Kawasaki Ninja 400 स्पेसिफिकेशन, प्राइस आणि फीचर्स लिस्ट डिटेल्स

Kawasaki Ninja 400 Price

Kawasaki Ninja 400 Price: भारतीय बाजारामध्ये एक रेसिंग बाइक चर्चा मध्ये येत आहे. ती म्हणजे Kawasaki Ninja ही आहे. ही एक 400 सीसी सेगमेंट मध्ये येणारी जबरदस्त बाइक आहे. ही बाइक भारतीय बाजारात 1 व्हेरीएंट आणि 2 कलर मध्ये उपलब्ध आहे. या बाइक मध्ये BS6 चे पॉवर फूल इंजिन दिले जाते. जे की या बाईकला 24 किलोमीटर पर्यंत जबरदस्त मायलेज देते. पुढे तुम्हाला या रेसिंग बाइकची संपूर्ण माहिती दिलेली आहे.

Kawasaki Ninja 400 Price
Kawasaki Ninja 400 Price

Kawasaki Ninja 400 On Road Price

या बाइकच्या ऑन रोड किंमती बद्दल सांगायचे तर ही बाइक 1 व्हेरीएंट सोबत येते. या व्हेरीएंट ची किंमत ही 5,97,824 लाख रुपये एवढी आहे. यामध्ये 2 कलर ऑप्शन मिळतात एक लाइम ग्रीन आणि कार्बन ग्रे. या बाइकचे पूर्ण वजन हे 168 Kg आहे. या बाइकची हाइट 788 mm एवढी आहे.

FeatureSpecification
Engine Capacity 399 cc
Mileage – ARAI26.7 kmpl
Transmission6 Speed Manual
Kerb Weight 168 kg
Fuel Tank Capacity 14 Liters
Seat Height 785 mm
Kawasaki Ninja 400 Price

Kawasaki Ninja 400 Feature List

या बाइक मध्ये खूप सारे फीचर्स दिले आहेत. जसे अनलोगे इन्स्ट्रुमेंट कंसोल, अनलोगे ट्रीप मीटर, ओडोमीटर,अनलोगे टेको मीटर, अनलोगे स्पीडो मीटर आणि बाकीच्या फीचर्स मध्ये एलईडी हेडलाइट, एलईडी टेल लाइट, टर्न सिंगल लॅम्प, एलईडी टेल लाइट अशा सुविधा या बाइक मध्ये दिल्या जातात. या बाइक चे एकूण वजन हे 168 किलो आहे, आणि बाइक ची हाइट ही 785 mm आहे.

Feature CategoryFeatureDetails
Instrument ConsoleSpeedometerAnalogue
Tachometer Digital
TripmeterDigital
OdometerDigital
Fuel GaugeDigital
Additional FeaturesLubricationForced Lubrication Wet sump.
Rake 24.7
Trail 92 mm
Adjustable WindscreenYes
Body GraphicsYes
Seat and Footrest Seat Type Split
Passenger Footrest Yes
Kawasaki Ninja 400 Price

Kawasaki Ninja 400 Price Specification

  • Kawasaki Ninja 400 या बाइक मध्ये इंजिन हे 399 cc मध्ये लिक्विड कुल्ड 4 स्टोक चे पैरेलेल ट्विन इंजिन हे दिले आहे. हे इंजिन 45 Ps सोबत 10000 rpm मॅक्स् पॉवर जनरेट करते. या बाईकची मॅक्स् टॉर्क 37 Nm ची शक्ति 8000 आरपीएम ची मॅक्स् टॉर्क हे इंजिन जनरेट करते. या बाईकला 6 स्पीड गियर बॉक्स दिला जातो.
  • या बाइकमध्ये 14 लीटर ची फ्यूल टॅंक ची कॅपेसिटि दिली जाते. या सोबत ही बाइक 24 किलोमीटर पर्यंत जबरदस्त मायलेज देते. ही रेसिंग बाइक चे इंजिन 105 mph ची टॉप स्पीड देते.
  • या बाइक मध्ये सस्पेनशन आणि ब्रेक हे कार्य करण्यासाठी पुढे टेलिस्कोपीक फोर्क सस्पेनशन दिले जातात. पाठीमागे स्विंगआर्म सस्पेनशन जोडले जाते. ब्रेकिंग कार्य करण्यासाठी यामध्ये दोन्ही चाकांना डिस्क ब्रेक सुविधा दिली जाते.
  • नलोगे इन्स्ट्रुमेंट कंसोल, अनलोगे ट्रीप मीटर, ओडोमीटर,अनलोगे टेको मीटर, अनलोगे स्पीडो मीटर आणि बाकीच्या फीचर्स मध्ये एलईडी हेडलाइट, एलईडी टेल लाइट, टर्न सिंगल लॅम्प, एलईडी टेल लाइट अशा सुविधा या बाइक मध्ये दिल्या जातात.
  • या बाइकचा सामना हा भारताय बाजारात Aprilia RS 457, KTM Duke 390, MT 03 या जबरदस्त बाइक सोबत होणार आहे.

निंजा 400 कुठल्याही कोपऱ्यातून दिसली तरी ही, तिचा विशिष्ट पुढचा चेहरा हा गोंडस दिसतो आणि वाहत्यांच्या रेषा ह्या स्पष्ट करतात की हा निंजा कुटुंबाचा सदस्य आहे. ज्यामध्ये रेस- प्रेरित, मोठ्या- बाईकचे स्वरूप आहे. फूल-फेअरिंग बॉडीवर्कवहा आकार रायडरसोबत एकतेची भावना वाढवतो, त्यांना बाइकसोबत एकरूप करण्यास मदत करतो. सीटची ऊंची 785 मिमी असताना, सीट आणि इंजिनच्या मागील दोन्ही बाजूच्या स्लीम डिझाइनमुळे रायडर्सना त्यांचे पाय जमीनिपर्यंत पोहचण्यासाठी एक अबाधित रेषा मिळते. सिटचा सपाट आकार जमीनिपर्यंतच्या आरामदायी गॅप त्याग न करता पुढच्या भागात भरपूर पॅडिंग देतो, ज्यामुळे रायडर्सना आत्मविश्वासाने बाईकचा आनंद घेत येतो.

जाड कुशनिंग आणि कमी-रिबाउंड युरेथेन असलेल्या सिटस् उत्कृष्ट राईड आरामात योगदान देतात. निंजा 400 चे मोठ्या आकाराचे बॉडीवर्क देखील उत्तम संरक्षण देते, पुढे राईड आरामात योगदान देते. निंजा 400 मध्ये निंजा H2 प्रमाणेच एक ट्रेलिस फ्रेम आहे. कावासाकीचे प्रगत डायंनॅमिक प्रकारचे सीट हे कडकपणा सुनिश्चित करण्यासाठी वापरले गेले आहे. इंजिन कडक- माऊंट केलेले आहे, बाईकच्या कमी कर्ब मासमध्ये फेम डिझाइन महत्वपूर्ण योगदान देते.

सर्वप्रथम निंजा 400 च्या डिझाइनवर एक नजर टाका, भारतात 2024 कावासाकी निंजा 400 केवळ लाइम ग्रीन आणि कार्बन ग्रे या 2 रंगात उपलब्ध आहे. यात 14 लीटरची फ्यूल टॅंक, डयूअल एलईडी हेडलाइट्स, सरळ विंडस्क्रीन, क्लिप-ऑन हँडलबार, फ्लश-फिटेड इंडिकेटरसह फूल फेअरिंग आणि एलईडी टेललॅम्प देण्यात आला आहे. सुपरस्पोर्ट्स मध्ये ब्लुटुथद्वारे कनेक्टिव्हिटीसह फूल कलर 4.3 इंच टीएफटि स्क्रीन व्हीलसवर स्वार आहे.

अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.

मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!!