Upcoming Smartphone April 2024: नवीन वर्ष 2024 च्या सुरुवातीच्या महिन्या मध्ये एका नंतर एक नवीन स्मार्ट फोन हे मार्केट मध्ये लॉन्च झाले आहेत. पण यानंतर एप्रिल 2024 मध्ये कंपन्या ह्या नवीन-नवीन स्मार्ट फोन लॉन्च करणार आहे ते ग्राहकांच्या बजेट मध्ये आणि खूप सारे फीचर्स हे असणार आहे. जर तुम्ही ह्या वर्षी एप्रिल 2024 मध्ये नवीन स्मार्ट फोन घेण्याचा विचार करत असाल तर, तुम्ही एकदा ही लिस्ट पाहू शकता.
Upcoming Smartphone April 2024 List
- OnePlus Nord CE 4 5G
- Realme 12x 5G
- Motorola Edge 50 pro
- Samsung Galaxy M55 5G
- Infinix Note 40 Pro 5G
Upcoming Smartphone April 2024 in India
2024 या वर्षी एप्रिल मध्ये भारतीय बाजारपेठेत खूप सारे नवीन स्मार्टफोन लॉन्च होणार आहे. ज्या मध्ये 5 स्मार्टफोन सर्वात खास असणार आहे. कंपनीने या स्मार्टफोन ची लॉन्च डेट सोबत स्पेसिफिकेशन माहिती दिली गेली आहे, ती माहिती तुम्हाला देत आहे. चला मग या आर्टिकल मध्ये जाणून घेऊया, Upcoming Smartphone April 2024 मध्ये भारतीय बाजारपेठेत स्मार्ट फोन मध्ये खूप सारे ऑप्शन असणार आहे.
OnePlus Nord CE 4 5G Smartphone Launch Date
नप्लस च नवीन स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत 1 एप्रिल 2024 ला लॉन्च होणार आहे. या स्मार्टफोन ला तुम्ही OnePlus च्या वेबसाइट वरुण लाइव बघू शकता. वनप्लस हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत संध्याकाळी 6.30 या टाइमिंग पासून लाइव होईल. या नंतर स्मार्टफोन मधील सर्व स्पेसिफिकेशन आणि भारतीय बाजार किंमत तुम्हाला सांगण्यात येईल.
मोबाइलमध्ये चांगल्या यूजर एक्सपिरीयंससाठी कंपनी क्वालकॉम स्नेप्ड्रेगन 7 जेन 3 चिपसेटचा वापर करणार आहे. OnePlus Nord ce 4 5G मध्ये 8 GB एलपिडीडीआर 4 एक्स RAM आणि 256 GB पर्यंत यूएफएस 3.1 स्ट्रोरेज मिळू शकते. लिक्स आणि रिपोर्टसनुसार, फोनचा प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सलचा असेल आणि 8 मेगापिक्सलची Ultra Wide-Angle लेन्स मिळू शकते.
स्मार्टफोनमध्ये 100 वॅट SUPERVOOC फास्ट चाऱ्जिंग मिळणार हे कंपनीन सांगितल आहे. वनप्लस नुसार मोबाइल फक्त 15 मिनिटे चार्ज केल्यावर दिवसभर वापरता येईल. OnePlus Nord ce 4 एंड्रॉयड 14 आधारित Oxygen OS वर चालेल.
Realme 12x 5G Smartphone Launch Date
Realme चा हा स्मार्ट फोन एप्रिल 2024 मध्ये लॉन्च होणारा दूसरा सर्वात बेस्ट स्मार्ट फोन असणार आहे. Realme चा हा स्मार्ट फोन 2 एप्रिल 2024 ला भारतीय बाजारपेठेत लॉन्च केला जाईल Realme स्मार्ट फोन प्रोसेसर क्षमता ही खूप चांगली असणार आहे. Realme स्मार्ट फोन मध्ये मीडियाटेक डायमेंसिटी 6100+चा प्रोसेसर दिला आहे. याबरोबर कंपनी 45 W चा चार्जर सुद्धा देणार आहे.
Realme 12x 5G या स्मार्ट फोन ची चीनी बाजारात आधीच लॉन्च करण्यात आला आहे. फोनच्या 12 GB रॅम सह 256 GB स्टोरेज वेरीएंटची किंमत 1499 युआन म्हणजे सुमारे 17,000/- रुपये आहे. तर 512 GB स्टोरेज वेरीएंटची किंमत 1799 युआन म्हणजे सुमारे 20,000/- रुपये आहे. Realme 12x 5G भारतात देखील या रेंजमध्ये उपलब्ध करून दिला जाऊ शकतो. अशी अपेक्षा केली जात आहे.
Motorola Edge 50 pro Smartphone Launch Date
Motorola या कंपनीचा हा Upcoming Smartphone April 2024 चा सर्वात बेस्ट स्मार्ट फोन असणार आहे. जो की ग्राहकांसाठी किंमतीच्या बाबतीत आणि अन्य स्मार्ट फोन च्या तुलनेत बेस्ट असणार आहे. कंपनी आपल्या या स्मार्ट फोन ला भारतात 3 एप्रिल 2024 ल लॉन्च करणार हा फोन स्लिम डिस्प्ले च्या सोबत बघायला मिळेल. Motorola मध्ये चार्जर हा 125 W चा असणार आहे.
फ्लिपकार्टने दिलेल्या माहिती नुसार, Motorola Edge 50 pro मध्ये 144 हर्टझ रिफ्रेश रेट आणि 2000 निट्स पीक ब्राइटनेससह 6.5 इंचचा पीओएलईडी 1.5 के डिस्प्ले असेल. याव्यतिरिक्त हा जगातील पहिला पॅन्टोन व्हॅलीफाइड डिस्प्ले असण्याची शक्यता आहे. या स्मार्टफोन मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळण्याची शक्यता आहे, ज्यात 50 मेगापिक्सलचा प्रीमरी कॅमेरा एआय-संचालित प्रो-ग्रेड कॅमेरा असेल, अशी माहिती आहे.
Samsung Galaxy M55 5G Smartphone Launch Date
Upcoming Smartphone April 2024 मध्ये भारतात लॉन्च होणाऱ्या स्मार्ट फोन च्या लिस्ट मध्ये सॅमसंग स्मार्ट फोन च पण नाव आहे. सॅमसंग हा स्मार्ट फोन भारतात एप्रिल च्या दुसऱ्या हप्त्यात लॉन्च केला जाईल. कंपनीकडून लॉन्च डेट चा काही खुलासा केला गेला नाही आहे. पान हा एप्रिल च्या दुसऱ्या हप्त्यात लॉन्च होऊ शकतो.
Samsung Galaxy M55 5G मध्ये 12 GBपर्यंत रॅम मिळण्याची शक्यता आहे. हा स्मार्टफोन सॅमसंग गॅलक्सि एम-सिरिज सर्वात स्लिम फोन असेल. या स्मार्ट फोन मध्ये 6.7 इंच HD+ डिस्प्ले मिळत आहे. हा फोन हलक्या हिरव्या आणि काळ्या व्हेरीएंट मध्ये बाजारात दाखल होण्याची क्षमता आहे. या फोन मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळण्याची शकता आहे, ज्यात मुख्य कॅमेरा 50 मेगापिक्सल्, 89 एमपी अल्ट्रावाइड लेन्स आणि 2 मेगापिक्सल् चा कॅमेरा मिळू शकतो फ्रंट कॅमेऱ्यात ग्राहकांना सेल्फी फीचर्स दिले आहेत.
Infinix Note 40 Pro 5G Series
2024 या वर्षाच्या एप्रिल महिन्याच्या लिस्ट मध्ये वेगवेगळ्या स्मार्ट फोन मध्ये Infinix ची सिरिज सुद्धा आहे. Infinix कंपनी Upcoming Smartphone April 2024 मध्ये आपली नवीन सिरिज भारतात लॉन्च करणार आहे. मीडिया च्या रिपोर्ट नुसार नुसार कंपनी या सिरिज ला 12 एप्रिल 2024 ला लॉन्च करणार आहे. परंतु कंपनी कडून काही माहिती समोर आलेली नाही.
फ्लिपकार्ट पेजवरून समजल आहे, की Note 40 सिरीजमद्धे 20 W मॅगचार्ज वायरलेस चऱ्जींग फीचर्स असेल. तसेच Note 40 मॉडेल रिवर्स वायरलेस चऱ्जींगला सपोर्ट करेल, त्यामुळे यूजर्स इतर डीवाईस जसे की, इयरबड आणि इतर डीवाईस चार करू शकतील.
या आर्टिकलमध्ये आम्ही तुम्हाला Upcoming Smartphone April 2024 मध्ये येणाऱ्या बेस्ट स्मार्टफोन बद्दल माहिती दिली गेली आहे. या संकेतस्थळावर वर दिलेली सर्व माहिती ही अधिकृत संकेतस्थळ आणि वृतमाध्यमे मधील आहे, त्यात कोणत्याही प्रकारची त्रुटी आढळली तर तुम्ही त्याबद्दल आम्हाला माहिती देऊ शकता आणि अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा.
अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.
मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!