूप रंग, केशरचना, आवाज, शरीर किंवा त्याच्या चेहऱ्यावरील कोणत्याही वेगवेगळे केलेले नव्हते. याचे उत्तर शोधण्यासाठी आम्हाला या 8 एपिसोड शोचे 6 एपिसोड सापडले आहेत. शोची एक खासियत म्हणजे त्याचे भाग 30 मिनिटांपेक्षा जास्त लांब नाहीत.

Top 10 OTT Original Web Series

अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.

मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!