मुलांसाठी 5 बेस्ट learning Apps ज्याच्या मदतीने मुले खेळा सोबत अभ्यास करू शकतील

5 Best learning Apps for Kids

5 Best learning Apps for Kids: आज च्या या काळात सुरुवातीपासून आपल्या मुलांना टेक्नोलॉजी सोबत जास्त लगाव आहे. तुम्ही तुमच्या मुलाला या आवडीला बघता त्याला खेळा खेळात तुम्ही त्याचा शिकऊ शकता. जे पालक आपल्या मुलाच्या या मोबाइल बघण्याच्या सवयीला कंटाळलेले आहेत, तर हा आर्टिकल तुमच्या साठीच आहे. तुम्ही तुमच्या या लहान मुलांना 5 Best learning Apps for Kids द्वारे नवीन गोष्टी शिकऊ शकता.

5 Best learning Apps for Kids

आज आपण ज्या 5 Best learning Apps for Kids बद्दल बोलणार आहोत त्या मधून मुलांना व्हिडिओ, ऑडियो आणि Puzzle च्या माध्यमातून Alphabet, हिंदी. मैथ, ड्रॉइंग शिकऊ शकता. या अप्स च्या मदतीने तुम्ही मुलांना अक्षराची ओळख पासून ते अक्षर उच्चारण पर्यंत शिकऊ शकता. चला मग जाणून घेऊया 5 Best learning Apps for Kids च्या अप्स बद्दल विस्तारात. ज्यामुळे तुम्हाला या अप्स बद्दल संपूर्ण माहिती मिळेल.

1. YouTube Kids

YouTube Kids हे अप्स पूर्ण पणे लहान मुलांना लक्षात घेऊन बनवले आहे. या अप्स द्वारे लहान मुलांना गोष्टी, प्रार्थना, गेम्स, कविता, गाणी, अभ्यास करण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी इत्यादि. अनेक गोष्टी शिकायला मिळतात. या अप्प्स ला चालवणे एकदम सोपे आहे. या अप्प्स वर मुले व्हिडिओ, चॅनल आणि प्लेलिस्ट असे फीचर्स ला सोप्या पद्धतीने समजू शकतील आणि ऑपरेट पण करू शकतील. हे अप्प्स गुगल प्ले स्टोर वर उपलब्ध आहे. याला आता पर्यंत 500 मिलियन पेक्षा जास्त यूजर ह्या अप्प्स द्वारे आनंद घेत आहे.

2. Coloring Games for Kids

हे अप्प्स स्पेशली 2 ते 6 वर्षा पर्यंत च्या लहान मुलांसाठी बनवले गेले आहे. हे अप्प्स स्पेशली एज्युकेशन परपज आणि मुलांमध्ये क्रिएटीविटी आणण्यास मदत करत आहे. हे एक गेमिंग अप्प्स आहे. यामध्ये 80 पेक्षा जास्त Animations कलरिंग पेज आहे. ज्यामध्ये मुले कलर पण भरू शकतात. हे अप्प्स ऑफलाइन पण चालू शकते, सोबत हे अप्प्स ads फ्रि आहे. या अप्प्स ला तुम्ही गुगल प्ले स्टोर वरुण डाउनलोड करू शकता. या अप्प्स ची रेटिंग 4.7 आहे याला आता पर्यंत 1 मिलियन लोकांनी डाउनलोड केल आहे.

3. Math Kids

Math Kids हे एक दर्जेदार अप्स आहे. या अप्स च्या मदतीने तुम्ही मुलांना Counting, Substruction, Addition शिकऊ शकता. हे एक क्रिएटिव्ह अप्स आहे. ज्याच्या मदतीने मुले संख्या ची ओळख करू शकतात आणि खेळा खेळात मैथ पण शिकतात. हे अप्स स्पेशली Preschoolers, Kindergarteners, Toddlers साठी खूप फायदेमंद आहे. यामध्ये Puzzles आणि Quiz असे फीचर्स आहे. ज्यामुळे मुले सोप्या पद्धतीने मुले Attract होते. या अप्प्स ला तुम्ही गुगल प्ले स्टोर वरुण डाउनलोड करू शकता. या अप्स आता पर्यंत 50 मिलियन लोकांनी डाउनलोड केल आहे.

4. ABC Kids

ABC Kids एक kid Friendly एज्युकेशनल अप्स आहे. या अप्स च्या मदतीने मुले ABC Alphabet शिकू शकतात. हे अप्स सिंपल आणि अट्रेक्टिव आहे. यामध्ये अल्फाबेट च्या ओळखीपासून, अल्फाबेट ला मॅच करणाऱ्या गेम्स आहे. ज्यामुळे मुले सोप्या पद्धतीने अल्फाबेट शिकू शकतात हे अप्स स्पेशली Preschoolers आणि Kindergarteners या मुलांसाठी बनलेल आहे. या अप्प्स ला तुम्ही गुगल प्ले स्टोर वरुण डाउनलोड करू शकता. या अप्स आता पर्यंत 50 मिलियन लोकांनी डाउनलोड केल आहे.

5. Khan Academy Kids

Khan Academy Kids हे एक 2 ते 8 वर्षापर्यंत च्या मुलांसाठी एज्युकेशनल अप्स आहे. या अप्स मध्ये 5000 पेक्षा जास्त Lesson आणि Educational गेम्स आहे. ज्यामुळे मुले सोप्या पद्धतीने इंट्रेक्ट होऊन इंग्लिश Alphabet, मैथ, रीडिंग गेम्स शिकू शकतात. हे अप्स एकदम फ्रि आहे. यामध्ये Preschool, Kindergarten आणि Early Elementary साठी एज्युकेशनल बुक्स आहे ज्या सोबत मुलांना सुरुवाती पासून शिकण्यास मदत होते. या अप्प्स ला तुम्ही गुगल प्ले स्टोर वरुण डाउनलोड करू शकता. या अप्स आता पर्यंत 50 मिलियन लोकांनी डाउनलोड केल आहे.

अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.

मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!!