7th Pay Commission
7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्रीय कर्मचारी ज्या गोष्टींची आतुरतेने वाट पाहत होते, त्यासाठी त्यांना आता जास्त काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. देशभरातील लाखों केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट समोर आली आहे. जुलै 2024 पासून लागू होणाऱ्या महागाई भऱ्त्याची (डीए वाढ) तारीख निश्चित झाली आहे. सप्टेंबरच्या अखेरीस त्याची घोषणा होणार आहे. महागाई भत्यामध्ये किती वाढ होणार? ही एआयसीपीआय इंडेक्सच्या जानेवारी ते जून 2024 च्या आकडेवारी वरुण हे स्पष्ट झाले आहे. 7 व्या वेतन आयोगांतर्गत पगार काढणाऱ्या केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना त्याचा थेट लाभ मिळणार आहे. जानेवारी 2024 पासून महागाई भत्ता 50 टक्के असेल. जून महिन्यात AICPI निर्देशांकात 1.5 अंकांची मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे महागाई भत्याचा आकडादेखील वाढल्याचे सांगितले जात आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी हा दिलासा मानला जातोय.
या महिन्यात सरकार महागाई भत्यात वाढ जाहीर करेल ज्यामुळे केंद्रीय कर्मचारी आणि त्यानंतर राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. महागाई भत्यात वाढ झाल्याने कर्मचाऱ्यांच्या पगारातही घसघशीत वाढ होईल. दरवर्षी सरकारच्या अंतर्गत कम करणारे कर्मचारी जुलै ते सप्टेंबर दरम्यान डीए वाढीची प्रतीक्षा करतात. 7 व्या वेतन आयोगांतर्गत खालच्या स्तरावरील कर्मचाऱ्यांपासून ते उच्च पदावरील अधिकाऱ्यांना डीए वाढीचा लाभ मिळतो. जानेवारी ते जून 2024 दरम्यान आलेल्या AICPI-IW निर्देशांकाच्या आकड्यांवरून असे ठरवले आहे की जुलै 2024 पासून कर्मचाऱ्यांना महाग भत्यात 3 टक्के वाढ मिळेल.
जूनच्या एआयसीपीआय निर्देशांकात 1.5 अंकाची उसळी दिसून आली आहे. याचा मे महिन्यात ते 139.9 अंकांवर होते. जे आता 141.4 पर्यंत वाढले आहे. महागाई भत्याचा स्कोअर 53.36 झाला आहे. याचा अर्थ या वेळी महागाई भत्यात 3 टक्के वाढ होणार आहे. जानेवारीमध्ये, निर्देशांक क्रमांक 138.9 अंकांवर होता. ज्यामुळे महागाई भत्ता 50.84 टक्क्यांवर पोहोचला. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सप्टेंबरच्या अखेरीस जाहीर होणार आहे. परंतु, त्याची अंमलबजावणी फक्त जुलै 2024 पासून केली जाईल. मध्यंतरीच्या महिन्यांची देय रक्कम थकबाकीच्या स्वरूपात असेल.
7th Pay Commission: 3 महिन्यांची थकबाकी दिली जाणार
केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्यासोबतच थकबाकीसंदर्भातही अपडेट देण्यात आली आहे. सप्टेंबरच्या अखेरीस महागाई भत्ता जाहीर केला जाईल. असे असले तरी तो कर्मचाऱ्यांच्या हातात ऑक्टोबरच्या पगारासोबत मिळू शकतो. कर्मचारी आणि पेन्शनधारकांनाही 3 महिन्याची थकबाकी मिळणार आहे. ही थकबाकी मागील महागाई भत्ता आणि नवीन महागाई भत्ता यातील फरक असेल. आतापर्यंत 50 टक्के डीए आणि डीआर दिला जायचा. आता तो 53 टक्के असेल. त्यामुळे 3 टक्के थकबाकी कर्मचाऱ्यांना दिली जाईल. यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरचा समावेश असेल.
महागाई भत्ता (डीए वाढीची गणना) सुरू राहील. याबाबत कोणताही निश्चित नियम नाही. शेवटच्या वेळी हे केले गेले होते जेव्हा आधार वर्ष बदलले होते. आता आधार वर्ष बदलण्याची गरज नाही आणि ताशी शिफारसही नाही. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांची पुढील गणना केवळ 50 टक्क्यांच्या पुढे असेल.
7th Pay Commission: DA वाढीची घोषणा कधी?
केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता सप्टेंबरच्या अखेरीस जाहीर होईल पण त्याची अंमलबजावणी जुलै 2024 पासूनच केली जाईल टर मधल्या काही महिन्यांची थकबाकी एकच महिन्याच्या पगारात मिळेल. जुलैपासून सातव्या वेतन आयोगांतर्गत केंद्री कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 53% महागाई भत्ता देणे अपेक्षित असून सूत्रानुसार 25 सप्टेंबर रोजी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत याची घोषणा केली जाऊ शकते. आपल्या कर्मचाऱ्यांच्या डीए वाढीवर 25 सप्टेंबर रोजी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या अजेंडयात सामील केले गेले आहे. अशी स्थिति, मासिक 50 हजार पगार असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात डीए वाढीसह 1500 रुपयांची वाढ मिळेल.
हे स्पष्टपणे यावेळी महागाई भत्यात 3 टक्के दर्शवते. जानेवारीमध्ये निर्देशांक 138.9 अंकांवर होता, ज्याने आधीच महागाई भत्ता 50.84 टक्क्यांवर ढकलला होता, असा दावा याच अहवालात करण्यात आला आहे.
7th Pay Commission: महागाई भत्ता शून्य होणार नाही
कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता शून्य म्हणजेच शून्य (0) असणार नाही. महागाई बहत्याची गणना (DA Hike calculation) चालू राहील. याबाबत कोणताही निश्चित नियम नाही. शेवटच्या वेळी असे केले होते. जेव्हा बेस इयर बदलले होते. आता बेस इयर बदलण्याची गरज नाही आणि ताशी शिफारसही नाही. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांची पुढील गणना केवळ 50 टक्क्यांच्या पुढे असेल.
आयोगांतर्गत केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार वाढीव भत्ता
सातव्या वेतन आयोगांतर्गत केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना DA वाढीचा थेट लाभ मिळतो. जानेवारी 2024 पासून महागाई भत्ता 50% पर्यंत वाढला तर जून महिन्यात AICPL निर्देशांकात 1.5 अंकांची मोठी वाढ झाली ज्यामुळे महागाई भत्याची संख्याही वाढली आहे. जानेवारी ते जून 2024 दरम्यान आलेल्या AICPI-IW निर्देशांकाच्या आकड्यांवरून जुलै पासून कर्मचाऱ्यांना महागाई भत्यात 3% वाढ होताना दिसत आहे. जूनच्या AICPI निर्देशांकात 1.5 अंकाची उसळी दिसून आली जो मे महिन्यात 139.9 अंकांवर होता तर आता 141.4 पर्यंत वाढला. अशाप्रकारे आता एकुन डीए स्कोअर 53.36 झाला आहे. म्हणजे या वेळी महागाई भत्यात 3% वाढीची घोषणा केली जाईल. जानेवारीमध्ये निर्देशांक क्रमांक 138.9 अंकावर होता, ज्यामुळे डीए 50.84% झाला.
सप्टेंबर मध्येच महागाई भत्ता जाहीर होणार
महागाई भत्ता कढई जाहीर होणार? याची वाट केंद्रीय कर्मचारी पाहत होते. पण त्यांना यासंदर्भात कोणतीच अपडेट दिली जात नव्हती. अखेर आता मोठी अपडेट समोर आली आहे, त्यानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सप्टेंबरच्या अखेरीस जाहीर होणार आहे. असे असले तरी त्याची अंमलबजावणी जुलै 2024 पासूनच होणार आहे. मधल्या काही महिन्यांची देयके थकबाकीत असतील.
7th Pay Commission: 53 टक्के महागाई भत्ता
7 व्या वेत्तान आयोगांतर्गत केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 53 टक्के महागाई भत्ता दिला जाणार आहे. 25 सप्टेंबर रोजी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत याची घोषणा केली जाऊ शकते. बैठकीच्या अजेंडामध्ये याचा समावेश करण्यात आला असून फक्त औपचारिक घोषणा बाकी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.
मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!