जबरदस्त एक्शन पासून कॉमेडी थ्रीलर पर्यंत पहा ह्या 2024 मधील वेब सिरिज

5 Best Web Series 2024

5 Best Web Series 2024: वेब सिरिज शौकींनान साठी खुशखबर. या हप्त्यामध्ये ओटीटी प्लेटफॉर्म्स वर दमदार अशा वेब सिरिज रिलीज होत आहे. रोमांच, थ्रीलर, कॉमेडी आणि राजनीति ड्रामा या मध्ये प्रत्येकांसाठी काही तरी नवीन असे भेटणार आहे. या महिन्यात ओटीटी वर काही नवीन वेब सिरिज रिलीज झाल्या आहेत. आज आम्ही तुमच्या साठी ह्या 5 Best Web Series 2024 ची लिस्ट घेऊन आलो आहे. जी ओटीटी वर या वेळी ट्रेंड करत आहे. चला मग जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या वेब सिरिज बघूया.

5 Best Web Series 2024
5 Best Web Series 2024

5 Best Web Series 2024

SureWeb SeriesPlatformActors
PoacherAmazon
prime
Video
ThrillerNimisha Sanjayan, Roshan Mathew, Divyendu
Bhattacharya, Kani Kusum Ruti, Ranjita Menon,
Mata Parvati
Sunflower 2Zee5Black
Comedy
Sunil Grover, Adah Sharma, Ranveer Shorey,
Girish Kulkarni, Mukul Chadda, Shonali
Nagarani, Sonal Jha, Ashish Vidyarthi
Indian Police
Force
Amazon
prime
Video
Action ThrillerSidharth Malhotra, Shilpa Shetty Kundra,
Vivek Oberoi
Maharani 3 Sony Liv Political
Drama
Huma Qureshi, Soham Shah, Amit Sial, Kani
Kusuma Ruti, Inamullah
Masala Legal
Hai
Netflix Court
Comedy
Drama
Ravi Kishan
5 Best Web Series 2024

1. Poacher

Amazon Prime व्हिडिओ वर वेब सिरिज एक कुख्यात हथियार तस्कर ची घातक डाव हा मोडायची कहाणी आहे. निमिषा सजपण, रोशन मैथ्यू, दिव्येंदु भट्टाचार्य, कानी कुसूमृती, रंजीता मेनन आणि माता पार्वती असे दमदार कलाकार या रहस्यला बेनकाब करण्यासाठी कंबर कसली आहे. तर मग तयार रहा ही लढाई तुम्हाला मनोरंजन खूप असे देणार आहे.

ही एक वेब सिरिज असून याची पहिली झलक पाहून चाहत्यांच्या अंगावर काटा आला आहे. ही सिरिज सत्य घटनेवर आधारित आहे. पोचर वेब सिरिजची कथा भारतीय इतिहासातील सर्वात मोठ्या हस्तिदंत शिकारी टोळीवर आधारित आहे. ‘Poacher’ च्या पहिल्या झलकमध्ये, आलिया भट्ट जंगलात उभ राहून सांगताना दिसते की ‘मर्डर इज मर्डर’. आलिया भट्ट कार्यकारी निर्माती म्हणून या मालिकेशी जोडलेली गेली आहे.

पोचरची पहिली झलक 120 सेकंदाच्या व्हिडिओची सुरुवात एका जंगलापासून होते. तिथे वन अधिकारी आलिया भट्टची एंट्री होते. त्यानंतर आलिया भटच्या चेहऱ्यावर भाव दिसून येतात आणि पाश्वभूमीतून अभिनेत्रीचा आवाज येतो की ‘आज सकाळी 9 वाजता अशोकच्या हत्येची बातमी आली. या महिन्यातील ही तिसरी घटना आहे. त्याचे शरीर निर्जीव आहे… वाईट अवस्थेत. अशोक फक्त 10 वर्षाचा होता. त्याला त्याचे मारेकरीही दिसले नाहीत. पुरावे गोळा करताना, एक महिना वन अधिकारी म्हणून दिसणारी आलिया भट्ट छोटा म्हणते की, ‘त्यांना वाटते की तो पळून जाईल, अँ नाही. अशोक आपल्यापैकी नव्हता म्हणजे गुन्हा छोटा होता असे नाही. कारण खून हा खुनाच असतो.

2. Sunflower 2

Zee 5 वर गाजलेली ब्लॅक कॉमेडी सिरिज ‘सनफ्लावर’ परत आलेली आहे. ह्या वेळी पण सर्वात पुढे मनोरंजन करण्यासाठी सुनील ग्रोवर. त्यांच्या सोबत मिळून या जबरदस्त गोष्टीची धमाल करण्यासाठी तयार आहे. आदाह शर्मा, रणविर शौरी, गिरीश कुलकर्णी, मुकुल चड्डा, शोनाली नागराणी, सोनल झा आणि आशीष विद्यार्थी चला मग तयार आहे. तुमचे मनोरंजन आणि वेगळा असा धक्का देण्यास हा सीजन तयार आहे.

मुळात ही एक घटना मुंबईतील एका गृहनिर्माण सोसायटीमध्ये रहिवासी आणि भाडेकरूच्या रंगीबेरंगी आणि तरीही दांभिक आणि दुटप्पी दर्जाच्या पात्रांनी भरलेले हे खुनाचे रहस्य आहे. या रहस्यात बरेच काही आहे. ज्यामध्ये फ्लॅट मालकांपैकी एक, श्रीमंत लेचर, कपूर (आश्विन कौशल), जो त्याची पत्नी, नयना (शोनाली नागराणी) पासून विभक्त झाला आहे, विषबाधा झाल्यामुळे मृत सापडला आहे. अशा वेगवेगळ्या घटना या मध्ये दाखवण्यात आल्या आहेत.

3. Indian Police Force

रोहित शेट्टी नी अमेजॉन प्राइम वर आपली विस्पोटक नवीन वेब सिरिज इंडियन पोलिस फोर्स ची नवीन सुरुवात केली आहे. सिद्धार्थ मल्होत्रा हा या एक्शन असलेल्या वेब सिरिज मध्ये लिड रोल करताना दिसत आहे. त्याच्या सोबत शिल्पा शेट्टी आणि विवेक ओबेरॉय हे सुद्धा तुम्हाला दिसणार आहे.

4. Maharani 3

हुमा कुरेशी ची दमदार अदाकारी करणारी वेब सिरिज ‘महाराणी’ चा धमाकेदार तिसरा सीजन परत येत आहे. जिथे सत्तेचा खेळ हा पहिल्या पासून अटळ झाला आहे. यामध्ये प्रशसीत, राजनीति ड्रामा जो ह्या वेब सिरिज मध्ये अव्वल दर्जाचा दाखवला आहे.

हा सीजन तुम्हाला सोनी लिव वर पाहायला मिळेल. यामध्ये तुम्हाला सोहम शाह, अमित सियाल, कानी कुसूम्रती आणि इनामुलहक असे दमदार कलाकारांची एंट्री तुम्हाला सीजन 3 मध्ये पहायला मिळेल. तयार रहा सत्ता, परिवार आणि अदम्य रहस्य पाहायला, या सीजन मध्ये हा सीजन तुम्हाला पूर्ण एन्टरटेनमेंट करायला तयार आहे.

5. Maamla Legal Hai

रवी किशन ची अदालती कॉमेडी ड्रामा वेब सिरिज ‘मसाला लीगल है’ शेवटी ओटीटी प्लेटफॉर्म नेटफ्लीक्स् वर रिलीज झाली आहे. ही सिरिज दिल्ली च्या पटपडगंज कोर्ट मध्ये वकिलांच्या छोट्या मोठ्या भांडणाचा मजेशीर प्रवास दाखवला आहे. जो तुम्हाला हसून हसून वेड लावेल असा आहे.

अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.

मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!!