2024-25 मध्ये येणाऱ्या ड्रामा, अक्शन ने भरपूर अशा मुवी तुमचे मनोरंजन करायला येत आहे, पहा लिस्ट!

Upcoming Bollywood Movies 2024-25

Upcoming Bollywood Movies 2024-25: या वर्षी मोठ मोठ्या मुवी रिलीज होणार आहे. ज्यामध्ये साऊथ स्टार Allu Arjun ची Pushpa 2 पण येणार आहे. येथे तुम्हाला Upcoming Bollywood Movies 2024-25 च्या रिलीज डेट ची माहिती तुम्हाला दिली आहे. हे Bollywood Movies Calendarआहे. ज्यामध्ये 2024 मध्ये रिलीज होणाऱ्या सर्व मुविज आणि 2025 मध्ये रिलीज होणाऱ्या टॉप मुविज ची माहिती तुम्हाला मिळून जाईल.

Upcoming Bollywood Movies 2024-25

आता सध्या रिलीज झालेली मुवी Srikanth ला खूप असा चांगला रिव्यू मिळत आहे. ज्यामध्ये राजकुमार राव लिड रोल मध्ये बघायला मिळत आहे. अशीच तुम्हाला पुढे येणाऱ्या मुवीची लिस्ट पाहायला मिळेल.

Bollywood Movies Releasing in 2024

येथे तुम्हाला Upcoming Bollywood Movies 2024-25 ज्या रिलीज होणार आहे. त्या सर्व मुवींची लिस्ट आम्ही लिस्ट देणार आहोत. ज्यामध्ये सर्वात पहिले मे मध्ये येणाऱ्या Bhaiyaji ची चर्चा होत आहे. जेमद्धे मनोज वाजपेई लिड रोल मध्ये बघायला मिळत आहे. अशाच 20+ Movies list येथे दिलेली आहे.

काळजाला भिडेल अशा थ्रीलर, हसवणाऱ्या कॉमेडी मुवी, ड्रामा साठी तुम्ही स्वता: ला तयार ठेवा, हे सर्व बॉलीवुड चे जीवंत जादू करणारे कलाकार आहेत.

शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण असे मेगा स्टार सुपरस्टार पासून ते भरपूर असे कलाकार पाहायला मिळतील. नवीन कलाकार सोबत जून पण कलाकार तुम्हाला या येणाऱ्या सिनेमानं मध्ये पाहायला मिळतील येणारे सर्व सिनेमे हे एका पेक्षा एक जबरदस्त असणार आहे.

सगळ्यात जास्त Popular रिलीज मध्ये हृतिक रोशन ची फायटर, अक्षय कुमार – टायगर श्रॉफ यांची बडे मीया छोटे मीया, रोहित शेट्टी ची सिंघम अगेन, शाहिद कपूर ची देवा, विक्की कौशल ची छावा, अक्षय कुमार ची वेलकम टू द जंगल, आलिया भट्ट ची जिगरा काम करे आणि मंत्रमुग्ध होण्यास तयार रहा. ही 2024 ची सगळ्यात मंत्रमुग्ध करणाऱ्या ह्या बॉलीवुड मुवी रिलीजकधी होणार आहे, हे पाहण्यासाठी खाली दिलेला टेबल पहा.

MOVIE NAMERELEASE DATES
Bhaiya jiMay 24, 2024
Mr & Mrs Mahi May 31, 2024
SaviMay 31, 2024
Baby JohnMay 31, 2024
Emergency June 14, 2024
Chandu ChampionJune 14, 2024
Kalki 2298 ADJune 27, 2024
Ishq Vishq ReboundJune 28, 2024
Kill July 5, 2024
UlajhJuly 5, 2024
Auron Mein Kahan DumthaJuly 5, 2024
SarfiraJuly 12, 2024
Bad NewzJuly 12, 2024
VedaaJuly 12, 2024
Sitaare Zameen Par2024
Pushpa the RuleAug 15, 2024
Singham 3Aug 15, 2024
Khel Khel Mein Sep 6, 2024
JigraSep 27. 2024
Skyforce Oct 2, 2024
Bhool Bhulaiyaa 3Diwali 2024
Raid 2 Nov 29, 2024
Metro in Dino Nov 29, 2024
Tariq 2024
Chaava Dec 6, 2024
Welcome to the JungleDec 20,2024
Upcoming Bollywood Movies 2024-25

Bollywood Movies Releasing in 2025

पुढच्या वर्षी भरपूर अशा मुवी रिलीज होणार आहे. पण यांमधल्या काही मुवी ची डेट पहिल्या पासून ठरवलेल्या आहेत. या मध्ये जेवढे मोठे स्टार आहे. जसे की शाहरुख खान, सलमान खान, अक्षय कुमार, अजय देवगन या सर्वांचे मुविची डेट पहिल्या पासून तयार असतात.

खालील बॉलीवूड मुविज 2024 कॅलेंडर आहे. पण ही एक अपूर्ण सूची आहे, पण वर्ष संपत या लिस्ट ला अपडेट केल जाईल. आता आम्ही तुमच्या साठी या पेज वर सर्व महत्वपूर्ण कलाकारांची माहिती, अधिकारीक ट्रेलर आणि अशा प्रमुख स्टार कलाकारांची जसे शाहरुख खान, सलमान खान, आमीर खान यांसबंधी माहिती दिली जाईल.

king2025
SikandarEid 2025
Housefull 5June 6, 2025
Upcoming Bollywood Movies 2024-25

प्रेक्षक वर्गाला उत्सुकता लागली आहे की त्यांच्या आवडीचा सिनेमा कधी रिलीज होतोय ते पाहण्याची. हे सिनेमे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हे सिनेमे या दिलेल्या तारखेला रिलीज होणार आहे. या सिनेमान मध्ये खूप अशी अक्शन, ड्रामा, कॉमेडी असणार आहे. प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलेले सिनेमे त्यांचा दूसरा भाग पण घेऊन येत आहे. हे सिनेमे खूप असे गाजणार आहे. त्या सिनेमानची वाट हा प्रेक्षक वर्ग बघत आहे. जसे की Pushpa the Rule (पुष्पा द रुल), Singham 3 (सिंघम 3), Bhool Bhulaiyaa 3 (भूल भुलया 3) हे सिनेमानच्या पहिल्या भागाने प्रेक्षकांच्या मनावर राज केल होत.

अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.

मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!!