Housefull 5 Movie
Housefull 5 Movie: या चित्रपटाच्या घोषणेपासूनच चाहत्यांना याबाबत उत्कंठा लागली आहे. गेल्या काही महिन्यांपासून हाऊसफुल 5 चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. बॉलीवूड निर्माता साजिद नाडियाडवाल यांच्या यशस्वी चित्रपटांमध्ये ‘हाऊसफुल’ चित्रपटाचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे. ‘हाऊसफुल’ चित्रपटाचे एकूण चार भाग प्रदर्शित झाले आहेत. चारही चित्रपटांमध्ये बॉलीवूडच्या खिलाडी अक्षय कुमारने मुख्य भूमिका साकारली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे हाऊसफुल चित्रपटाचे चारही भाग सुपरहिट ठरलेत. गेल्यावर्षी चित्रपटाच्या निर्मात्यांनी ‘हाऊसफुल 5’ (Housefull 5 Movie) घोषणा केली होती. या चित्रपटामध्ये देखील अक्षय कुमार मुख्य भूमिका साकारणार आहे, या चित्रपटाला चार चाँद लावण्यासाठी बॉलीवूड दिग्गज अभिनेते सुद्धा दिसणार आहे.
अक्षय कुमारच्या ‘हाऊसफुल’ चिटपटाचे आतापर्यंत चार भाग प्रदर्शित झाले आहेत. चित्रपटाच्या चारही भागांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या फ्रँचायझीच्या पाचव्या भागाची म्हणजेच ‘हाऊसफुल 5’ ची घोषणा झाल्यापासून ते चर्चेत आहे आणि लोक ते पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत. मात्र, चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आल्याने लोकांची निराशा झाली आहे. या चित्रपटात अक्षय कुमार आणि रितेश देशमुख यांच्यासोबत अभिषेक बच्चन देखील दिसणार असल्याचे निर्मात्यांनी हाऊसफुल 5 चित्रपटात आणखी एका अभिनेत्याची एंट्री झाली आहे. हाऊसफुल 5 चित्रपटात या अभिनेत्याच्या आगमनाने कॉमेडीचा डोस दुप्पट होणार आहे. वास्तविक अभिषेक बच्चन ‘हाऊसफुल 3’ मध्ये दिसला होता आणि आता तो ‘हाऊसफुल 5’ या चित्रपटात काम करताना दिसणार आहे.
आता निर्मात्यांनी या चित्रपटाबद्दल एक मोठी अपडेट देऊन लोकांची उत्सुकता आणखी वाढवली आहे. वास्तविक चित्रपटाचे निर्माते साजिद नाडियाडवाला यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर संजय दत्त सोबतचा एक फोटो शेअर केला आहे. त्यासोबत लिहिले आहे की, ‘संजय दत्त हाऊसफुल 5’ फॅमिलिमध्ये सामील होत असल्याची घोषणा करताना एनजीई कुटुंबाला अँड होत आहे. वेडाने भरलेल्या या पुढच्या प्रवासात काम करण्यासाठी उत्सुक आहे. या चित्रपटामध्ये फूल ऑन कॉमेडीचा टच पहायला मिळणार आहे. काही दिवसांपासून आणखी एका दिग्गज कलाकाराचं नाव या चित्रपटाशी जोडलं जात आहे. बॉलीवूड स्टार जॅकी श्रॉफ या चित्रपटामध्ये झळकणार असल्याची माहिती मिळत आहे.

रिपोर्टनुसार जॅकी श्रॉफ ‘हाऊसफुल 5’ मध्ये महत्वाची भूमिका सकरणार आहे. जॅकी श्रॉफ यांनी 1983 मध्ये हीरो या चित्रपटातून त्यांच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. जॅकी त्यांच्या कॉमिक टायमिंगसाठी खूप प्रसिद्ध आहेत. अशातच ‘हाऊसफुल 5’ मध्ये सर्व कलाकार चाहत्यांना हसवण्यात कुठेच कमी पडणार नाहीत अशी अशा अनेकांनी वर्तवली या चित्रपटामध्ये अक्षय कुमार, फरदीन खान, रितेश देशमुख, संजय दत्त, अनिल कपूर, जॅकलीन फर्नाडिस आणि चंकी पांडे यांच्या सारखे कलाकार दिसणार आहेत.
2024 ची दिवाळी खास असणार आहे. सर्वाना हसवण्यासाठी हाऊसफुल पुन्हा सज्ज आहे. यावेळी पाचपट धम्माल होणार हे नक्की यासोबतच हाऊसफुल हा पहिलाच असा भारतीय सिनेमा असेल ज्याचे 5 भाग प्रदर्शित होतील. 2010 मध्ये सुरू झालेला ‘हाऊसफुल’ आता पाचव्या भागासह 2024 मध्ये रिलीज होत आहे. तरण मनसुखानी सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत. तर साजिद नाडियाडवाला निर्मिती करणार आहेत.
Housefull 5 Movie: ‘हाऊसफुल 5’ मध्ये अभिषेक बच्चनही झळकणार
हाऊसफुल 5 चित्रपटात या अभिनेत्याच्या आगमनाने कॉमेडीचा डोस दुप्पट होणार आहे. वास्तविक अभिषेक बच्चन ‘हाऊसफुल 3’ मध्ये दिसला होता आणि आता तो ‘हाऊसफुल 5’ या चित्रपटात काम करताना दिसणार आहे. हाऊसफुल 5 चित्रपटाचं शूटिंग या वर्षी ऑगस्ट महिन्यापासून युकेमध्ये सुरू होणार आहे. शूटिंग सुरू करण्यासाठी अवघे काही दिवस उरले असताना साजिद नाडियाडवाला सध्या चित्रपटाची स्टारकास्ट फायनल करण्यात व्यस्त आहे. याआधीच चित्रपटात अभिषेक बच्चनचं पुनरागमन झालं आहे. अभिषेक बच्चन बद्दल साजिदने म्हटलं होतं की, अभिषेकला हाऊसफुल फ्रँचायझीमध्ये परत आणण्यासाठी मी पोहोचवेल.

अभिषेक बच्चनने याबाबत प्रतिक्रिया देताना म्हंटलं की, हाऊसफुल चित्रपट माझ्या आवडत्या कॉमेडी फ्रँचायझीपैकी एक आहे आणि पुन्हा याचा भाग बनताना मला घरी परतल्या सारखं वाटत आहे. साजिद नाडियाडवाला सोबत काम करण नेहमीच खूप आनंददायी असते. मी अक्षय आणि रितेशसोबत सेटवर खूप मजा करायला उत्सुक आहे.
साजिद नाडियाडवालाने चाहत्यांना दिली गुड न्यूज
इंस्टाग्रामवर पोस्ट करताना साजिद नाडियाडवालाने अभिनेता संजय दत्तसोबतचा फोटो शेअर केला आहे. या फोटोला कॅप्शन् देताना त्याने लहिलं आहे की, अभिनेता संजय दत्त हाऊसफुल 5 परिवारात सामील झाल्याची घोषणा करताना एनजीई फॅमिलि खूपच आनंदी आहे. आणखी एका विलक्षण रोमांचक प्रवासासाठी तयार राहा. हाऊसफुल 5 चित्रपटांचं दिग्दर्शन तरुण मनसुकाणी करत आहेत.
‘हाऊसफुल 5’ चित्रपटाची रिलीज डेट
तरुण मनसुखानीच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या ‘हाऊसफुल 5’ चित्रपटाचे शूटिंग ऑगस्ट 2024 मध्ये युकेमध्ये होणार आहे. अशातच ‘हाऊसफुल 5’ मध्ये सर्व कलाकार चाहत्यांना हसवण्यात कुठेच कमी पडणार नाहीत अशी अशा अनेकांनी वर्तवली या चित्रपटामध्ये अक्षय कुमार, रितेश देशमुख, अभिषेक बच्चन, जॅकी श्रॉफ, फरदीन खान, अनिल कपूर, जॅकलीन फर्नाडिस, चंकी पांडे आणि संजय दत्त यांचा चित्रपट ‘हाऊसफुल 5’ 6 जून 2025 रोजी थिएटर मध्ये प्रदर्शित होणार आहे. हाऊसफुल 5 हा चित्रपट 2025 च्या बहुप्रतीक्षित एका आहे आणि त्यांची आतुरतेने वाट पहिली जात आहे.
Housefull 5 Movie: अक्षय कुमारचे येणारे नवीन सिनेमे
अक्षय कुमारकडे सध्या सिनेमाची रंग आहे. टायगर श्रॉफ सोबत तो ‘बडे मीया छोटे मीया’ सिनेमात दिसणार आहे. याशिवाय ऑल टाइम कॉमेडी फिल्म ‘हेरा फेरी 3’ चंही तो शूटिंग करत आहे. ‘ओह माय गॉड 2’ देखील रिलीजच्या मार्गावर आहे. इतकंच नाही तर महेश मांजरेकरच्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या सिनेमातून तो मराठी इंडस्ट्रीट पाऊल टाकत आहे.
हाऊसफुल 5 मध्ये आणखी एका सुपरस्टारची एंट्री
प्रोड्यूसर साजिद नाडियाडवालाने हाऊसफुल 5 चित्रपटात नवीन अभिनेत्याची एंट्री झाल्याची माहिती चाहत्यांसोबत शेअर केली आहे. साजिद नाडियाडवालाने इंस्टाग्रामवर चाहत्यासोबत गुड न्यूज शेअर करत अभिनेता संजय दत्त याची या चित्रपटात एंट्री झाल्याचं सांगितलं आहे.
अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.
मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!