RR vs RCB Highlights 2024
RR vs RCB Highlights 2024: आयपीएल 2024 च्या एलिमिनेटर सामन्यात राजस्थान रॉयल्स चा सामना रॉयल चॅलेंजर बैंगलोर सोबत होता. ही मॅच अहमदाबाद च्या नरेंद्र मोदी स्टेडियम मध्ये खेळवला गेला. पहिले बॅटिंग करीत बैंगलोर नी 172 रन बनवले. त्यांना उत्तर डेट राजस्थान ने 19 ओवर मध्ये 6 विकेट गमाऊन सामना जिंकला. आता राजस्थान चा सामना 24 मे ला क्वालिफायर-2 मध्ये सनराईजर्स हैदराबाद सोबत होणार आहे. 26 मे ला फायनल खेळले जाईल.
RR vs RCB Highlights 2024: राजस्थान नी बैंगलोर ला 4 विकेट नी हरवले
आयपीएल 2024 च्या एलिमिनेटर मध्ये राजस्थान रॉयल्स नी रॉयल चॅलेंजर्स बैंगलोर ला 4 विकेट नी हरवून टूर्नामेंट च्या बाहेर केले. परंतु त्यांचे चॅम्पियन होण्याचे स्वप्न परत एकदा तोडले. या प्रकारे बैंगलोर ने 6 मॅच जिंकलेला प्रवास संपला. टॉस हारून पहिले बॅटिंग करत बैंगलोर ने 20 ओवर मध्ये 8 विकेट गमाऊन 172 रन बनवले. त्यांना उत्तर म्हणून राजस्थान नी 19 ओवर मध्ये 6 विकेट गमाऊन हा सामना जिंकला. बैंगलोर ची टीम आता पर्यंत आयपीएल च्या 17 सीजन मध्ये अजून चॅम्पियन बनलेली नाही.
या तरेने राजस्थान ची टीम क्वालिफायर-2 मध्ये पोहचली. 24 मे ला त्यांचा सामना हा नॉक आउट झालेली सनराईजर्स हैदराबाद सोबत होणार आहे. या मॅच ला जिंकणारी टीम 26 मे ला फायनल ही कोलकाता नाइट रायडर्स सोबत खेळणार आहे. ज्या प्रकारे बैंगलोर च्या खेळाडूनी दिनेश कार्तिक ची गाळे भेट घेतली असे मानले जाते की कार्तिक हा आयपीएल चा शेवटचा सामना खेळणार आहे. या अगोदर पहिली सिएसके ला हारवल्या नंतर वाटले होते की ही शेवटची मॅच असणार आहे. आता कार्तिक यांनी हा शेवटचा सामना खेळून आपले रिटायरमेंट घेतलेली आहे. RR vs RCB Highlights 2024
RR vs RCB Highlights 2024: राजस्थानचा सामना सुरू
राजस्थान चा सामना सुरू झालेला आहे. यशस्वी जायसवाल आणि टॉम कोहलर कैडमोर क्रीज वर आहे. बैंगलोर कडून पहिली ओवर टाकण्यासाठी स्पिनर स्वप्नील सिंह नी बॉलिंग करत आहे. एक ओवर नंतर राजस्थान चा स्कोर बिना विकेटचा दोन रनांवर आहे. तीन ओवर नंतर राजस्थाननी कोणताही विकेट नगमावता 22 रन बनवले आहे. आता क्रीज वर यशस्वी जायसवाल 12 बॉल मध्ये 19 रन आणि टॉम कोहलर कैडमोरहा 6 बॉलमध्ये 2 रन बनून बॅटिंग करत आहे.
पाच ओवर समाप्त
पाच ओवर नंतर राजस्थाननी कोणतीही विकेट न गमावता 45 रन बनवले आहे. आता क्रीज वर यशस्वी जायसवाल 16 बॉल मध्ये 24 रन आणि टॉम कोहलर कैडमोरहा 14 बॉलमध्ये 20 रन बनून बॅटिंग करत आहे. कैमरन ग्रीन नी यशस्वी आणि मैक्सवेल नी कैडमोर यांचे सोपे असे कॅच सोडले. हे दोन्ही कॅच यश दयाल च्या बॉल वर सुटले.
पहिला झटका राजस्थान ला पावरप्ले च्या शेवटच्या ओवर म्हणजेच 6 ओवर मध्ये 46 रनांच्या स्कोर वर पहिली विकेट पडलेली आहे. लोकी फग्र्युसन नी टॉम कोहलर कैडमोर ला क्लीन बोल्ड केले आहे. त्यांनी 15 बॉल वर चार चौके च्या मदतीने 20 रन बनून आउट झाला. सध्या कॅप्टन संजू सैमसन आणि यशस्वी जायसवाल क्रीज वर आहे. सहा ओवर नंतर राजस्थान चा स्कोर एक विकेट वर 47 रन आहे.
नऊ ओवर नंतर राजस्थान नी एक विकेट गमाऊन 80 रण बनवले आहे. सध्या संजू सैमसन 10 बॉल मध्ये 14 रन आणि यशस्वी जायसवाल 29 बॉल वर 45 रन बनून बॅटिंग करत आहे. दोघांमध्ये 30 रनांपेक्षा जास्त पटनरशीप आहे.
यशस्वी जायसवाल हा 10 व्या ओवर मध्ये 81 च्या स्कोर वर दूसरा झटका बसला. यशस्वी नी 8 चौके च्या मदतीने 45 रण बनून आउट झाला. राजस्थानला ला लगातर दोन ओवर मध्ये दोन झटके लगले. तिसरा विकेट हा कॅप्टन संजू सैमसन गेला. 11 ओवर नंतर राजस्थानचा स्कोर हा 98/03 रन आहेत. सध्या ध्रुव जुरेल आणि रियान पराग क्रीज वर आहे.
राजस्थानला चौथा झटका हा 112 स्कोर वर लागला. ध्रुव जुरेल दोन रनांच्या चक्कर मध्ये आउट झाला. 14 व्या ओवर नंतर राजस्थान चा स्कोर चार विकेट वर 115 रन होता. राजस्थान ला जिंकण्यासाठी 36 बॉल मध्ये 58 रन पाहिजेत.
पाचवी विकेट ही रियान पराग ची क्लीन बोल्ड झाला. राजस्थान ला 12 बॉल मध्ये 13 रनांची जरूरत आहे. राजस्थान अशा प्रकारे 5 विकेट नी हा सामना जिंकलेला आहे.
RR vs RCB Highlights 2024: बैंगलोर नी 172 रन बनवले
एलिमिनेटर मध्ये बैंगलोर नी राजस्थान च्या समोर 173 रनांचे लक्ष्य ठेवले आहे. टॉस हरून पहिली बॅटिंग करत बैंगलोर नी 20 ओवर मध्ये 8 विकेट गमाऊन 172 रण बनवले रजल पटीदार नी सगळ्यात जास्त 34 रन बनवले. तश्रि विराट कोहली नी 33 रन आणि महिपाल लोमरोर नी 32 रण बनवले. फाफ डुप्लेसिस 17 रन, कैमरन ग्रीन 27 रन, दिनेश कार्तिक 11 रन आणि कर्ण शर्मा 5 रन बनून आउट झाला. पण ग्लेन मॅक्सवेल खाता नाही उघडू शकला. राजस्थान कडून आवेश खाननी सगळ्यात जास्त तीन विकेट घेतले. तरी आश्विन नी 2 विकेट घेतल्या, ट्रेट बोल्ट, संदीप शर्मा आणि चहल यांना 1-1 विकेट भेटले.
पहिला झटका रॉयल चॅलेंजर्स बैंगलोर ला पाचव्या ओवर मध्ये 37 रनांवर बसला. फाफ डुप्लेसिस ला रोवमन पॉवेलनी कॅच आउट केले. सात ओवर नंतर बैंगलोर ला एक विकेट गमाऊन 56 रनांचा स्कोर आहे. बैंगलोर ला दूसरा झटका हा विराट कोहली स्वरूपात लागला. 19 ओवर नंतर बैंगलोर नी 2 विकेट गमाऊं 76 रन बनवलेले आहे.
रॉयल चॅलेंजर्स बैंगलोर 13 व्या ओवरला आश्विननी 2 विकेट घेतले. 13 व्या ओवर ला बैंगलोर चा स्कोर हा चार विकेट वर 97 रन आहे. 15 व्या ओवर ला रजत पाटीदार हा कॅच आउट झाला.
19 व्या ओवर ला बैंगलोर ला 2 झटके बसले. आवेश खान ओवर टाकत असताना त्यांनी दिनेश कार्तिक आणि महिपाल लोमरोर या दोघांना कॅच आउट केले. अशा प्रकारे रॉयल चॅलेंजर्स बैंगलोर नी 172 रन बनवले.
अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.
मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!!