Samsung Galaxy M35 5G
Samsung Galaxy M35 5G: सॅमसंगने आज जागतिक टेक मार्केट मध्ये आपला नवीन स्मार्टफोन Galaxy M35 5G लॉन्च केला आहे. 6000 mAh Battery ची पावर असलेला हा स्मार्टफोन Samsung Exynos 1380 प्रोसेसर वर चालतो. येत्या काही दिवसांमध्ये कंपनी हा स्मार्टफोन भारतात पण लॉन्च करणार आहे. जो सध्या ब्राजील मध्ये सेलसाठी उपलब्ध आहे. पुढे सॅमसंग गॅलेक्सी एम 35 5 जी फोनची स्पेसिफिकेशन आणि फीचर्स आपण पुढे पाहूया.
Samsung Galaxy M35 5G price
सॅमसंगने आपल्या नवीन मोबाइल फोनला Galaxy M35 5G ला ब्राजील मध्ये सिंगल व्हेरीएंटमध्ये लॉन्च केले आहे. यात 8 GB RAM + 256 GB Storage देण्यात आली आहे ज्याची किंमत Rs. 2699 ब्राजीलियन रियर आहे जी भारतीय चलणानुसार 43,500 रुपयांच्या आसपास आहे. हा स्मार्टफोन भारतीय बाजारात पण आणला जाणार आहे, तसेच याची किंमत 35 हजाराच्या जवळपास ठेवली जाईल, ब्राजीलमध्ये Galaxy M35 5G फोन Dark Blue, Light Blue आणि Gray कलरमध्ये लॉन्च झाला आहे.
Samsung Galaxy M35 5G
Android v14 या स्मार्टफोनच्या प्रो मॉडेलमध्ये 6.6 इंच डिस्प्ले आहे आणि Samsung Exynos 1380 प्रोसेसर वर चालतो. हा स्मार्टफोन तीन कलर च्या ऑप्शन मध्ये येतो. ज्यामध्ये Dark Blue, Light Blue आणि Gray हे कलर येतात. यामध्ये ऑन स्क्रीन फिंगरप्रिंट सेंसर, 50 MP प्राइमरी कॅमेरा, 6000 mAh बॅटरी, 13 MP सेल्फी कॅमेरा आणि 5G कनेक्टिविटी सोबत असे भरपूर फीचर्स दिले आहेत, ते खालील टेबल मध्ये आहे.
Category | Specification |
---|---|
Android Version | v14 |
In Display Fingerprint Sensor | Good |
Display | |
Screen Size | 6.6 inch |
Screen Type | AMOLED |
Resolution | 1080 x 2340 Pixels |
Pixel Density | 401 ppi |
HDR Support | Average |
Refresh Rate | 120 Hz |
Display Notch | Punch Hole |
Camera | |
Rear Camera | 50 MP + 8 MP + 2 MP |
Video Recording | 1080p FHD, 4K |
Front Camera | 13 MP |
Technical | |
Chipset | Samsung Exynos 1380 |
Processor | Octa Core |
RAM | 8 GB |
Internal Memory | 256 GB |
Expandable Memory | Memory card (Hybrid) |
Connectivity | |
Network | 4G, 5G, VoLTE, Vo5G |
Bluetooth | v5.4 |
Wi-Fi | Yes |
USB | USB-C |
Battery | |
Battery Capacity | 6000 mAh |
Charging | 25 W Flash Charge, |
Samsung Galaxy M35 5G Specification
- Samsung Galaxy M35 5G मध्ये 6.6 इंच चा मोठा AMOLED पैनल दिला आहे. ज्यामध्ये 1080 x 2340 Pixels रेजोल्युशन आणि 401 ppi ची पिक्सेल डेंसिटी मिळते. हा स्मार्टफोन पंच होल टाइप डिस्प्ले च्या सोबत येतो या मध्ये 1000 निट्स चा पीक ब्राइटनेस आणि 120 Hz चा रिफ्रेश रेट मिळतो.
- Samsung च्या या फोन मध्ये 6000 mAh ची मोठी लीथियम पॉलिमरची बॅटरी दिली जाईल. जी की नॉन रिमूवेबल आहे. या सोबत USB Type-C मॉडेल 25 W चा फास्ट चार्जर मिळेल ज्यामध्ये स्मार्टफोन फूल चार्ज होण्यासाठी कमीत कमी 45 मिनिट चा टाइम लागेल.
- Samsung च्या स्मार्टफोन ची कॅमेरा क्वालिटी सांगायचे तर या स्मार्टफोन मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप बघायला मिळेल. फ्रंट ला 50 मेगापिक्सल चा OIS मेन सेन्सर कॅमेरा बघायला मिळेल. तसेच रियल मध्ये 2 MP मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आहे,आणि 8 MP मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइल्ड एंगल सेन्सर लेन्स बघायला मिळेल त्यामुळे या स्मार्टफोन च्या कॅमेरा क्वालिटी ही चांगली बनवतो.
- सुरक्षिततेसाठी, Samsung Galaxy M35 5G एक इंन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक क्षमता ऑफर करते. कनेक्टिव्हिटी, उपकरणामध्ये 11 ax Bluetooth 5.3, GPS, USB Type-C साठी समर्थनासह Wi-Fi 802 समाविष्ट आहे.
- ब्राजीलमध्ये Galaxy M35 5G फोन Dark Blue, Light Blue आणि Gray कलरमध्ये लॉन्च झाला आहे.
या ब्लॉगमध्ये आम्ही तुम्हाला Samsung Galaxy M35 5G या स्मार्टफोन बद्दल माहिती दिली गेली आहे. या पेज वर दिलेली सर्व माहितीही अधिकृत संकेतस्थळ आणि वृतमाध्यमे वरील आहे, त्यात कोणत्याही प्रकारची त्रुटी आढळली तर तुम्ही त्याबद्दल आम्हाला माहिती देऊ शकता आणि अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा.
अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.
मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!