सत्य घटनांवर बनल्या ह्या 5 Web Series हृदय पिळवून टाकणाऱ्या घटना पहा सविस्तर

Top 5 Web Series on Netflix

Top 5 Web Series on Netflix: सत्य घटनांवर आधारित वेब सिरिज आणि फिल्म बघणे भरपूर अशा लोकांना आवडतात. Netflix, Amazon Prime असे ओटीटी प्लेटफ्रॉर्म वर अशा भरपूर वेब सिरिज आणि फिल्म रिलीज होतात. या मधल्या काही वेब सिरिज मध्ये गोष्टीला अजून रोचक बनवण्यासाठी कधी कधी काही बद्दल पण केले जातात. चला जाणून घेऊया की ओटीटी वर रिलीज झालेल्या काही क्राइम आणि सस्पेंस वाली वेब सिरिज कोण कोणत्या आहे.

Top 5 Web Series on Netflix
TitlePlatform
The Railway ManNetflix
Khaki: The Bihar ChapterNetflix
Indian Predator: The Butcher of Delhi Netflix
Auto ShankarNetflix
Indian Predator: Murder in a CourtroomNetflix
Top 5 Web Series on Netflix

5. द रेल्वे मॅन (The Railway Man)

यशराज बॅनरखाली बनलेली ‘द रेल्वे मॅन‘ ही वेब सिरिज भोपाळ गॅस दुर्घटनेच्या सत्य घटनेपासून प्रेरित आहे. मध्य प्रदेशातील भोपाळ शहरात 1984 मध्ये झालेल्या गॅस दुर्घटनेत अडकलेल्या लोकांचे प्राण वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांनी आपला जीव धोक्यात घातला होता. त्याची स्टोरी वेब सिरिज मध्ये पाहायला मिळेल. तर ही वेबसिरिज 4 एपिसोडमध्ये स्ट्रिम केली जाईल. यात आर. माधवन, के. के. मेनन, दिव्येंदु शर्मा आणि बाबिल खान यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Top 5 Web Series on Netflix

भोपाळ गॅस गळती ही भारतातील सर्वात मोठी औद्योगिक दुर्घटना म्हणून ओळखली जाते. युनियन कार्बाइड नावाच्या कंपनीच्या करखान्यातून विषारी वायूची गळती झाली. सरकारी आकडेवारी नुसार या दुर्घटनेनंतर काही तासांमध्येच जवळपास 3,000 लोकांचा मृत्यू झाला होता. तो भीषण प्रसंग आठवला की पीडितांचे डोळे अजूनही पाणावतात.

  • पहिला एपिसोड दिनांक: 18 नोव्हेंबर 2023 (भारत)
    • एकूण एपिसोड: 4
    • छायांकन: रुबैस
    • निर्देशन: शिव रवैल
    • संपादन: यशा जयदेव रामचंदाणी

4.खाकी: द बिहार चॅप्टर (Khaki: The Bihar Chapter)

ओटीटी प्लेटफॉर्म्स वर क्राइम थ्रीलर खूप पॉप्युलर आहे. नीरज पांडेय हे असे डायरेक्ट आहे की, यांची फिल्म पासून ते वेबसिरिज पर्यंत अपराधी आणि त्यांना संपवणे यावर त्यांचा फोकस जास्त आहे. नीरज पांडेय हे एक अशी वेब सिरिज घेऊन आलेत ती म्हणजे ‘खाकी: द बिहार चॅप्टर’ज्यामध्ये बिहार पोलिस आणि अपराधी याच्या मध्ये जंग दाखवली आहे. ‘खाकी: द बिहार चॅप्टर’ ह्या वेब सिरिज ला भव धूलिया यांनी डायरेक्ट केल आहे. ही नेटफिक्स वर रिलीज झाली आहे.

ही गोष्ट आयपीएस ऑफिसर अमित लोधा यांची आहे. यांची पोस्टिंग बिहार मध्ये होते आणि ते कसे गॅंगस्टर्स सोबत मुकाबला करतात. परत एकदा नीरज पांडेय आणि त्यांची टीम प्रेक्षकाणा मसालेदार वेब सिरिज देण्यात यशस्वी ठरलेले आहे. ही वेब सिरिज आयपीएस ऑफिसर अमित लोधा याच्या पुस्तक बिहार डायरीज या वर प्रदर्शित करण्यात आली आहे.

Top 5 Web Series on Netflix

‘खाकी: द बिहार चॅप्टर’ ही गोष्ट आयपीएस ऑफिसर अमित लोधा यांची आहे. ते बिहार मध्ये पोस्टिंग वर येतात आणि ते अपराध च्या दुनियेला संपून टाकण्याचा निश्चय करतात. परंतु एवढे सोपे नव्हते, तेथे गॅंगस्टर्स सोबत काही नेते त्यांच्या सोबत असतात. व काही पोलिस वाले त्यांची मदत करतात. अशा तरेने अमित लोधा संघर्षामध्ये स्वत: फसतात, परंतु ते या मधून सुधार करून बाहेर येतात. व बिहार च्या या अपराधच्या दुनियेला संपवण्याच्या मागे लागतात.

  • पहिला एपिसोड दिनांक: 25 नोव्हेंबर 2022 (भारत)
    • संगीतकार: अद्वेत नेमलेकर
    • संपादन: प्रवीण कथिकुलोथ
    • निर्देशन: भाव धूलिया
    • शैली: अपराध; कारवाई; थ्रीलर

3.इंडियन प्रीडेटर-द बुचर ऑफ दिल्ली (Indian Predator: The Butcher of Delhi)

ओटीटी प्लेटफॉर्म्स नेटफ्लीक्स इंडिया ची बहुचर्चित वेब सिरिज ‘इंडियन प्रीडेटर-द बुचर ऑफ दिल्ली’ रिलीज झालेली आहे. ही एक टू क्राइम डॉक्युमेंट्री सिरिज आहे. ‘इंडियन प्रीडेटर-द बुचर ऑफ दिल्ली’ ही एक केस वर आधारित आहे. या केसमध्ये बिहार मध्ये राहणारा चंद्रकांत झा अपराधी राहिला आहे. चंद्रकांत झा ने दिल्ली मध्ये सीलसिलेवार काही लोकांच्या हत्या केल्या होत्या. हा एक कुख्यात सिरियर किलर आहे. जो उम्रकैद ची सजा भोगत आहे.

Top 5 Web Series on Netflix

ही वेब सिरिज ‘इंडियन प्रीडेटर-द बुचर ऑफ दिल्ली’ चे निर्देशन हे आयशा सुद ने केल आहे. या डॉक्युमेंट्री सिरिज ला बनवायला त्यांना खूप अशी मेहनत घ्यावी लागली. ही एक खुनकार सिरियर किलर ची गोष्ट आहे त्यांनी लोकांचे न घाबरता टुकडे टुकडे करून टाकले आणि त्यांच्या शरीराचे अंगाचे तुकडे हे शहराच्या चारी बाजूस फेकून देतो. ही कहाणी या सिरिज मध्ये दाखवण्यात आली आहे.

  • पहिला एपिसोड दिनांक: 20 जुलै 2022 (भारत)
  • रचनात्मक निर्देशन: नंदिता गुप्ता, तुषार जैन, अरुण भाटीया
  • संपादन: अनुपमा चाबुकस्वार
  • निर्देशन:आयशा सुद
  • एकूण एपिसोड: 3

2.ऑटो शंकर (Auto Shankar)

ऑटो शंकर ही एक तमिल क्राइम सिरिज आहे. जो 1985 ते 1995 पर्यंत मद्रास मध्ये झालेल्या एक अपराधी ऑटो शंकर ची कहाणी वर आधारित आहे. ऑटो शंकर हा एक क्रूर अपराधी होता. त्याने काही लोकांचा खून केला होता. त्याने त्या काळात खूप अशी दहशत माजवली होती. व तो ऑटो मधून अपराध करत होता. हे ह्या वेब सीरज मध्ये दाखवण्यात आले आहे.

Top 5 Web Series on Netflix

ही सिरिज खूप अशी रोचक आणि सस्पेंस वाली आहे. तुम्ही क्राइम आणि सस्पेंस वाली वेब सिरिज बघणे आवडत असेल, तर तुम्ही या सिरिज ला Netflix वर बघू शकता.

  • एकूण एपिसोड: 10
  • निर्देशन: रंगा याली
  • रिलीज: 23 एप्रिल 2019
  • शैली: क्राइम थ्रीलर
1. मर्डर इन द कोर्टरूम (Indian Predator: Murder in a Courtroom)

सध्याच्या वेगवेगळ्या विषयांवरील वेब सिरिजच्या गर्दीत डोक सुन्न करणारी आणि एक विशिष्ट काळातील लोकांच्या आक्रोश टोकाला का गेला असेल याचा विचार करायला लावणारी कलाकृती सध्या चर्चेला विषय ठरवते. ही कलाकृती म्हणजे ‘मर्डर इन द कोर्टरूम’ ही डॉक्युसीरिज उमेश कुलकर्णी लिखित दिग्दर्शित या कलाकृतीच सध्या सर्वत्र कौतुक होतंय. नागपूरमध्ये घडलेल्या अक्कू यादव हत्या प्रकरणावर आधारित ही डॉक्युसीरिज आहे.

Top 5 Web Series on Netflix

ही सिरिज खूप अशी रोचक आणि सस्पेंस वाली आहे. तुम्ही क्राइम आणि सस्पेंस वाली वेब सिरिज बघणे आवडत असेल, तर तुम्ही या सिरिज ला Netflix वर बघू शकता.

अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.

मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!