तिसऱ्या वेळेस बनली चॅम्पियन कोलकाता नाइट राइडर्स, तब्बल 10 वर्षांनी उचली ट्रॉफी

SRH vs KKR IPL Final 2024

SRH vs KKR IPL Final 2024: आयपीएल 2024 चा फायनल सामना हा कोलकाता नाइट राइडर्स आणि सनराइजर्स हैदराबाद याच्या मध्ये होणार आहे. या मॅच मध्ये हैदराबाद पहिली बॅटिंग करत 114 रनांचे लक्ष्य तयार केले आहे. त्यांना उत्तर म्हणून कोलकाता नी 10.3 ओवर मध्ये दोन विकेट गमाऊन लक्ष्य हासिल केले आहे. हैदराबाद ला 8 विकेट नी हरवले आहे.

SRH vs KKR IPL Final 2024
SRH vs KKR IPL Final 2024

SRH vs KKR IPL Final 2024: कोलकाता ची आठ विकेट ने सामना जिंकला

कोलकाता नी आयपीएल 2024 च्या फायनल मॅच मध्ये सनराइजर्स हैदराबाद ला आठ विकेट नी हरवले. श्रेयस अय्यर ची टीम तिसऱ्या वेळेस किताब हासिल करण्यात कामयाब राहिली आहे. लक्ष्य चा पाठलाग करत कोलकाता चे वेंकटेश अय्यर आणि गुरबाज अहमद ची अर्धशतकीय पाटनरशिप नी मैच जिंकलेली आहे. कोलकाता नी चेन्नई च्या चेपॉक स्टेडियम वर खेळवले गेले. फायनल मध्ये बॉल आणि बॅटिंग ने चांगले असे प्रदर्शन केले आहे. पण कोणत्याही प्रकारे पैट कमिंस च्या कॅप्टनसी असलेल्या टीम ला वरती येऊन नाही दिले. कोलकाता नी या अगोदर हा किताब 2014 च्या सीजन मध्ये पंजाब किंग्स ला हरवून जिंकला होता. आता 10 वर्षानी टीम ने ट्रॉफी वर कब्जा केला आहे.

SRH vs KKR IPL Final 2024: दोन्ही टिमांची प्लेइंग 11 या प्रकारे

कोलकाता नाइट राइडर्स: रहमनूल्लाह गुरबाज (विकेट किपर), सुनील नारायण, वेंकटेश अय्यर, श्रेयश अय्यर (कॅप्टन), रिंकू सिंह, आंद्रे रसेल, रमनदीप, मिचेल स्टार्क, वैभव अरोडा, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.

इम्पैक्ट प्लेयर: अनुकूल रॉय, मनीष पांडे, नितीश राणा, केएस भरत, शेरफेन रदरफोर्ड.

सनराइजर्स हैदराबाद: ट्रेविस हेड,अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडन मार्करम, नितीश रेड्डी, हेनरीन क्लासेन (विकेट किपर), शाहबाज अहमद, पैट कमिंस (कॅप्टन), भुवनेश्वर कुमार, जयदेव उनदाकट, टि नटराजन.

इम्पैक्ट प्लेयर: उमरान मलिक, ग्लेन फिलिप्स, मयंक मार्कंडेय, अब्दुल समद, वॉशिंग्टन सुंदर.

कोलकाता चा सामना सुरू

114 रनांचे लक्ष्याचे पाठलाग करत कोलकाता नाइट राइडर्स तयार आहेत. सलामी साठी बॅटिंग करण्यासाठी सुनील नारायण आणि रहमनूल्लाह गुरबाज उतरलेले आहे. या सामन्याची पहिली ओवर भुवनेश्वर कुमार करत आहे.

कोलकाता च्या टीम चा पहिला विकेट

कोलकाता ला पहिला झटका सुनील नारायण च्या रूपात लागला. त्यांना पैट कमिंसच्या बॉलिंग वर शाहबाज अहमद नी कॅच घेतला. तो फक्त 6 रन बनऊ शकला. तिसऱ्या नंबर वर बॅटिंग करण्यासाठी वेंकटेश अय्यर उत्तरलेला आहे. त्याला साथ देण्यासाठी रहमनूल्लाह गुरबाजक्रीज वर आहेत.

तीन ओवर नंतर केकेआर चा स्कोर 37/1

तीन ओवर नंतर कोलकाता चा स्कोर 37/1 आहे. तिसऱ्या नंबर वर बॅटिंग करण्यासाठी उतरलेले वेंकटेश अय्यर जबरदस्त असा चांगला फॉर्म बघायला मिळत आहे. 5 बॉल मध्ये त्यांनी 19 रण बनवले तर, गुरबाज नी 13 रन बनवले व नाबाद खेळत आहे.

कोलकाता ला दूसरा झटका रहमनूल्लाह गुरबाज च्या रूपात लागला. त्याला शाहबाज अहमद नी एलबीडब्ल्यू आउट केले. तो 32 बॉल मध्ये 39 रन बनून परतला. चौथ्या नंबर वर बॅटिंग करण्यासाठी श्रेयस अय्यर उतरला. त्याला साथ देण्यासाठी वेंकटेश अय्यर क्रीज वर होता. अशा तरेने या दोघांनी मॅच चा शेवट केला व कोलकाता ला विजय मिळवून देऊन, कप आपल्या नावावर केला.

SRH vs KKR IPL Final 2024: हैदराबाद नी कोलकाता दिले 114 रनांचे लक्ष्य

SRH vs KKR IPL Final 2024 टॉस जिंकून पहिली बॅटिंग करण्यासाठी उतरली हैदराबाद ची टीम नी 18.3 ओवर मध्ये 10 विकेट गमाऊन फक्त 113 रन बनवले. हा आयपीएल इतिहासातील सर्वात कमी स्कोर आहे. या अगोदर 2013 मध्ये मुंबई नी चेन्नई ला 149 रनांचे लक्ष्य दिले होते. त्याचे उत्तर म्हणून चेन्नई ने 125 रण बनऊ शकली होती. टीम ची सुरुवात झटक्यात सुरू झाली होती. अभिषेक शर्मा दोन रन आणि ट्रेविस हेड हा खाते न उघडता पवेलियनला परतला. या मॅच मध्ये हैदराबाद चा बॅटिंग क्रम हा कोलकताच्या बॉलिंग पुढे धारतीर्थ झाला.

राहुल त्रिपाठी नी (9), एडन मार्करम (20), नितीश कुमार रेड्डी (13), हेनरीन क्लासेन (16), शाहबाज अहमद (8), अब्दुल समद (4), पैट कमिंस (24), जयदेव उनदाकट (4) तर भुवनेश्वर कुमार खाते न उघडता नाबाद राहिला. कोलकाता साठी आंद्रे रसेल नी 3 विकेट घेतले तसेच, स्टार्क आणि हर्षित राणा यांनी 2-2 विकेट घेतल्या आणि वैभव आरोडा, सुनील नारायण, वरुण चक्रवर्ती यांनी एक एक विकेट घेतल्या.

SRH vs KKR IPL Final 2024: हैदराबाद चा सामना सुरू

हैदराबाद चा सामना सुरू झालेला आहे. सलामी साठी बॅटिंग करण्यासाठी अभिषेक शर्मा आणि ट्रेविस हेड उतरलेले आहेत. सामन्याची पहिली ओवर ही मिचेल स्टार्क करत आहे. सनराइजर्स च्या दोन्ही बॅटिंग साठी आलेल्या प्लेअर्स ची सुरुवात चांगली असावी अशी उम्मीद आहे.

हैदराबाद ला पहिला झटका हा पहिल्या ओवर मध्ये लागलेला आहे. मिचेल स्टार्क नी अभिषेक शर्मा ला पाचव्या बॉल वर बोल्ड आउट केल आहे. तो फक्त दोन रन बनऊ शकला. तिसऱ्या नंबर वर बॅटिंग साठी राहुल त्रिपाठी उतरलेला आहे. त्याला साथ देण्यासाठी ट्रेविस हेड क्रीज वर आहे. एक ओवर नंतर त्या टीम चा स्कोर 3/1 असा आहे.

दूसरा विकेट हा 6 रनांच्या स्कोर वर गेला वैभव अरोडा नी ट्रेविस हेड ला दुसऱ्या ओवर च्या शेवटच्या बॉल वर रहमनूल्लाह गुरबाज नी कॅच आउट केले. तो बिना खाते उघडता पवेलीयन मध्ये वापस गेला. चौथ्या नंबर वर बॅटिंग साठी एडन मार्करम उतरलेला आहे. त्याला साथ देण्यासाठी क्रीज वर राहूल त्रिपाठी आहे. दोन ओवर नंतर चा स्कोर हा 6/2 असा आहे.

सनराइजर्स ची टीम ला 21 च्या स्कोर वर तिसरा झटका बसलेला आहे. मिचेल स्टार्क च्या बॉलिंग वर राहील त्रिपाठी ला रमनदीप सिंह ने कॅच आउट केल. तो फक्त 9 रन बनू शकला. 24.75 करोंड रुपये चा स्टार्क नी प्लेऑफ मध्ये आपला जलवा दाखवलेला आहे. क्वालिफायर-1 मध्ये त्यांनी 3 विकेट घेतले होते आणि आता फायनल मध्ये 2 विकेट घेतलेले आहे. अशा तरेने राहुल त्रिपाठी नी (9), एडन मार्करम (20), नितीश कुमार रेड्डी (13), हेनरीन क्लासेन (16), शाहबाज अहमद (8), अब्दुल समद (4), पैट कमिंस (24), जयदेव उनदाकट (4) तर भुवनेश्वर कुमार खाते न उघडता नाबाद राहिला असा प्रकारे हैदराबाद ने 113 रनांचे लक्ष कोलकाता ला दिले.

अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.

मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!!