iQOO 13 Price in India
iQOO 13 Price in India: iQOO 13 हा नवीन स्मार्टफोन भारतात लॉन्च झाला आहे. हा हँडसेट मध्ये Snapdragon 8 Elite चिपसेट सह देशात सादर झाला आहे. ही चिपसेट सदर करणारा हा दूसरा स्मार्टफोन (iQOO 13 Price in India) आहे. या स्मार्टफोनमध्ये 50 मेगाफिक्सेलचे तीन कॅमेऱ्यांनी सुसज्ज आहे. 144 Hz रिफ्रेश रेटसह 6.82 इंच फोनला AMOLED स्क्रीन स्पोर्टस् आहे. हा Vivo च्या Fun touch OS 15 स्क्रीनसह Android 15 वर चालते. तर ह्या स्मार्टफोनमध्ये 6000 mAh बॅटरी आहे. जो 120 W वर चार्ज केला जाऊ शकतो.
हा स्मार्टफोन हा धूळ आणि पाणी यांच्यापासून वाचण्यासाठी IP68 आणि IP69 रेटिंग आहे. चला जाणून घेऊया या स्टायलिश लुक असलेल्या iQOO 13 ची किंमत.
iQOO 13 Price in India: iQOO 13 ची किंमत
iQOO 13 हा स्मार्टफोन भारतात दोन व्हेरीएंट मध्ये लॉन्च झाला आहे. या स्मार्टफोनच्या पहिल्या व्हेरीएंट हा 12 GB रॅम आणि 256 GB च्या स्टोरेज मॉडेलची किंमत ही 54,999 रुपये आहे. तर दुसरा व्हेरीएंट हा 16 GB रॅम आणि 512 GB स्टोरेज ची किंमत ही 59,999 रुपये आहे. हा स्मार्टफोन भारतात 10 डिसेंबर पासून विकला जाईल. ग्राहकांना स्मार्टफोन हा Amazon आणि iQOO आय स्टोअरवर iQOO 13 खरेदी करू शकता. HDFC बँक आणि ICICI बँक च्या डेबिट आणि क्रेडिट कार्ड धारकांना फोन खरेदीवर 3 हजारांची सूट मिळणार आहे.
iQOO 13 Price in India: iQOO 13 चे स्पेफिकेशन
- वैशिष्ट्ये: (iQOO 13 Price in India) या स्मार्टफोनमध्ये डयूअल सिम हे (Nano + Nano) iQOO 13 अँन्ड्रॉईड 15 आधारित Funtouch OS 15 वर हा चालतो. या फोनला चार Android सॉफ्टवेअर आहेत आणि पाच वर्षाची सुरक्षा मिळते. हे 6.68 इंच 2K (1,440 x 3,186 पिक्सेल) LTPO AMOLED स्क्रीन 144 Hz रिफ्रेश घनता आणि 1,800 nits चा रिफ्रेश दर, 510 ची ppi पिक्सेल घनता आणि 1,800 nits पर्यंत पीक ब्राइटनेस मोड सह येतो.
- LPDDRSX अल्ट्रा रॅम: क्वालकॉमच्या 3 nm ऑक्टा कोर स्नॅपड्रॅगन् 8 एलिट चिपसह भारतात येणारा हा दूसरा फोन आहे. जो 12 GB पर्यंत LPDDRSX अल्ट्रा रॅम आणि 512 GB पर्यंत UFS 4.1 स्टोरेजसह आहे. iQOO 13 मध्ये iQOO ची Q2 चिप देखील आहे. जी गेमिंग ही चांगल्या प्रकारे चालण्यासाठी वापरली जाते. तसंच स्मार्टफोन हा गरम न् होण्यासाठी 7,000 sq mm वाष्पाचा यात कक्ष आहे.
- ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप: iQOO ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअपसह सुसज्ज आहे. ज्यामध्ये सोनी IMX921 सेन्सर आणि OIS आणि EIS, Samsung JN1 सेन्सर सह 50 मेगापिक्सेल अल्ट्रावाइड शूटसह 50 मेगापिक्सेलचा प्राथमिक कॅमेरा आहे. सोनीसह 50 मेगापिक्सेल टेलिकॉम कॅमेरा आणि 2x ऑप्टिकल झुम आहे. समोर यात 32 मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा आहे.
- कनेक्टिव्हिटी पर्याय: iQOO 13 वरील कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये 5G, 4G, LTE, Wi-Fi 7, Bluetooth 5.4, NFC, GPS आणि USB 3.2 GEN 1 Type C पोर्ट समाविष्ट आहे. सेन्सरमध्ये एक्सीलरोमीटर, सभोतालचा प्रकाश सेन्सर, प्रॉक्सीमिटी सेन्सर, ई कंपास, जायरोस्कोप आणि कलर टॅपरेंचर सेन्सर आहे.
- बॅटरी: iQOO 13 मध्ये 6,000 mAh ची सिलिकॉन एनोड टेक्नोलॉजीवर बनलेली बॅटरी आहे. तसेच ही मोठी बॅटरी फस्त चार्ज करण्यासाठी 120 वॉट ची फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजी देण्यात आली आहे. दोन हा IP68 आणि IP69 रेटिंगसह आला आहे. त्यामुळे धूळ आणि पाणी यांच्यापासून सुरक्षित राहतो.
ग्राहकांना स्मार्टफोन हा Amazon आणि iQOO (iQOO 13 Price in India) आय स्टोअरवर iQOO 13 खरेदी करू शकता. HDFC बँक आणि ICICI बँक च्या डेबिट आणि क्रेडिट कार्ड धारकांना फोन खरेदीवर 3 हजारांची सूट मिळणार आहे. तुम्ही हा स्मार्टफोन ऑनलाइन आणि ऑफलाइन स्टोअर मधून सुद्धा ऑर्डर करू शकता.
अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.
मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!!