HMPV ची चिंताजनक बातमी! भारतात या ठिकाणी सापडले पहिले 2 रुग्ण; आरोग्य विभागाची महत्वाची बैठक
HMPV Virus India HMPV Virus India: चीनमध्ये सध्या मानवी मेटान्यूमोव्हायरसचा (एचएमपीव्ही) उद्रेक सुरू असल्याचा पाश्वभूमीवर देशात देखील खबरदारी घेतली जात आहे. एचएमपीव्ही म्हणजेच ह्युमन मेटान्यूमो व्हायरस (HMPV) (HMPV Virus India) नावाच्या विषाणूच्या संसर्गाची दोन प्रकरणं आढळली आहेत. कर्नाटकात याचे दोन रुग्ण असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयानं सोशल मिडियावर दिली. त्या पाश्वभूमीवर राज्यातील आरोग्य विभाग अलर्ट झालं … Read more