OnePlus Ace 3 Pro: वनप्लस घेऊन येत आहे, आपल्या प्रीमियम फोन च्या केटेगिरी मध्ये एक नवीन स्मार्टफोन ज्याचे नाव आहे OnePlus Ace 3 Pro या फोनचे लिक्स समोर आल्या आहेत. त्याप्रमाणे यामध्ये 12 GB रॅम आणि 64 MP का प्रायमरी कॅमेरा दिला गेला आहे. मिळालेल्या माहिती नुसार कंपनी या स्मार्टफोन ला 45 ते 50 हजार च्या मध्ये लॉन्च करणार आहे. तुम्ही येणाऱ्या काही दिवसात नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत आहे तर तुम्ही या फोन चे स्पेसिफिकेशन जरूर बघा.
जस की तुम्हाला माहीत आहे, OnePlus ही एक चीनी कंपनी आहे. तरी आता सध्या कंपनी Nord CE 4 ला एप्रिल मध्ये भारतात लॉन्च करणार आहे. OnePlus Ace 3 Pro मध्ये 6.82 इंच चा मोठा Curved डिस्प्ले मिळतो. सोबत या फोन मध्ये 5400 mAh ची बॅटरी आणि 100 W चा फास्ट चार्जर सोबत मिळणार आहे. आज आम्ही या आर्टिकल मध्ये OnePlus Ace 3 Pro launch Date in India आणि Specification ची सर्व माहिती देणार आहे.
OnePlus ने काही दिवसांपूर्वी आपला फ्लॅगशिप स्मार्टफोन OnePlus 12 चीनमध्ये लॉन्च केला आहे. आता OnePlus Ace 3 देखील लवकरच चीनमध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. जो भारतासह जागतिक बाजारात येताना OnePlus 12R म्हणून रिब्रॅंड केला जाईल.
विशेष म्हणजे हा कंपनीच्या फ्लॅगशिप सिरिज मधील सर्वात स्वस्त हँडसेट असेल परंतु ह्याचे बहुतांश स्पेसिफिकेशन सर्वच कंपनीच्या शक्तिशाली मॉडेल सारखे असू शकतात. त्यानुसार स्मार्टफोनचा डिस्प्ले OnePlus 12 सारखा असेल फक्त आकार वेगळा असेल.
OnePlus Ace 3 Pro Specification
Android v14 या बेस्ट फोन मध्ये स्नैपड्रैगन् 8 जनरेशन 3 च्या चिपसेट सोबत 3.2 GHz क्लॉक स्पीड वाला Octa Core चा प्रोसेसर दिला आहे. हा फोन दोन कलर ऑप्शन सोबत येतो. ज्यामध्ये सिल्की ब्लॅक आणि फ्लोवी एमराल्ड कलर आहेत. यामध्ये ऑन स्क्रीन फिंगरप्रिंट सेंसर , 12 GB रॅम, 64 MPप्रायमरी कॅमेरा आणि वायरलेस चाऱ्जिंग सपोर्ट च्या सोबत आणि भरपूर असे फीचर्स दिले गेले आहे ते टेबल मध्ये पहा.
Category | Specification |
---|---|
General | Android v14 |
Thickness | 9.2 mm |
Weight | 220 g |
In display fingerprint sensor | yes |
Display | 6.82 inch, LTPO AMOLED screen |
Resolution | 1440 x 3168 pixels |
Pixel Density | 510 ppi |
Always on Display | Yes |
Brightness | 4500 nit |
Refresh Rate | 120 Hz |
Display Protection | Coming Gorilla Glass Victus 2 |
Camera | 64 MP + 50 MP + 48 MP Triple Rear Camera |
Video Recording | 8k @ 24 fps UHD |
Front Camera | 32 MP |
Chipset | Qualcomm Snapdragon 8 Gen 3 |
Processor | Octa Core, 3.3 GHz |
RAM | 12 GB |
Internal Memory | 256 GB |
Memory Card Slot | No |
Connectivity | 4G, 5G, VoLTE, Vo5G |
Bluetooth | v5.4 |
WiFi | Yes |
NFC | Yes |
USB | USB-C v3.2 |
IR Blaster | Yes |
Battery | 5400 mAh |
Charging | 100 W SUPERVOOC, 50 W AIRVOOC Wireless, 10 W Reverse |
टीपस्टर डिजिटल चॅट स्टेशन द्वारे OnePlus Ace 3 pro फोनच्या स्पेसिफिकेशनची डिटेल्स समोर आली आहे.
- डिझाइन टीपस्टर नुसार हा फोन मेटल मिडील फ्रेम आणि ग्लास बँक सह येऊ शकतो.
- डिस्प्ले लिकनुसार OnePlus Ace 3 pro मध्ये कर्व एज OLED पॅनल सादर केला जाऊ शकतो. मोबाइलमध्ये 6.78 इंचाचा डिस्प्ले 1.5 K रिजॉल्युशन आणि 120 Hz रिफ्रेश रेटसह मिळण्याची शक्यता आहे.
- प्रोसेसर मोठी गोष्ट समोर आली आहे की फोनमध्ये अलीकडेच लॉन्च केला गेलेला क्वॉल कॉमचा सर्वात पावरफुल स्नैपड्रैगन् 8 जनरेशन 3 च्या चिपसेटलावला जाऊ शकतो.
- जे की OIS च्या सोबत आहे. यामध्ये कंटिन्यूअस शूटिंग, पाणोरमा, HDR, टाइम लैप्स, स्लो मोशन, सुपर मून असे अनेक फीचर्स दिले आहेत.
- स्टोरेज डेटा स्टोर करण्यासाठी फोनमध्ये 24 GB पर्यंत LPDDR5x रॅम आणि 1 TB पर्यंत UFS 4.0 इंटर्नल स्टोरेज मिळण्याची चर्चा आहे.
- ओएस ऑपरेटिंग सिस्टम पाहता लिकनुसार डीवाईस अँन्ड्रॉईड 14 आधारित कलर ओएस 14 वर आधारित ठेवला जाऊ शकतो.
- बॅटरी या लिकमध्ये बॅटरीची माहिती नाही परंतु या फोनची बॅटरी ही 5400 mAh असू शकते.
- कॅमेरा या लिकमध्ये फोनच्या कॅमेरा बाबत पण सांगण्यात आल आहे, मात्र फोनमध्ये ट्रिपल रियल कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो.
OnePlus Ace 3 Pro Launch Date India
OnePlus Ace 3 Pro Launch Date India बोलायच म्हटल तर आजून पर्यंत कोणतीही अधिकारीक सूचना दिली गेली नाही. या फोनला भरपूर अशा सर्टिफिकेशन साइट्स वर बघितला गेला आहे. टेक्नोलॉजी जगत प्रसिद्ध न्यूजपोर्टल्स चे मानले तर हा फोन भारता मध्ये 23 एप्रिल 2024 ला लॉन्च होणार आहे असे सांगण्यात आले आहे.
OnePlus Ace 3 Pro बॅटरी आणि चार्जर
OnePlus च्या फोनमध्ये 5400 mAh ची मोठी लीथियम पॉलिमर ची बॅटरी दिली आहे. जी नॉन रिमूवेबल आहे. या सोबत USB Type-C मॉडल 100 W चा फास्ट चार्जर मिळतो. जो की हा फोन मात्र 28 मिनिटात फूल चार्ज करतो, हा फोन वायरलेस आणि रिवर्स चाऱ्जिंग ला सपोर्ट केला जातो.
OnePlus Ace 3 Pro कॅमेरा
OnePlus Ace 3 Pro च्या रियल मध्ये 64 MP + 50 MP + 48 MP चा ट्रिपल कॅमेरा सेटअप बघायला मिळतो. जो की OIS च्या सोबत आहे. यामध्ये कंटिन्यूअस शूटिंग, पाणोरमा, HDR, टाइम लैप्स, स्लो मोशन, सुपर मून असे अनेक फीचर्स दिले आहेत. या फोनचा फ्रंट कॅमेरा हा 32 MP चा सेल्फी कॅमेरा दिला आहे. ज्यामध्ये 4k @ 30/60 fps UHD पर्यंत व्हिडिओ रिकॉर्डिंग करू शकतो.
या आर्टिकलमध्ये आम्ही तुम्हाला OnePlus Ace 3 Pro या स्मार्टफोन बद्दल माहिती दिली गेली आहे. या संकेतस्थळावर दिलेली सर्व माहिती ही अधिकृत संकेतस्थळ आणि वृतमाध्यमे वरील आहे, त्यात कोणत्याही प्रकारची त्रुटी आढळली तर तुम्ही त्याबद्दल आम्हाला माहिती देऊ शकता आणि अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा.
अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.
मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!