विवो V40 SE भारतामध्ये होणार लॉन्च

Vivo V40 SE

Vivo V40 SE: आपल्या माहितीसाठी सांगतो की Vivo एक चीनी स्मार्टफोन कंपनी आहे. तेव्हा त्यांचे फोन्स भारतामध्ये खूप पसंत केले जाते, आता सध्या कंपनी आपल्या व्ही सिरिज अंतर्गत एक दमदार फोन लॉन्च करत आहे, त्याच नाव विवो V40 SE आहे, ह्या फोनच्या लिक रूमर्स समोर येत आहे. ह्या फोनची 5000 mAh बॅटरी आणि 8 GB रॅम सोबत येणार आहे. आज आम्ही या आर्टिकल मध्ये Vivo V40 SE Launch Date आणि या फोन बद्दल माहिती देणार आहे.

vivo ने काही दिवसांपूर्वी आपल्या vivo v30 सिरीजची भारतामध्ये लॉन्चिंग केली आहे. बाजारात जास्त पसंत केला जात आहे. या फोन ने तसा मार्केट मध्ये धुमाकूळ घातला त्यामुळे vivo v40 SE हा बाजारात आणला आहे. हा फोन मजबूत आहे ह्या फोन मध्ये 5G कनेक्टिव्हिटी बरोबर Curved डीस्प्ले दिलेला आहे

Vivo V40 SE Launch Date in India

Vivo V40 SE Launch Date in India या कंपनी कडून कोणतीही अधिकारीक सूचना नाही आली आहे. पण या फोनला गूगल प्ले कंसोल साईट वर बघितला गेला आहे. टेक्नोलॉजी जगातील प्रसिद्ध न्यूजपोर्टल्स चा दावा आहे की हा फोन भारतामध्ये मे 2024 च्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या हप्त्यात लॉन्च होणार आहे.

Vivo V40 SE Specification

सांगायच झाल स्पेसिफिकेशन बद्दल तर Android V14 या बेस्ट फोन मध्ये स्नेप्ड्रॅगन 6 जनरेशन 2 चे प्रोसेसर च्या सोबत 2.2 GHz क्लॉक स्पीड वाला Octa Core चा प्रोसेसर दिला आहे. हा फोन दोन कलर च्या ऑप्शन च्या सोबत येतो. ज्यामध्ये आर्टिस्टिक रेड आणि आर्टिस्टिक ब्लु कलर मध्ये येतो. या मध्ये ऑन स्क्रीन फिंगरप्रिंट सेन्सर, 50 MP प्राइमरी कॅमेरा, 120 Hz रिफ्रेश रेट आणि 5G कनेक्टिव्हिटी च्या सोबत अजून नवीन फिचर्स दिले गेले आहे.ते खाली प्रमाणे आहेत.

Category Specification
Display 6.78-inch AMOLED Screen
Resolution: 1080 x 2400 pixels
Pixel Density: 391 ppi
3D Curved Screen, 1300 nits Local Peak Brightness
120 Hz Refresh Rate
Punch Hols Display
CameraDual Rear Camera: 50 MP + 8 MP with OIS
4K @ 30 fps UHD Video Recording
Front Camera: 32 MP
Technical
Qualcomm Snapdragon 6 Genl Chipset
Octa-core processor, 2.2GHz
8 GB RAM + 8 GB Virtual RAM
256 GB Inbuilt Memory
Memory Card: Hybrid
Connectivity
4G, 5G, VoLTE
USB-C v2.0
5000 mAh Battery
33W Fast Charging
Vivo V40 SE Specification

Vivo V40 SE Display

Vivo V40 SE मध्ये 6.78 इंच चा मोठा AMOLED डिस्प्ले दिला आहे. ज्यामध्ये 1080 x 2400 pixels रेजॉल्युशन आणि 391ppi चा पिक्सेल डेंसिटी मिळते. या फोन मध्ये पंच होल टाईपचा Curved डिस्प्ले च्या सोबत येतो. यामध्ये 1300 निट्स चा ब्राइटनेस आणि 120 Hz चा रिफ्रेश रेट मिळतो. ह्या मध्ये आपण गेम्स मस्त HD मध्ये दिसतात व आरामशिर खेळता येते. डिस्प्ले हा फूल आहे.

तसेच कंपनीने स्क्रीनभोवतीच्या फ्रेमसाठी कस्टम अॅल्युमिनियम अलॉयकचा वापर केला आहे. एअर-रेड शेलटर कव्हर्सपासून प्रेरित होऊन कंपनीचे म्हणणे आहेकी फोन खाली पडला तरी त्याच्या पृष्ठभागावर होणाऱ्या परिणामापासून वाचण्यासाठी मऊ आणि मजबूत रचना असलेले संरक्षण कवच तयार केले आहे. हे डिझाइन ड्रॉप्स बायपासमधून प्रभाव शक्ति सुनिश्चित करते, की ड्रॉप्स प्रभाव शक्ति इलेक्ट्रॉनिक घटकांना बायपास करतात, बल विसर्जित करण्यासाठी मजबूत फ्रेममध्ये हस्तांतरित करतात आणि आतील आणि बाहेरील नुकसान देखील कमी करतात.

Vivo V40 SE Battery & Charger

विवो च्या फोन मध्ये 5000 mAh ची मोठी लिथियम पॉलिमर ची बॅटरी दिली गेली आहे. जो की नॉन रिमूवेबल आहे. या सोबत एक USB Type-C मॉडल 33 W चा फास्ट चार्जर मिळतो. ज्यामुळे फोन ला फूल चार्ज होण्यासाठी कमीत कमी 70 मिनिट एवढा वेळ लागतो.

Vivo V40 SE Camera

Vivo V40 SE च्या रियर मध्ये 50 MP + 8 MP चा ड्युल कॅमेरा सेटअप बघायला मिळतो. जो OIS च्या सोबत येतो,यामध्ये कंटिन्यूअस शूटिंग, HDR, पनोरमा, नाईट मोड, सुपर मून, स्लो मोशन असे नवीन फीचर्स दिले आहेत. या फोनचा फ्रंट कॅमेरा हा 32 MP चा सेल्फी कॅमेरा मिळतो. ज्यामध्ये 4K @ 30 fps UHD Video Recording करू शकतो.

या मध्ये क्रव्ह स्क्रीनसह सिल्क डिझाइन लँग्वेज देण्यात आली आहे,जी डाव्या आणि उजव्या दोन्ही बाजूंनी फ्रेमच्या जवळजवळ मध्यभागपर्यंत पसरते. मागील बाजूला, Vivo V40 मध्ये आयतकृती कॅमेरा मॉडयूल आहे, जो एक अदूतीय चौकोनी आकाराचा आहे. डिव्हाइस सुपर स्लिम आहे. एगोंनॉमिक डिझाइन हे डिव्हाइस पकडण्यासाठी चांगली पकड प्रदान करते. त्याची जाडी फक्त 7.45 मिमी असून वजन 186 ग्रॅम आहे.

Vivo V40 SE RAM & Storage

विवो च्या या फोन मध्ये फास्ट चालण्यासाठी आणि डाटा हा सेव करण्यासाठी 8 GB रॅम सोबत 8 GB वर्चूअल रॅम आणि 128/256 GB चा इंटरनल स्टोरेज मिळतो. यासोबत या मध्ये एक मेमोरी कार्ड स्लॉट पण दिला आहे. ज्यामध्ये तुम्ही स्टोरेज ला 1 TB पर्यंत एक्सपेंड करू शकता.

Vivo V40 SE Price in India

तुम्हाला Vivo V40 SE Price in India या बद्दल माहिती मिळाली असेल. या फोन ची किंमत लिक च्या अनुसार सांगितली गेली आहे की हा फोन दोन विभिन्न स्टोरेज मध्ये येणार आहे. ह्या फोन ची किंमत भी भिन्न असेल या सोबत सुरुवातीची किंमत Rs. 29,990 पासून सुरुवात होईल.

या आर्टिकलमध्ये आम्ही देशामध्ये लॉन्च होणाऱ्या Vivo V40 SE या फोन बद्दल माहिती दिली आहे. या पेज वर दिलेली सर्व माहितीही अधिकृत संकेतस्थळ आणि वृतमाध्यमे वरील आहे, त्यात कोणत्याही प्रकारची त्रुटी आढळली तर तुम्ही त्याबद्दल आम्हाला माहिती देऊ शकता आणि अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा.

अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.

मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!