Bajaj CNG Bike: बजाज ऑटो जगातील पहिली सीएनजी बाइक विकसित करीत आहे. तुम्ही पेट्रोलवर चालणाऱ्या कीव इलेक्ट्रिक बाईक्सबद्दल एकले आणि पाहिले असेल. पण आता लवकरच भारतात CNG वर चालणारी बाइक येणार आहे. देशातील बजाज ही कंपनी आघाडीची टू-व्हीलर कंपनी आहे. पण आता बजाज ही भारतात पहिली CNG लॉन्च करणार आहे. आणि हे बजाज प्लॅटिना 110 चे मॉडेल असेल. चाचणी दरम्यान ही बाइक अनेकदा स्पॉर्ट झाली आहे. यातयात लवकर ही बाइक प्रत्यक्षात विक्रीस उपलब्ध होईल.
बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांनी याबाबत माहिती दिली. तसेच येत्या जून महिन्यात ही मोटरसायकल लॉन्च होईल. राजीव बजाज यांनी पुढील पाच वर्षात कॉर्परीत सोशल रिस्पॉन्सीबिलिटीसाठी बजाज समूहाच्या 5 हजार कोटी रूपयाच्या वचनबद्दते बद्दल बोलताना या वृताला दुजोरा दिला. सध्या इंधनाचे भाव गगनाला भिडले आहे. यामुळे बजाजची ही CNG बाइक बाजारात दाखल होताच धुमकुल घालेल, अशी अपेक्षा आहे.
ही CNG बाइक सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या प्लॅटिना सारखीच असेल. फक्त, यात इंधन टाकी एवजी CNG सिलिंडर मिळेल. असे म्हंटले जात आहे की, बाइकमध्ये एक छोटी पेट्रोल टाकी असू शकते. जी बाइकचे CNG रिकामे झाल्यावर उपयोगी पडेल. म्हणजेच ही बाइक सीएनजी आणि पेट्रोल, या दोन्ही पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. बाइकमध्ये ट्यूबलेस टायर आणि एलईडी डे रनिग लाइट्स ही मिळू शकते.
Bajaj CNG Bike On Road Price
तुम्ही पण Bajaj CNG Bike Price या बाइक बद्दल माहिती घेण्यास इच्छुक असाल. बजाज च्या या सीएनजी बाइक ही फक्त एक व्हेरीएंट मध्ये येते. तिची किंमत ही ex-showroom प्राइज ही लगभग 80,000/- रुपये एवढी आहे. मार्केट मध्ये आजून कोणतीही सीएनजी बाइक लॉन्च नाही झाली, म्हणून या बाइक ला कोणतेही कॉम्पेटीतर नाही आहे. ही Bajaj CNG Bike तुम्हाला कमी किंमतीत आणि चांगल्या मायलेज सोबत येईल.
Specification | Description |
---|---|
Engine | 100-160 cc air-cooled |
Model Name | Bruzer (Not Confirmed Yet) |
Mileage | 45 kmpl |
Transmission | 6 Speed Manual |
Wheels | Alloy |
Brakes | Front Disk Brake With ABS |
Back Drum Brake | |
Suspension | Front Telescopic |
Rear Mono Shock absorbers | |
Headlight | LED Projector |
Features | Seat Type Single |
Safety Features | Passenger footrest Yes |
Bajaj CNG Bike फीचर्स
या बजाज च्या CNG बाइक मध्ये खूप सारे फीचर्स मिळतात. एलईडी प्रोजेक्टर हेडलॅप, सर्विस रिमाइंड, ट्रीप मीटर आणि टर्न बाय टर्न नेविगेशन सोबत डिस्क ब्रेक मिळतो तो पण ABS सोबत मिळतो. ABS ब्र्किंग सिस्टम हा एक चांगली ब्रेकिंग सिस्टम मानली जाते. आणि ही सिस्टम ही महागड्या गाड्याना दिला जातो.
तुम्हाला Bajaj CNG Bike मध्ये बेसिक फीचर्स मिळते आणि सोबत असा एक फीचर्स मिळतो जो ह्या बाइकला सगळ्या पासून वेगळी बनवते. या बाइकला डयूअल फ्यूल सिस्टम मिळतो ह्या मुळे तुम्हाला ही बाइक CNG आणि पेट्रोल या दोन्ही फ्यूल तुम्ही चालऊ शकता. यामध्ये तुम्हाला बाइक मध्ये Fuel Mode switch Button मिळते.
Feature | Type |
---|---|
Speedometer | Analogue |
Tachometer | Analogue |
Tripmeter | Analogue |
Odometer | Analogue |
Seat Length | 715 mm |
Seat Type | Single Step-up |
Passenger Footrest | Yes |
Bajaj CNG Bike वैशिष्ट्ये
- बजाज सीएनजी बाइक तयार करत आहे अशी चर्चा काही दिवसांपासून होत आहे. ह्या बाइक ची चाचणी अनेक वेळा केल्या नंतर ह्या बाइक ला या वर्षी लॉन्च केली जाईल. आणि राजीव बजाज यांनी सांगितले आहे की ही बाइक येत्या जून ला लॉन्च केली जाईल.
- बजाज सीएनजी बाइकला ब्रूझर म्हंटले जाण्याची शक्यता आहे आणि सीएनजी वर चालणारी ही पहिली बाईक्स् असणार आहे, चाचणी पाहता असे दिसत आहे की बजाज यांनी बाइकला सीएनजी टाकी लावण्याचा एक व्यवस्थित मार्ग शोधला आहे.
- चाकांचा आकार, डिस्क ब्रेक आणि रायडरचा त्रिकोण पाहता, बजाज 100-160 cc स्पेसमध्ये प्रवाशांच्या सेगमेंटला लक्ष करत आहे.
- या बाइकला डयूअल फ्यूल सिस्टम मिळतो ह्या मुळे तुम्हाला ही बाइक CNG आणि पेट्रोल या दोन्ही फ्यूल तुम्ही चालऊ शकता. यामध्ये तुम्हाला बाइक मध्ये Fuel Mode switch Button मिळते.
- चाचणी केल्या नंतर बाईकवर दिसणाऱ्या इतर तपकशिलामध्ये वेळेनुसार एलईडी हेडलाइट, टेल लाइट आणि शक्यतो डिजिटल इन्स्तूमेंट क्लस्टरचा समावेश आहे.
- हार्डवेअरच्या बाबतीत, कंपनीने टेलिस्कोपीक फोर्क आणि मोनोशॉक सस्पेशन सेटअप पाहू शकता. बाइक 17 इंचच्या अलॉय व्हील्सवर चालण्याची शक्यता आहे. ब्रेकिंग कर्तव्य समोरच्या बाजूला डिस्क ब्रेक आणि मागील बाजूस ड्रम ब्रेकद्वारे काळजी घेतली जाते.
- बजाज सीएनजी बाइकने महागड्या खरेदीदारांना आव्हान केले आहे. जे पेट्रोल च्या वाढत्या किंमतीचा फटका न् बसता लांब पल्ल्याचा प्रवास तुम्ही करू शकता.
Bajaj CNG Bike Engine Specification
बजाज च्या या बाइक मध्ये तुम्हाला 100-160 cc च्या मध्ये इंजिन मिळेल. ज्या मध्ये 4 Nm च्या शक्ति सोबत 5500 rpm ची मॅक्स् टोर्क जनरेट करते. तुम्हाला या बाइक मध्ये 6 गियर बॉक्स दिले जातील. बजाज आपल्या पहिली CNG बाइक लॉन्च करत आहे. यामुळे ग्राहक हे ह्या बाइक बद्दल जाणून घेण्यात उत्सुक आहे. या Bajaj CNG Bike मध्ये मायलेज काय असेल, आणि या ड्युल फ्यूल इंजिन हे मायलेज 45-50 kmpl एवढे देईल. परंतु तुम्हाला माहीत आहे भारतात पेट्रोल पेक्षा CNG ही स्वस्त आहे. त्यामुळे तुम्ही या बाइक ला कमी पैशात जास्त दूर पर्यंत राइड करू शकता.
बजाज च्या या CNG बाइक लॉन्च होण्याची वाट बघत आहे. कारण की पेट्रोल च्या खर्चा पेक्षा कमी खर्च लागणार आहे. Bajaj CNG Bike ही जून 2024 ला लॉन्च होईल. बजाज एक सोबत अनेक CNG बाइक लॉन्च करणार आहे.
या आर्टिकलमध्ये आम्ही तुम्हाला Bajaj CNG Bike भारतात पहिल्यांदा लॉन्च होणार आहे,यामध्ये CNG बाइक चे फीचर्स, बद्दल माहिती दिली गेली आहे. या संकेतस्थळावर वर दिलेली सर्व माहिती ही अधिकृत संकेतस्थळ आणि वृतमाध्यमे मधील आहे, त्यात कोणत्याही प्रकारची त्रुटी आढळली तर तुम्ही त्याबद्दल आम्हाला माहिती देऊ शकता आणि अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा.
अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.
मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!