Ranveer Allahbadia: लोकप्रिय युट्यूबर आणि Influencer रणविर अल्लाहबादीया याचे दोन्ही युट्यूब चॅनेल हॅक

Ranveer Allahbadia YouTube Channels hacked

Ranveer Allahbadia YouTube Channels hacked: प्रसिद्ध युट्यूबर रणविर अल्लाहबादीया बद्दल मोठी बातमी समोर येत आहे. त्याचे दोन्ही युट्यूब चॅनेल हॅक झाले असून त्यांच्या चॅनलचे नाव टेस्ला असं करण्यात आलं आहे. रणविरच्या बियर बायसेप्स या चॅनलचे नाव बदलून @Elon.trump_Live 2024 असं ठेवण्यात आलं आहे. ईटकांच नव्हे तर, त्याच्या युट्यूब चॅनेलवरील सर्व व्हिडिओही डिलिट झाले आहेत. हॅकरने रणविरच्या दोन्ही चॅनल वरील सर्व मुलाखती आणि पॉडकास्ट डिलिट करण्यात आलं आहे. तर त्याजागी एलॉन मस्क आणि अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रप यांच्या यांचा एक जुना व्हिडिओ लावण्यात आला आहे. एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार दिलेल्या वृत्तानुसार रणविर अल्लाहबादीया आणि त्यांची टीम या सायबर ॲटेकमुळं पूर्णपणे गोंधळून गेले आहेत. तसंच युट्यूबसोबत संपर्क साधून चॅनल पुन्हा करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

युट्यूब चॅनल किंवा सोशल मिडिया अकाऊंट हॅक (Ranveer Allahbadia YouTube Channels hacked) होण्याची ही पहिली घटना नाही. याआधी अनेक नेत्यांचे आणि बिझनेसमनचे अकाऊंट हॅक करण्यात आले होते. अलीकडे, Open AI न्यूजरूमचे X खाते देखील हॅक करण्यात आले होते आणि लोकांना अकाऊंट हॅक करण्यात आले होते आणि लोकांना क्रिप्टोकरन्सी मध्ये गुंतवणूक करण्यात सांगितले जात होते. रणविर अल्लाहबादीया चॅनलवर दर्शकांना QR कोड स्कॅन करण्याची आणि एक वेबसाइटद्वारे बीटकॉईंन किंवा इथरियममध्ये गुंतवणूक करण्याची विनंती करण्यात आली आहे. युट्यूबने रणविर अल्लाहबादीयाचे दोन्ही चॅनल काढून टाकले आहेत. याआधी हे चॅनल सर्च केल्यावर युट्यूबवर एक मॅसेज दिसत होता, ज्यामध्ये पॉलिसीच्या उल्लघंनामुळे हे चॅनल काढून टाकण्यात आल्याचे दिसत होते. आता हे चॅनल शोधले तर ते उपलब्ध नसल्याचे दिसत आहे.

Ranveer Allahbadia YouTube Channels hacked
Ranveer Allahbadia YouTube Channels hacked

हॅकर्सने एक बनावट लाइव्हस्ट्रिम रणविरच्या युट्यूब चॅनेल वरून लाइव्ह केली आहे. यात AI च्या माध्यमातून एलन मस्क दिसत आहे. तसंच, क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्याबाबत बोलत आहे. गुंतवणूकीनंतर तुमचे पैसे दुप्पट होतील, अशी बतावणी करण्यात येत आहे. तसंच लोकांना स्ट्रिमवर दिलेला क्युआर कोड स्कॅन करण्यासही सांगत होता. हा एक प्रकारचा स्कॅम आहे. लोकांकडून पैसे उकळण्यात येतात. तसंच लाखांच्या घरात फॉलोवर्स असलेल्या युट्यूबर्सना निशाणा बनवण्यात येत. सध्या युट्यूबने दोन्ही चॅनलस हटवण्यात (Ranveer Allahbadia YouTube Channels hacked) आले आहेत. जर रणविरचे चॅनल सर्च करण्याचा प्रयत्न केला तर युट्यूब कडून एक मॅसेज आला आहे. यात म्हटलं आहे की, युट्यूबच्या नियमांचे उल्लघंन केल्यामुळे हे चॅनल हटवण्यात आले आहेत. तसंच लाइव्ह स्ट्रिमिंगवर एक मॅसेज येतोय की हे पेज उपलब्ध नाहीये.

रणविरणे अद्याप झालेल्या सर्व प्रकाराबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्याचे चॅनल कोणी आणि कसे हॅक केले याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. त्यांनी त्याच्या ट्विट च्या माध्यमातून सुद्धा कोणतीही पोस्ट केली नाही, त्याच्या ट्विटच्या अकाऊंट वर 14 तास अगोदारची त्यांच्या पॉडकास्टची छोटीसी व्हिडिओ आहे. रणविर अल्लाहबादीयाने वयाच्या 22 व्या वर्षी YouTube करिअरला सुरुवात केली. सुरुवतीला तो फॅशनशी संबंधित व्हिडिओ बनवायचा, पण नंतर त्याने पॉडकास्ट करायला सुरुवात केली. त्याचे काही पॉडकास्ट खूप लोकप्रिय झाले होते. त्यांच्या पॉडकास्ट व्हिडिओमध्ये युवराज सिंग, केएल राहुल आणि अभिनव बींद्रा यांसारख्या खेळाडूपासून ते बॉलीवूड स्टार अक्षय कुमार, करीना कपूर, टायगर श्रॉफ्, जॉन अब्राहम आणि इतर अनेक मोठ्या सेलिब्रिटी सहभाग घेतला होता.

Ranveer Allahbadia YouTube Channels hacked: हॅकर्स क्रिप्टोकरन्सी गुंतवणुकीचा व्हिडिओ प्ले करत आहेत

युट्यूब चॅनल किंवा सोशल मिडिया अकाऊंट हॅक होण्याची ही पहिली घटना नाही. याआधी अनेक नेत्यांचे आणि बिझनेसमनचे अकाऊंट हॅक करण्यात आले होते. अलीकडे, Open AI न्यूजरूमचे X खाते देखील हॅक करण्यात आले होते आणि लोकांना अकाऊंट हॅक करण्यात आले होते आणि लोकांना क्रिप्टोकरन्सी मध्ये गुंतवणूक करण्यात सांगितले जात होते. रणविर अल्लाहबादीया चॅनलवर दर्शकांना QR कोड स्कॅन करण्याची आणि एक वेबसाइटद्वारे बीटकॉईंन किंवा इथरियममध्ये गुंतवणूक करण्याची विनंती करण्यात आली आहे.

Ranveer Allahbadia YouTube Channels hacked

हा एक प्रकारचा स्कॅम आहे. लोकांकडून पैसे उकळण्यात येतात. तसंच लाखांच्या घरात फॉलोवर्स असलेल्या युट्यूबर्सना निशाणा बनवण्यात येत. सध्या युट्यूबने दोन्ही चॅनलस हटवण्यात आले आहेत. जर रणविरचे चॅनल सर्च करण्याचा प्रयत्न केला तर युट्यूब कडून एक मॅसेज आला आहे. यात म्हटलं आहे की, युट्यूबच्या नियमांचे उल्लघंन केल्यामुळे हे चॅनल हटवण्यात आले आहेत.

अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.

मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!!