Redmi Note 13 5G
Redmi Note 13 5G: नमस्कार मित्रांनो येत्या काही दिवसांमध्ये Redmi आपला नवीन स्मार्टफोन भारतामध्ये लॉन्च करत आहे. या स्मार्टफोनच्या डिझाइन आणि प्रमुख स्पेसिफिकेशन्सचा कंपनीने खुलासा केला आहे. यात फ्लॅट डिस्प्ले देण्यात आला आहे. Redmi इंडियाने सोशल मिडिया प्लॅटफॉर्म X वर एक पोस्टमध्ये सांगितले आहे की Redmi 13 5G 9 जुलैला लॉन्च केला जाईल. या स्मार्टफोनसाठी Xiaomi च्या वेबसाइटवर एक मायक्रोसाइट लाईव्ह करण्यात आली आहे. यात हा फ्लॅट डिस्प्ले आणि ठीक बेजल्ससह दिसत आहे. यात फ्रंट कॅमेऱ्यासाठी टॉपवर होल पंच स्लॉट आहेत. यांच्या उजव्या कोपऱ्यात वॉल्युम रॉकर आणि पावर बटन देण्यात आले आहेत.
मग मागे डयूअल रियर कॅमेरा सेटअप सह ग्लास फिनिश आहे. याचे दोन कॅमेरा आणि एक LED फ्लॅश युनिट उजव्या कोपऱ्यात देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन पिंक आणि ब्लु कलर्स मध्ये यु शकतो.

Redmi 13 5G मध्ये 108 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा असेल. यात प्रोसेसिंग साठी क्वॉलकॉमचा Snapdragon 4 Gen 2 दिला जाईल. हा अँन्ड्रॉईड 14 आधारित Hyper OS वर चालेल. या स्मार्टफोनची 5,030 mAh ची बॅटरी 33 W फास्ट सपोर्टसह येईल. Redmi 13 4G या महिन्याच्या सुरुवातीला युरोपात सादर करण्यात आला होता.
Redmi ने यावर्षीच्या सुरुवातीला देशात Note 13 Pro 5G सिरिज लॉन्च केली होती. या सिरिजमध्ये Redmi Note 13 5G, Note 13 Pro 5G आणि Note13 Pro+ 5G चा समावेश आहेत. या सिरिजच्या प्रो व्हर्जन मध्ये प्रोसेसर म्हणून क्वॉलकॉमचा Snapdragon 7s Gen 2 चिपसेट देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन एक नवीन कलरमध्ये सादर केला जाऊ शकतो.
Redmi Note 13 5G Price
Redmi Note 13 5G फोन क्रोमॅटिक पर्पल कलरमध्ये 6 GB रॅम + 128 GB स्टोरेज सह 16,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. Redmi Note 13 5G च्या 8 GB + 256 GB व्हेरीएंट ची किंमत 18,999 रुपये आणि 12 GB + 256 GB ची किंमत 20,999 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास. ICICI बँक, SBI, Axis Bank आणि Kotak Bank कार्डद्वारे पेमेंट व्यवहार केल्यास 1500 ची झटपट सूट देखील दिली जात आहे.
Redmi Note 13 5G फीचर्स
Android v14 या स्मार्टफोनच्या प्रो मॉडेलमध्ये 6.67 इंचचा AMOLED डिस्प्ले आहे आणि स्नॅपड्रॅगन् 7s Gen 2 चिपसेट चालतो. जो 120Hz च्या रिफ्रेश रेटसह येतो. स्क्रीनच्या संरक्षणासाठी यात कॉर्निग गोरील्ला ग्लास व्हिक्टस देखील आहे. हा स्मार्टफोन तीन कलर च्या ऑप्शन मध्ये येतो. ज्यामध्ये व्हाईट, गोल्ड आणि ब्लॅक हे कलर येतात. यामध्ये साइड स्क्रीन फिंगरप्रिंट सेंसर, MP प्राइमरी कॅमेरा, 5000 mAh बॅटरी, 16 MP सेल्फी कॅमेरा आणि 5G कनेक्टिविटी सोबत असे भरपूर फीचर्स दिले आहेत, ते खालील टेबल मध्ये आहे.
Category | Specification |
---|---|
Android Version | v14 |
In Display Fingerprint Sensor | Good |
Display | |
Screen Size | 6.67 inch |
Screen Type | AMOLED |
Resolution | 1024 x 2100 Pixels |
Pixel Density | 389 ppi |
HDR Support | Average |
Refresh Rate | 120 Hz |
Display Notch | Punch Hole |
Camera | |
Rear Camera | 108 MP + 8 MP + 2 MP |
Video Recording | 1080p FHD, 720p |
Front Camera | 16 MP |
Technical | |
Chipset | Snapdragon 7s Gen 2 |
Processor | Octa Core |
RAM | 6 GB |
Internal Memory | 128 GB |
Expandable Memory | Memory card (Hybrid) |
Connectivity | |
Network | 4G, 5G, VoLTE, Vo5G |
Bluetooth | v5.4 |
Wi-Fi | Yes |
USB | USB-C |
Battery | |
Battery Capacity | 5000 mAh |
Charging | 33 W Flash Charge, |

Redmi Note 13 5G Specification
- Redmi Note 13 5G मध्ये 6.67 इंच चा मोठा AMOLED पैनल दिला आहे. ज्यामध्ये 1024 x 2100 Pixels रेजोल्युशन आणि 389 ppi ची पिक्सेल डेंसिटी मिळते. हा स्मार्टफोन पंच होल टाइप डिस्प्ले च्या सोबत येतो या मध्ये 1800 निट्स चा पीक ब्राइटनेस आणि 120 Hz चा रिफ्रेश रेट मिळतो.
- विवो च्या या फोन मध्ये 5000 mAh ची मोठी लीथियम पॉलिमरची बॅटरी दिली जाईल. जी की नॉन रिमूवेबल आहे. या सोबत USB Type-C मॉडेल 33 W चा फास्ट चार्जर मिळेल ज्यामध्ये स्मार्टफोन फूल चार्ज होण्यासाठी कमीत कमी 40 मिनिट चा टाइम लागेल.
- Redmi च्या स्मार्टफोन ची कॅमेरा क्वालिटी सांगायचे तर या स्मार्टफोन मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप बघायला मिळेल. फ्रंट ला 16 मेगापिक्सल चा सेन्सर कॅमेरा बघायला मिळेल. तसेच रियल मध्ये 108 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आहे,आणि 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइल्ड एंगल सेन्सर लेन्स बघायला मिळेल त्यामुळे या स्मार्टफोन च्या कॅमेरा क्वालिटी ही चांगली बनवतो.
- सुरक्षिततेसाठी, Note 13 5G साइड डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक क्षमता ऑफर करते. कनेक्टिव्हिटी, उपकरणामध्ये Bluetooth 5.3, GPS, USB Type-C साठी समर्थनासह Wi-Fi समाविष्ट आहे.
- फोनचा चिपसेट 6 GB + 6 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज सह येऊ शकतो. यात 120 Hz रिफ्रेश रेट, 2840 Hz PWM Dimming आणि 3000 nits पर्यंत पीक ब्राइटनेस सह 6.67 इंच AMOLED डिस्प्ले ग्राहकांना मिळेल.
कंपनीने दिलेल्या माहिती नुसार या फोनच्या टीझरनुसार, यात Redmi Note 13 5G मध्ये Snapdragon 7s Gen 2 प्रोसेसर असेल. कंपनीच्या वेबसाइट शिवाय, ग्राहक हा फोन शॉपिंग प्लॅटफ्रॉर्म फ्लिपकार्टवर देखील खरेदी करू शकतील. यावर ग्राहकांना विशेष ऑफरचा लाभ देखील मिळू शकतो. या ब्लॉगमध्ये आम्ही तुम्हाला Redmi Note 13 5G या स्मार्टफोन बद्दल माहिती दिली गेली आहे. या पेज वर दिलेली सर्व माहितीही अधिकृत संकेतस्थळ आणि वृतमाध्यमे वरील आहे, त्यात कोणत्याही प्रकारची त्रुटी आढळली तर तुम्ही त्याबद्दल आम्हाला माहिती देऊ शकता आणि अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा.
अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.
मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!