16 GB रॅम आणि जबरदस्त फीचर्स सोबत लॉन्च करत आहे Oppo हा नवीन स्मार्टफोन!

Oppo A3 Pro

Oppo A3 Pro: ओप्पो भारतीय बाजारपेठेत नवीन स्मार्टफोन लॉन्च करत आहे. आपली A सिरिज मधला हा दमदार स्मार्टफोन तो म्हणजे Oppo A3 Pro. या स्मार्टफोन चे लिक्स समोर येत आहे. या माहिती नुसार सांगितले जात आहे की हा स्मार्टफोन 8 GB रॅम आणि 8 GB वर्चूअल रॅम व 108 MP चा प्रायमरी कॅमेऱ्यासोबत येणार आहे. ह्या स्मार्टफोन ची प्राइज ही 20 ते 22 हजाराच्या मध्ये असणार आहे.

Oppo A3 Pro
Oppo A3 Pro

जस की तुम्हा सर्वाना माहीत आहे की Oppo ही एक चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी आहे. काही दिवसांपूर्वी कंपनीनेOppo Reno 11 ला भारतात लॉन्च केल आहे. त्या स्मार्टफोनला खूप जास्त पसंत केल जात आहे. Oppo A3 Pro मध्ये 5000 mAh बॅटरी सोबत 80 W चा फास्ट चार्जर मिळतो. आज आम्ही या आर्टिकल मध्ये Oppo A3 Pro आणि Specification सर्व माहिती देणार आहे.

Oppo A3 Pro Launch Date in India

Oppo A3 Pro Launch Date in India या बद्दल कंपनीने आत्ता पर्यंत कोणतीही अधिकारीक सूचना दिली नाही. परंतु या स्मार्टफोन ला गीक्बेंच साईट वर बघितले गेले आहे. हा स्मार्टफोन चीन मध्ये लॉन्च झाला आहे. टेक्नोलॉजी जगत चे प्रसिद्ध न्यूजपोर्टल्स वर दिले आहे की हा स्मार्टफोन 24 मे 2024 ला भारतात लॉन्च होईल.

Oppo A3 Pro Specification

Android v14 या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डाईमेंसिटी 7200 चिपसेट सोबत 2.8 GHz क्लॉक स्पीड वाला Octa Core चा प्रोसेसर दिला जाईल. हा स्मार्टफोन दोन कलर च्या ऑप्शन मध्ये येतो. ज्यामध्ये अज्योर रोज आणि माऊंटेन ब्लु हे कलर येतात. यामध्ये ऑन स्क्रीन फिंगरप्रिंट सेंसर, 108 MP प्राइमरी कॅमेरा, 5000 mAh बॅटरी आणि 5G कनेक्टिविटी सोबत असे भरपूर फीचर्स दिले आहेत, ते खालील टेबल मध्ये आहे.

CategorySpecification
GeneralAndroid v14
In Display Fingerprint Sensor
Display6.67 inch, AMOLED Sensor
1080 x 2408 Pixels
394 ppi
120 Hz Refresh Rate, 360 Hz Touch Sampling Rate
Punch Hole Display
Camera108 Mp + 2 MP Dual Rear Camera
4K @ 30 fps UHD Video Recording
MP Front Camera
TechnicalMediaTek Density 70 Chipset
2.8 GHz, Octa Core Processor
8 GB RAM + 8 GB Virtual RAM
256 GB inbuilt Memory
Dedicated Memory Card Slot, up to 1 TB
Connectivity4G, 5G, VoLTE
Bluetooth v5.3, Wi-Fi
USB-C v2.0
IR Blaster
Battery5000 mAh Battery, 80 W SUPERVOOC Charging
Oppo A3 Pro

Oppo A3 Pro फीचर्स

  • Oppo A3 Pro मध्ये 6.7 इंच चा मोठा AMOLED डिस्प्ले दिला आहे. ज्यामध्ये 1080 x 2412 px रेजोल्युशन आणि 394 ppi ची पिक्सेल डेंसिटी मिळते. हा स्मार्टफोन पंच होल टाइप डिस्प्ले च्या सोबत येतो या मध्ये 1300 निट्स चा पीक ब्राइटनेस आणि 120 Hz चा रिफ्रेश रेट मिळतो.
  • Oppo च्या या फोन मध्ये 5000 mAh ची मोठी लीथियम पॉलिमरची बॅटरी दिली जाईल. जी की नॉन रिमूवेबल आहे. या सोबत USB Type-C मॉडेल 80 W चा फास्ट चार्जर मिळेल ज्यामध्ये स्मार्टफोन फूल चार्ज होण्यासाठी कमीत कमी 32 मिनिट चा टाइम लागेल.
  • Oppo विवो च्या फोन ला फास्ट चालवण्यासाठी आणि डाटा सेव करण्यासाठी या मध्ये 8 GBरॅम सोबत 8 GB चा वर्चूअल रॅम आणि 256 GB चा इंटरनल स्टोरेज दिला जाईल, सोबत यामध्ये मेमोरी कार्ड स्लॉट मिळतो. ज्यामध्ये स्टोरेज ला 1 TB पर्यंत एक्सपेंड करू शकता.
  • Oppo A3 Pro च्या रियर मध्ये 108 Mp + 2 MP चा डयूअल कॅमेरा सेटअप पाहायला मिळेल. यामध्ये कंटिन्यूअस शूटिंग, HDR, पनोरमा, स्लो मोशन, टाइम लैम्स, पोर्ट्रेट असे फीचर्स दिले आहेत. फ्रंट कॅमेरा हा 16 MP चा सेल्फी कॅमेरा मिळतो. ज्यामध्ये 4K @ 30 fps पर्यंत विडिओ रिकॉर्डिंग करू शकतो.
  • Android v14 या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डाईमेंसिटी 7200 चिपसेट सोबत 2.8 GHz क्लॉक स्पीड वाला Octa Core चा प्रोसेसर दिला जाईल. हा स्मार्टफोन दोन कलर च्या ऑप्शन मध्ये येतो. ज्यामध्ये अज्योर रोज आणि माऊंटेन ब्लु हे कलर येतात.

अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.

मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!